Farmer News
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
'तुझं कॅरेक्टर खराब करून टाकतो..', पोलिसाने शेताच्या बांधावरच शेतकऱ्याला धमकी दिली अन्..बीडचा Video व्हायरल
- Friday October 10, 2025
- NDTV
Police vs Farmer Beed Viral Video : बीड जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी शेतकऱ्याला धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kaun Banega Crorepati 'साहेब मी शेतकरी!' म्हणत KBC गाजवलं, संभाजीनगरच्या कुंटेवारांनी 50 लाख कसे जिंकले? वाचा
- Friday October 3, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Sneha Anakaikar, Edited by Onkar Arun Danke
Chhatrapati Sambhajinagar News : प्रतिकूल परिस्थिती आणि शेतीमधील संघर्ष यामुळे त्रस्त असलेल्या एका शेतकऱ्याने स्वत:च्या ज्ञानाच्या जोरावर एक मोठे स्वप्न सत्यात उतरवले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai APMC : नवी मुंबई APMC मार्केटमध्ये शेतकऱ्यांची लूट, दरकपातीचा धक्कादायक प्रकार पहिल्यांदाच उघड
- Wednesday September 24, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
शेतकरी बांधव आपला कष्टाने पिकवलेला माल घेऊन नवी मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये मोठ्या आशेने येतात. मात्र येथे त्यांची लूट होत असल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : अकोल्यात कृषीमंत्र्यांसमोरच शेतकऱ्यांचा 'संताप', पांदण रस्त्यांवरून थेट विचारला जाब
- Saturday September 20, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Akola News : अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सुरू असलेल्या शिवार फेरीदरम्यान राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना शेतकऱ्यांच्या थेट प्रश्नाचा सामना करावा लागला. '
-
marathi.ndtv.com
-
Parbhani News : शेतीतला 'सोनेरी' प्रयोग! अतिवृष्टीच्या संकटातही परभणीचा शेतकरी केळीतून कमवतोय बक्कळ पैसा
- Thursday September 18, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Parbhani Farmer's Success Story : अतिवृष्टीमुळे वारंवार पिकांचे नुकसान होत असताना, पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील एका शेतकऱ्याने वेगळा मार्ग निवडला आणि लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vegetable Prices: भाजीपाल्याच्या दरात घसरण! सर्व सामान्यांना दिलासा; बळीराजा चिंतेत
- Wednesday September 3, 2025
- Written by Gangappa Pujari
काही दिवसात आवक वाढली असल्याने भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत या दरामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे, बाजारात सर्वच भाज्यांची मुबलक आवक येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur News : 'सगळं वाहून गेलं, मी जगून काय करू?' लातूरच्या शेतकऱ्याचा आक्रोश, Video पाहून डोळ्यात येईल पाणी
- Saturday August 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Farmer Viral Video: गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldana News: 22 गुंठे शेती गेली, 5 वर्ष झाली मोबदला नाही, उलट 50 हजाराचा खर्च, शेतकऱ्याची करुण कहाणी
- Tuesday August 26, 2025
- Written by Rahul Jadhav
उलट संपूर्ण जमिनीचै पैसे मागितल्यानंतर अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे त्यांना मिळत आहेत असं त्यांनीच सांगितलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Poḷa special! जीव ओतून कामाला साथ दिली, आता मृत्यूनंतरही त्याचीच पूजा! शेतकऱ्याचा हा आदर्श पाहिलाच पाहिजे!
- Friday August 22, 2025
- Written by Mosin Shaikh, Edited by Onkar Arun Danke
Chhatrapati Sambhaji Nagar : शेतीमध्ये शेतकऱ्यांच्यासोबत राबणाऱ्या बैलाबद्दल कृतज्ञता म्हणून बैलपोळा सण साजरा केला जातो. शेतकरी आणि बैलाचं नातं जीवाभावाचं असतं.
-
marathi.ndtv.com
-
Tractor Prices : नवीन नियमामुळे ट्रॅक्टरच्या किंमती वाढणार! शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा वाढणार असल्याचा आरोप
- Sunday August 10, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Edited by Onkar Arun Danke
Tractor Prices : या नव्या नियमांमुळे ट्रॅक्टर मालकांवर 30 हजार रुपयांहून अधिकचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केलाय.
-
marathi.ndtv.com
-
सातबारा कधी कोरा होणार? धाराशिवमध्ये 45 हजारांहून अधिक शेतकऱ्यांवर 772 कोटींच्या कर्जाचा बोजा, नवं कर्ज मिळणं
- Monday August 4, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
शेतकऱ्यांची खाती एनपीएममध्ये जाण्याला महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री एकमेव जबाबदार असल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
कांदा खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, 13 केंद्रांवर दक्षता समितीची स्थापना
- Saturday July 19, 2025
- Reported by Pranjal Kulkarni, Written by NDTV News Desk
शेतकऱ्यांची नोंदणी 'सप्लाय व्हॅलिड पोर्टल' वर केली आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी किती शेतकऱ्यांनी कांदा विक्री केली आहे आणि किती शेतकऱ्यांची कांदा विक्री प्रलंबित आहे.