Firing
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Pune Train Fire : दौंड - पुणे शटल डेमूमध्ये आग का लागली? मध्य रेल्वेनं दिलं स्पष्टीकरण
- Monday June 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune Train Fire : दौंडहून पुण्याच्या दिशेने धावणाऱ्या शटल डेमू ट्रेनला आग लागली होती. दौंडहून सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी सुटलेल्या या रेल्वेत आग लागली होती. ही आग का लागली यावर मध्य रेल्वेनं स्पष्टीकरण दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Big News: शनिशिंगणापूर ट्रस्टींचा मोठा निर्णय! एका झटक्यात 167 कामगारांना घरी पाठवले, कारण काय?
- Friday June 13, 2025
- Written by Rahul Jadhav
शनेश्वर देवस्थान ट्रस्ट मंडळ 1963 साली स्थापन झालं आहे. अहिल्यानगरच्या धर्मदाय आयुक्त मार्फत ट्रस्टचे कामकाज चालतं.
-
marathi.ndtv.com
-
6 व्या मजल्यावर लागली आग, काचा फोडून लोकांनी मारल्या उड्या, पाहा दिल्लीतील भयंकर Video
- Tuesday June 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Delhi Dwarka Fire : घटनास्थळावरून समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये अपार्टमेंटची इमारत आगीच्या विळख्यात पूर्णपणे वेढलेली दिसत होती. खिडक्यांमधून आगीचे लोट बाहेर पडत होते
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News: आगीच्या दुर्घटनेनंतर खबरदारी! NMMTने 'त्या' सर्व बसेस परत मागवल्या
- Thursday June 5, 2025
- Written by Gangappa Pujari
बॅटरी पॅकच्या सीलबंद स्वरूपामुळे आग वेगाने वाढली. त्यानंतर देखभालीसाठी उभ्या असलेल्या जवळच्या तीन डिझेल बसमध्ये आग पसरली.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : नवी मुंबई घणसोली बस डेपोमध्ये आगीचा भडका; 4 इलेक्ट्रिक बससह दोन डिझेल बस जळून खाक
- Wednesday June 4, 2025
- NDTV
या घटनेमुळे घनसोली आगारातील सुरक्षाव्यवस्था, शॉर्टसर्किटविरोधी उपाययोजना, चार्जिंग स्टेशनच्या देखभालीची पद्धत यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News : प्रियकरासोबत पिस्तुलातून सुटलेली गोळी मानेत अडकली; मुलगी गंभीर जखमी
- Saturday May 31, 2025
- Written by NDTV News Desk
आरोपी प्रियकर दिनेश धोडीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याच्याकडे पिस्तूल कुठून याचा शोध सुरू आहे. आज आरोपी दिनेश धोडीला पोलीस पालघर न्यायालयात हजर करणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News: दगडाने काचा फोडत गोळीबाराचा बनाव, सत्य समोर येताच पोलिसही हादरले!
- Monday May 26, 2025
- NDTV
कारचालकाचा भाऊ प्रणित साळवी याने पोलिसांना 112 क्रमांकावर केला होता. हवेत गोळीबार करत भावावर जीवघेणा हल्ला केल्याचे पोलिसांना कळवले होते.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime : पिस्तुल पाहताना अचानक गोळी सुटली, वाढदिवसाच्या पार्टीत एकच गोंधळ
- Sunday May 25, 2025
- Written by NDTV News Desk
पोलिसांनी घटनास्थळावरून बंदुकीची रिकामी पितळी पुंगळी, एक हुक्का कप पाईप, एक पत्यांचा सेट मिळाला असून पोलिसांनी फरशी वरती पडलेले रक्ताचे नमुने देखील घेतलेले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News : जिंदाल कंपनीची आग 54 तासांनंतरही धुमसतेय; NDRF, CBRN ची पथके घटनास्थळी
- Friday May 23, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
NDRF सह CBRN च्या टीमकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरी देखील आग नियंत्रणात येत नाही. ठाणे, पुणे यासह इतर जिल्ह्यातूनही अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News : जिंदाल कंपनीत अग्नीतांडव; 33 तासांनंतरही धुमसतेय आग, कोट्यवधींचं नुकसान
- Thursday May 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Jindal Company Fire News : 24 अग्निशमन बंबांच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अजूनही आग आटोक्यात नाही. कच्चा माल, केमिकल तसेच प्लास्टिकमुळे आगीचा भडका होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur Fire: सोलापूर अग्नितांडवात मोठी अपडेट! मृतांचा आकडा वाढला, 8 जणांचा दुर्दैवी अंत
- Sunday May 18, 2025
- Written by Gangappa Pujari
Solapur MIDC Fire Update: काही कामगारांसह सेंटर इंडस्ट्रीजचे मालक हे आत मध्ये अडकल्याची माहिती होती त्यानुसार शोधकार्य सुरु होते.