Gold Silver
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Gold Prices : सोन्याच्या किमतीत घसरण का होतेय? 10 मुद्दे तुम्हाला माहीत असायला हवेत!
- Thursday October 30, 2025
- Meenal Dinesh Gangurde
Gold Rate Today: दिवाळीनंतर सोनं आणि चांदीच्या भावात घसरण पाहायला मिळत आहे. जगभरात हाच ट्रेंड आहे आणि जागतिक सराफा बाजारात सोन्याची किंमत दिवसागणिक कमी होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold Silver Rates Dropped : दिवाळीत 1500 कोटींच्या उलाढालीनंतर अखेर सोनं-चांदी स्थिरावलं, भावात मोठी घसरण
- Sunday October 26, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीच्या भावात होणारी तेजी आता स्थिरावली असून लक्ष्मीपूजनानंतर 4 दिवसात सोन्याच्या भावात 8 हजारांची तर चांदीच्या भावात 22 हजारांची घसरण झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold Silver Price: मोठी खुशखबर! सोने- चांदी झाले हजारो रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचा भाव
- Saturday October 18, 2025
- Written by Gangappa Pujari
Todays Gold Silver Price: धनत्रयोदशीच्या दिवशीच एक मोठी गूड न्यूज समोर आली आहे. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे बाजारात पुन्हा खरेदीसाठी नवचैतन्य (Revival) निर्माण झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharavi Redevelopment: पुनर्विकासामुळे धारावीतील सुवर्ण उद्योगाला नवी 'झळाळी' स्थानिक सुवर्णकारांना विश्वास
- Thursday October 16, 2025
- Written by NDTV News Desk
भविष्यात झवेरी बाजारासारखे 'ज्वेलरी हब' म्हणून धारावीला विकसित करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा" अशा शब्दांत इथल्या व्यावसायिकांनी इच्छा व्यक्त केली.
-
marathi.ndtv.com
-
Silver Rate Today :काय सांगता! चांदीचे भाव 200000 पार.. मुंबईच्या झवेरी बाजारात ऑर्डर झाल्या बंद, कारण काय?
- Wednesday October 15, 2025
- Written by Naresh Shende
Silver Price Today In Mumbai : मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण गेल्या दोन-तीन दिवसांत चांदीच्या दराने उच्चांक गाढठा आहे.
-
marathi.ndtv.com
-
दिवाळीआधीच ग्राहकांचं 'दिवाळं' निघणार! सोन्या-चांदीचे दर पुन्हा कडाडले, 181000 रुपयांवर मारली मजल!
- Saturday October 11, 2025
- Written by Naresh Shende
Today Gold And Silver Rate : चांदीचे प्रति किलोग्रॅमचे दर 165000 रुपयांवर पोहोचले होते. अशातच आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल झाल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold And Silver Rate Today : आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड, चांदीच्या तेजीमुळे मार्केटमध्ये उलथापालथ, आजचे भाव तर वाचा!
- Thursday October 9, 2025
- Written by Naresh Shende
Today Gold And Silver Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळालं.पण आताच्या घडीला चांदीचे दरही गगनाला भिडल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold Rate : सोन्याच्या दराने गाठला उच्चांक; दिवाळीपर्यंत 1,25,000 चा आकडा पार करणार?
- Thursday October 2, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Gold Rate : सराफा बाजारातील तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, सध्याची तेजी कायम राहिल्यास दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 1,25,000 पर्यंत पोहोचू शकतो.
-
marathi.ndtv.com
-
Gold Rate Today: दसरा कसा होईल हसरा ? सोन्या-चांदीचे दर ऐकून तोंडचे पाणी पळाले
- Tuesday September 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
जागतिक आर्थिक अस्थिरता, उच्च महागाई आणि भू-राजकीय तणावामुळे सोन्यामध्ये सुरक्षित गुंतवणूक म्हणून वाढलेली मागणी ही या दरवाढीमागील प्रमुख कारणे आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Todays Gold Rate: सोन्याचा पुन्हा नवा उच्चांक! सुवर्णनगरी जळगावमध्ये दर किती? जाणून घ्या आजचा भाव
- Friday September 5, 2025
- Written by Gangappa Pujari
अमेरिकन फेडरल बँकेच्या आगामी बैठकीत व्याजदर कमी होण्याचे संकेत यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक वाढवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
GST on Gold: सोन्यावर किती जीएसटी लागणार? 1 लाखांच्या सोन्यावर किती कर?
- Thursday September 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
GST on Gold: जीएसटी बैठकीत 12% आणि 28% चे जीएसटी स्लॅब रद्द करण्यात आले असून, आता फक्त 5% आणि 18% असे दोनच स्लॅब लागू असतील. यामुळे अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा विक्रम, चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांना सोन्याचे दिवस
- Saturday August 30, 2025
- Written by Shreerang
What is Gold, Silver Price Today? जागतिक घडामोडींचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावर झाल्याचे दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold Rates Today: सोन्याच्या चांदीच्या दरात मोठी वाढ; खरेदीदारांची चिंता वाढली
- Wednesday July 23, 2025
- Written by NDTV News Desk
Gold Rates Today : जागतिक बाजारातील घडामोडी, आंतरराष्ट्रीय सोन्या-चांदीचे भाव, तसेच भारतीय रुपयाचे डॉलरच्या तुलनेत मूल्य यासारख्या अनेक घटकांवर सोन्या-चांदीचे दर अवलंबून असतात.
-
marathi.ndtv.com
-
Gold Rate Record: सोन्याच्या दराचा विक्रमी उच्चांक, दिवाळीपर्यंत सोनं आणखी महाग होणार
- Tuesday July 22, 2025
- Written by Shreerang
Gold Rate Record: दिवाळीपर्यंत सोन्याचे दर एक लाख 5 हजार ते एक लाख 15 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतात असा अंदाज ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी NDTV मराठीशी बोलताना व्यक्त केला
-
marathi.ndtv.com
-
Gold Rate Today : सोनं पुन्हा लाखांच्या पार! मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरात काय आहेत?
- Monday July 21, 2025
- Written by NDTV News Desk
Gold Silver rate Today: अमेरिकेकडून ऑगस्ट महिन्यापासून लागू शुल्कांबद्दल गुंतवणूकदारांमध्ये सोन्याला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पसंती दिली जात आहे. वाढलेल्या दरांमुळे भारतातील किरकोळ खरेदीदारांना सोन्याची खरेदी करणे कठीण झाले आहे.