Hotel
- All
- बातम्या
- फोटो
-
दोन उत्तपे कमी देणे पडले महागात; हॉटेल मालकाला ग्राहक आयोगाचा दणका
- Friday December 13, 2024
- Written by NDTV News Desk
Pune News : उपाहारगृह व्यवस्थापनाने ही बाब मान्य केली, तसेच दोन प्लेट कांदा उत्तपाचे 158 रुपये परत केले. तसेच, ऑनलाइन पद्धतीने खाद्यापदार्थ पोहोचवणाऱ्या तक्रारदाराला 29 रुपयांचे कूपन पाठवले.
- marathi.ndtv.com
-
अजब! कंडोमचा वापर करुन केली फसवणूक, तरुणाने तब्बल 63 हॉटेल्सना लावला चुना
- Saturday November 30, 2024
- Written by Gangappa Pujari
एका तरुणाने केलेली एक फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्याने झुरळ अन् कंडोमचा वापर करुन तब्बल ६६ हॉटेल्सना चुना लावला.
- marathi.ndtv.com
-
Pune Crime : हॉटेलच्या वेटरला क्षुल्लक कारणावरुन मारहाण, मालकाने मित्राचीच केली हत्या
- Wednesday November 27, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
प्रसाद उर्फ किरण पवार असं हत्या करण्यात करण्यात आलेल्या ग्राहकाचे नाव आहे. तर या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी हॉटेल मालक अक्षय येवले याला ताब्यात घेतलं आहे.
- marathi.ndtv.com
-
मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला! देवेंद्र फडणवीस यांची रतन टाटांना श्रद्धांजली
- Thursday October 10, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की "रतन टाटा (Ratan Tata Demise) एक यशस्वी उद्योजक तर होतेच. पण, त्यापलिकडे ते देशाला ठावूक होते. कायम समाजाचा विचार, माणुसकी आणि विनम्रतेचे ते मूर्तिमंत होते.
- marathi.ndtv.com
-
वड्यात मीठ जास्त पडल्याची तक्रार, वडेवाले चिडले; ग्राहकाला धू धू धुतले
- Saturday September 14, 2024
- Written by Rahul Jadhav
हॉटेलमध्ये कामासाठी असलेले इतर पाच जणांनीही मारहाण केल्याचा आरोप हेलगावकर यांनी केला आहे. त्यांना फायबरच्या खुर्चीने मारण्यात आल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.
- marathi.ndtv.com
-
पुणे विमानतळाचं नवं टर्मिनल आजपासून प्रवाशांच्या सेवेत, वर्षाला कोटी प्रवाशांची सुलभ वाहतूक शक्य
- Sunday July 14, 2024
- Written by NDTV News Desk
पुण्याच्या लोहगाव विमानतळावरील नव्याने उभारण्यात आलेले हवाई टर्मिनल आज मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवाशांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले आहे.
- marathi.ndtv.com
-
पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी CM शिंदेंचे मोठे पाऊल, पोलीस आयुक्तांना दिले हे निर्देश
- Tuesday June 25, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे पाऊल उचलले आहे.
- marathi.ndtv.com
-
पुण्यातील 'L3' पबवर दगडफेक; ड्रग्स स्टिंग ऑपरेशन समोर आल्यानंतर संताप
- Monday June 24, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी स्वतः या ठिकाणी हजर राहून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.
- marathi.ndtv.com
-
मिथुन चक्रवर्तींच्या या चुकीमुळे जाऊ शकला असता मोठ्या अभिनेत्याचा जीव, थोडक्यात बचावला सुपरस्टार
- Sunday June 16, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवून बॉलिवूडमध्ये स्वतःचा ठसा उमटवणारे मिथुन चक्रवर्ती केवळ करिअरमुळेच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतात.
- marathi.ndtv.com
-
पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीचे महाबळेश्वर कनेक्शन, नियमच धाब्यावर बसवले
- Wednesday May 29, 2024
- Written by Rahul Jadhav
अगरवाल याने शासकीय मिळकत भाड्याने घेवून त्या ठिकाणी फाईव्हस्टार दर्जाचं हॉटेल बांधलं आहे. सरकारी सर्व नियम धाब्यावर बसवून हे हॉटेल उभारण्यात आले आहे.
- marathi.ndtv.com
-
पाटणा रेल्वे स्टेशनजवळ भीषण अग्नितांडव, 6 जणांचा मृत्यू
- Thursday April 25, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Patna Junction Fire: अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा नियमांचे पालन न केल्याने आग लागल्याची माहिती प्राथमिक तपासाद्वारे समोर आली.
- marathi.ndtv.com
-
जमशेदजी टाटांच्या निश्चयामुळे देशाला मिळालं पहिलं फाइव्ह स्टार हॉटेल!
- Thursday March 7, 2024
- Written by NDTV News Desk
ताज हॉटेल उभारणीसाठी 4 कोटी 21 लाखांचा खर्च झाला होता. त्यावेळी हे भारतातील एकमेव हॉटेल होते, जिथं विजेची व्यवस्था होती. ताज महल पॅलेज देशातील पहिलं एसी रेस्टॉरंट आहे. त्यावेळी येथे आंतरराष्ट्रीय पातळीवरील डिस्कोथेकदेखील होतं.