Housing
- All
- बातम्या
-
Salman Khan House Firing Update : मुंबई पोलिसांकडून अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाची कारवाई सुरू
- Saturday November 2, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Salman Khan House Firing Update : मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणासाठी मकोका न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. पोलिसांची ही मागणी मान्य करत न्यायालयाने गँगस्टर अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाच्या कारवाईस मंजुरी दिली आहे.
- marathi.ndtv.com
-
RIP Ratan Tata : भारताने एक दिग्गज दूरदर्शी व्यक्तिमत्त्व गमावलं - गौतम अदाणी
- Thursday October 10, 2024
- Written by NDTV News Desk
Ratan Tata : अदाणी ग्रुपचे चेअरमन गौतम अदाणी यांनी रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे. अदाणींनी रतन टाटा यांना आधुनिक भारताचे प्रणेते म्हणत आपली भावना व्यक्त केली आहे.
- marathi.ndtv.com
-
Ratan Tata demise : टाटांची 3800 कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार? कोण होईल रतन टाटांचा उत्तराधिकारी?
- Thursday October 10, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
रतन टाटा यांनी लग्न केलं नाही. त्यामुळे त्यांना मूल नव्हतं. अशावेळी टाटांनंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल यावर चर्चा सुरू आहे.
- marathi.ndtv.com
-
Ratn Tata : रतन टाटा यांनी स्वत:सांगितली होती त्यांची लव्हस्टोरी, वाचा का केलं नाही टाटांनी लग्न?
- Thursday October 10, 2024
- Written by NDTV News Desk
Ratan Tata passes away : रतन टाटांच्या आयुष्यातही दोन महिला आल्या होत्या. पण, परमेश्वराच्या मनात काही वेगळंच होतं. त्यांचं लग्न काही कारणांमुळे झालं नाही.
- marathi.ndtv.com
-
मोठी बातमी : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या घराला ठोकलं टाळं, वाचा का झाली कारवाई?
- Wednesday October 9, 2024
- Written by Onkar Arun Danke
Delhi CM House : दिल्लीच्या मुख्यंंत्र्यांचं निवासस्थानला टाळं ठोकण्यात आलं आहे. पीडब्ल्यूडी विभागानं ही कारावाई केली आहे.
- marathi.ndtv.com
-
ColdPlay च्या तिकिटांसाठी म्युच्युअल फंड मोडला, शायनिंगसाठी सेविंग्स मोडण्यावर तरुणाईचा भर
- Monday October 7, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
म्युच्युअल फंडात कशी गुंतवणूक करावी याचा सल्ला देणाऱ्या राहुल कुलकर्णी यांनी लोकं चित्र-विचित्र कारणासाठी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक काढून घेताना दिसत असल्याचे म्हटले आहे.
- marathi.ndtv.com
-
सिडकोच्या रेल्वे स्थानकाबाहेरील घरांची सोडत पुढे का ढकलली? कारण आले समोर
- Saturday October 5, 2024
- Written by Rahul Jadhav
नवी मुंबईतील खारघर,कामोठे, मानसरोवर, खांदेश्वर रेल्वे स्थानका जवळ ही घरे आहे. शिवाय घणसोली आणि तळोज्यातही सिडकोने घरे बांधली आहेत.
- marathi.ndtv.com
-
सिडकोच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना मोठी भेट, संजय शिरसाट यांची मोठी घोषणा
- Wednesday October 2, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सिडकोच्या या निर्णयामुळे 50 मीटरच्या आतील घराची विक्री किंवा पुनर्विकास करताना कोणतेही ट्रान्सफर चार्जेस भरावे लागणार नाहीत. तसेच 100 मीटरच्या घरांसाठी नाममात्र चार्जेस भरावे लागणार आहेत, अशी माहिती सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिली आहे.
- marathi.ndtv.com
-
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 8 हजार घरांची लॉटरी निघणार, तारीख अन् किंमतही ठरली
- Friday September 27, 2024
- Written by Rahul Jadhav
3 ऑक्टोबरला ठाण्यातील 20 टक्के योजनेतील तब्बल 913 घरांची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेची जाहिरात काढण्यात येणार आहे.
- marathi.ndtv.com
-
अक्षय शिंदेचं घर महिन्याभराने उघडलं, मृतदेह आणणार, घरी कोण-कोण आले?
- Wednesday September 25, 2024
- Written by Rahul Jadhav
अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी या एन्काउंटरविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वकील अमित कटारनवरे यांनी अक्षयच्या वडिलांचं वकीलपत्र घेतलं आहे. हा एन्काउंटर फेक असल्याचा आरोप अक्षयच्या वकिलांकडून केला जात आहे.