Ias
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- वेब स्टोरी
-
IAS Officer: 'पालकी में होके सवार...'! कलेक्टर मॅडमला दिला अविस्मरणीय निरोप Video पाहून डोळे पाणवतील
- Thursday October 9, 2025
- Written by Onkar Arun Danke
Madhya Pradesh IAS Officer Farewell: भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) बदल्या होणे ही सामान्य बाब आहे, पण काही निरोप समारंभ सर्वांच्याच लक्षात राहतात.
-
marathi.ndtv.com
-
Puja Khedkar Mother Exclusive: दिलीप खेडकरांशी मी बोलत नाही! पोलिसांवर कुत्रे सोडल्याच्या आरोपावर पूजा खेडकरच्या आई मनोरमा काय म्हणाल्या ?
- Tuesday October 7, 2025
- Reported by Paras Dama, Written by Shreerang
मनोरमा खेडकर यापूर्वी शेतकऱ्यांना बंदूक दाखवून धाक दाखवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या या व्हिडिओबद्दल त्या म्हणाल्या की, तो माझ्या शेतातला आहे आणि माझ्या प्रोटेक्शनसाठी मी ती बंदूक काढली होती.
-
marathi.ndtv.com
-
Ex-IAS Officer Dilip Shinde Viral Video: मी IAS आहे, नीट बोला! निवृत्त अधिकाऱ्याची पोलिसांना दमदाटी; गाडीत ठेवलेला अंबर दिवाही दिसला
- Monday October 6, 2025
- Written by Shreerang
Viral Video: हा व्हिडीओ पोस्ट करताना सवाल विचारण्यात आला आहे की,"हे गृहस्थ चुकीच्या ठिकाणी गाडी लावून आपण आयएएस असल्याचे सांगत हुज्जत घालत आहेत.यांच्या गाडीत पिवळा दिवाही दिसत आहे,कशासाठी आणि कोणत्या अधिकारात?.
-
marathi.ndtv.com
-
UPSC Success Story: दिवसा जॉब, रात्री अभ्यास! आईचं कष्ट पाहून जिद्दीला पेटली; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास
- Monday October 6, 2025
- NDTV
IAS Srishti Dabas inspiring Success Story: पूर्णवेळ नोकरी करताना यूपीएससी परीक्षेची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाली. जाणून घेऊया सृष्टी डबास यांची सक्सेस स्टोरी
-
marathi.ndtv.com
-
IAS पूजा खेडकरचे कुटुंब पुन्हा वादात! मुंबईतून गायब झालेला व्यक्ती पुण्यातील घरात सापडला; VIDEO समोर
- Sunday September 14, 2025
- Written by Gangappa Pujari
IAS Pooja Khedkar Family New Controversy: रबाळा कुटुंबातून अपहरण झालेला ट्रक क्लिनर खेडकर यांच्या घरात सापडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ट्वीट करत संपूर्ण प्रकरण सांगितले आहे.
-
marathi.ndtv.com
-
IAS Transfer : राज्यातील 5 IAS अधिकाऱ्याच्या बदल्या; धुळे, जालना, ठाणे जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी
- Thursday July 31, 2025
- Written by NDTV News Desk
IAS Transfer : बदल्यांमध्ये जिल्ह्यांच्या प्रमुख पदांवरून मंत्रालयातील महत्त्वाच्या विभागांपर्यंत अनेक अधिकाऱ्यांची नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे राज्याच्या प्रशासनावर थेट परिणाम होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
IAS Transfer : राज्यातील 20 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर नवीन नियुक्त्या
- Friday July 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
IAS Transfer : राज्यातील 20 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारने दिले आहेत. या बदल्यांमध्ये अनेक वरिष्ठ आणि महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chief Secretary Rajesh Kumar : मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेले राजेश कुमार कोण आहेत?
- Tuesday July 1, 2025
- Written by NDTV News Desk
Chief Secretary Rajesh Kumar : मुख्य सचिव राजेश कुमार (IAS 1988) यांचा जन्म 3 ऑगस्ट 1965 रोजी झाला. 25 ऑगस्ट 1988 रोजी ते भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले.
-
marathi.ndtv.com
-
IAS Shubham Gupta: भ्रष्टाचाराचा गोपाळकाला! IAS शुभम गुप्तांचे नवेनवे कारनामे उघडकीस, काय आहेत आरोप?
- Wednesday June 11, 2025
- Written by NDTV News Desk
नियमबाह्य कामांसाठी स्वतःच्याच विभागातील अधिकारी,कर्मचाऱ्यांना धमकावणं, बोगस पशूवैद्यक अधिकाऱ्यांच्या सह्या जोडणं असे अनेक गैरप्रकार केल्याचा आरोप होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
IAS Inquiry : बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे 'बाबू' बनले, 11 IAS अधिकाऱ्यांसह 15 बड्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू
- Wednesday May 28, 2025
- Written by Rahul Jadhav
DoPT ने आधीच प्राथमिक स्तरावर तपासणी पूर्ण केल्याचे दिसत आहे. त्यानंतरच ही विस्तृत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
UPSC Calendar 2026: यूपीएससीनं प्रसिद्ध केलं 2026 चं कॅलेंडर, वाचा कधी होणार IAS, CDS, सह अन्य परीक्षा
- Saturday May 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
UPSC Calendar 2026 Released: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) पुढील वर्षी होणाऱ्या भरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
IAS Shivansh Jagade : "UPSC पास झालो, पण आदल्या दिवशी 600 रुपये गेल्याचं दुःख"
- Wednesday April 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
IAS Shivansh Jagade Interview : कोरोना काळात यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केल्यानंतर सेल्फ स्टडीवर भर देत शिवांशने हे यश संपादित केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pooja Khedkar : पूजा खेडकरला दिल्ली क्राइम ब्रांचसमोर हजर राहावं लागणार, सुप्रीम कोर्टाचे आदेश
- Monday April 21, 2025
- Written by NDTV News Desk
दिल्ली पोलिसांच्या अशारितीन पूजा खेडकरच्या कोठडीची मागणी केली. मात्र कोठडीत चौकशीची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद पूजा खेडकरच्या वकिलांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IAS Officer Transfer: बदल्यांचा धडाका सुरुच! 'या' 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; नागपूर, संभाजीनगरचे कारभारी बदलले
- Tuesday March 18, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
Maharashtra IAS Officer Transfers: आता राज्याच्या पोलीस यंत्रणेत मोठे बदल करण्यात आले असून 6 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.