India Pakistan
- All
- बातम्या
-
India vs Pakistan : भारतीय खेळाडूंची झुंज अपयशी, आशिया ट्रॉफीमध्ये पाकिस्तानकडून पराभव
- Saturday November 30, 2024
- Written by Onkar Arun Danke
India vs Pakistan, U19 Asia Cup 2024: दुबईत सुरु असलेल्या अंडर 19 आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाचा पाकिस्ताकडून 43 रननं पराभव झाला.
- marathi.ndtv.com
-
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत पाकिस्तानात जाणार का? केंद्र सरकारनं दिलं उत्तर
- Friday November 29, 2024
- Written by Onkar Arun Danke
Champions Trophy 2025 : टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये जाणार का? या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयानं उत्तर दिलं आहे.
- marathi.ndtv.com
-
चॅम्पियन्स ट्रॉफी POK मध्ये जाणार नाही, ICC चा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आदेश आदेश
- Friday November 15, 2024
- Written by Onkar Arun Danke
Champions Trophy 2025 Controversy: चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन कसं होणार हा प्रश्न अद्याप कायम आहे. हा प्रश्न कायम असतानाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) आयसीसीनं (ICC) फटकारलं आहे.
- marathi.ndtv.com
-
Champions Trophy 2025 भारतीय संघ पाकिस्तानात पाठवण्यास BCCI चा नकार, त्रयस्थ ठिकाणी सामने खेळवण्याचा प्रस्ताव
- Saturday November 9, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानात आयोजित करण्यात येणार असून या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही असे बीसीसीआयने, आयसीसीला कळवले आहे. भारताचे सामने हायब्रीड पद्धतीने खेळवण्यात यावेत असा प्रस्ताव देण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
Champions Trophy : भारतीय संघ पाकिस्तानात जाणार ? याच महिन्यात वेळापत्रक प्रसिद्ध होण्याची शक्यता
- Thursday November 7, 2024
- NDTV
या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात करण्यात येणार असून भारताने पाकिस्तानात सामने खेळणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
- marathi.ndtv.com
-
IND vs PAK: दिवाळीच्या दिवशी भारत-पाकिस्तान महामुकाबला, क्रिकेटच्या मैदानात होणार सिक्सर्सचा धमाका!
- Wednesday October 30, 2024
- Edited by Onkar Arun Danke
India vs Pakistan: कोणताही खेळ असला तरी त्यामधील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील लढतीला खास महत्त्व आहे.
- marathi.ndtv.com
-
टीम इंडिया पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास जाणार? परराष्ट्र मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर मिळाला संकेत
- Friday October 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या पाकिस्तान दौऱ्याकडं परराष्ट्र संबंधामधील अभ्यासकांप्रमाणेच क्रिकेट फॅन्सचं देखील या दौऱ्याकडं लक्ष होतं.
- marathi.ndtv.com
-
'भारत माता की जय घोषणेसह 21 वेळा तिरंग्याला सलाम ठोक', कोर्टाची 'त्या' तरुणाला अनोखी शिक्षा
- Thursday October 17, 2024
- Written by Rahul Jadhav
तरूणाने पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या होत्या. या प्रकरणी तरूणाला जामीन मंजूर करताना त्याला अनोखी शिक्षा सुनावली आहे.
- marathi.ndtv.com
-
Women's T20 WC : पाकिस्तानच्या विजयाची भारत करणार प्रार्थना, टीम इंडियाच्या कोचनं दिल्या शुभेच्छा
- Monday October 14, 2024
- Written by Onkar Arun Danke
ICC Women's T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर सेमी फायनल गाठण्यासाठी भारतासाठी एकच समीकरण शिल्लक आहे.
- marathi.ndtv.com
-
परराष्ट्रमंत्री जयशंकर करणार पाकिस्तानचा दौरा, मोदी सरकारनं 9 वर्षानंतर का घेतला निर्णय?
- Friday October 4, 2024
- Written by Onkar Arun Danke
केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तब्बल 9 वर्षांनंतर एखादा भारतीय मंत्री पाकिस्तानचा दौरा करणार आहे.
- marathi.ndtv.com
-
पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी पाकिस्तानला मोजावी लागेल किंमत, 64 वर्ष जुन्या कराराबाबत भारताचा निर्णय
- Wednesday September 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
Indus Water Treaty : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सहा दशक जुन्या सिंधू नदी पाणी वाटपावरुन पाकिस्तानला नोटीस बजावली आहे.
- marathi.ndtv.com
-
पाकिस्तान सैन्याची सार्वजनिक कबुली, 25 वर्षांनंतर कारगिल युद्धातील सहभाग मान्य
- Saturday September 7, 2024
- Written by Onkar Arun Danke
Kargil War : पाकिस्तानचे लष्करप्रमुखानं भारताविरुद्ध 1999 साली झालेल्या कारगिल युद्धातील पाकिस्तानी सैन्याचा सहभाग मान्य केलाय.
- marathi.ndtv.com
-
मुंबईची सुंदरी पडली 55 वर्षांच्या पाकिस्तानी उद्योगपतीच्या प्रेमात! हनीमूनचा Video Viral
- Tuesday August 27, 2024
- Written by Onkar Arun Danke
Mumbai Girl Tara Dhillon Weds Pakistani Businessman Salim: भारत आणि पाकिस्तान या देशातील नागरिकांनी एकमेकांशी केलेल्या लग्नाची नेहमी चर्चा होते.
- marathi.ndtv.com
-
अर्शद नदीमनं चोळलं भारताच्या जखमेवर मीठ, लष्करच्या दहशतवाद्यासोबत दिसला पाकिस्तानचा चॅम्पियन, Video
- Tuesday August 13, 2024
- Written by Onkar Arun Danke
Arshad Nadeem seen with terrorist : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणारा पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीमनं भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.
- marathi.ndtv.com
-
जी मूर्ती पाहून पाकिस्तान टरकायचा, त्या मूर्तीवर दंगेखोरांनी चालवला हातोडा
- Monday August 12, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
Bangladesh Violence: बांगलादेशात असलेली ही मूर्ती दंगेखोरांनी फोडून टाकली आहे. ही मूर्ती पाहून पाकिस्तानची जाम टरकत होती.