Job News
- All
- बातम्या
-
Job news: महिला व बालविकास विभागात 'या' पदांसाठी मेगा भरती, परिक्षेची तारीख ठरली
- Sunday February 9, 2025
- Written by Rahul Jadhav
कुणीही गैरमार्गाने नोकरी देण्याचे किंवा परीक्षा पास करून देण्याचे आमिष दाखवित असल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune IT Job : पुण्यात आयटी नोकरीसाठी मोठी चुरस; 3,000 पेक्षा जास्त उमेदवार रांगेत; Video Viral
- Sunday January 26, 2025
- Written by NDTV News Desk
राज्यात वाढणाऱ्या बेरोजगारीचं विदारक (Maharashtra unemployment) चित्र एका व्हिडिओतून पहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime news: रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवले, 17 जणांकडून 1 कोटी उकळले, शिंदेंच्या शहराध्यक्षाने हे काय केले?
- Thursday January 16, 2025
- Written by Rahul Jadhav
रक्कम दिल्यानंतर आरोपींनी उमेदवारांना सांगितले की, तुम्हाला परीक्षा देण्याची गरज नाही. तुमची नोकरीची ऑर्डर लवकरच निघेल.
-
marathi.ndtv.com
-
Parminder Singh Post Viral: असा कोणता छंद होता ज्यामुळे उच्चशिक्षित तरुणाला नोकरी नाकारली? परमिंदर सिंग यांची पोस्ट चर्चेत
- Monday January 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
परमिंदर यांनी कोणत्याही कंपनी अथवा आपल्या त्या बॉसचा देखील उल्लेख पोस्टमध्ये केलेला नाही. मात्र ती कंपनी गुगल नव्हती हे त्यांनी स्पष्ट केले आहे. कारण गुगलच्या धोरणांचे त्यांने कौतुक केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharavi Social Mission : वर्षभरात धारावीकरांसाठी कौशल्य विकासाच्या 10 हजार आणि रोजगाराच्या 3 हजार संधी
- Wednesday January 8, 2025
- Written by NDTV News Desk
धारावीकरांना मोठ्या प्रमाणात कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने, धारावी सोशल मिशनच्या (डीएसएम) वतीने धारावीत पहिल्यांदाच 'संसाधन केंद्रा'चं लोकार्पण बुधवारी करण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
सरकारी नोकरीचं अमिष, 1 कोटी 14 लाखाची लुबाडणूक, 1 व्हिडीओ अन् पर्दाफाश
- Thursday December 12, 2024
- Written by Rahul Jadhav
जर सरकारी नोकरी मिळणार असे तर मग काय विचारण्याची सोय नाही. त्यासाठी नको तो शॉर्टकट घेण्याची तयारी असते. असं करताना मग गंडा घातला जातो आणि पश्चाताप करण्याची वेळ येते.
-
marathi.ndtv.com
-
ISRO ची नोकरी सोडली अन् बनला कॅब ड्रायव्हर; कमाई ऐकून व्हाल थक्क
- Monday October 7, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
लिंक्डइन पोस्टनुसार, उथया कुमार हे त्यांच्या भावासह आता 37 कारचे मॅनेज करत आहेत. त्यांचे सर्व EMI भरण्यासाठी त्यांना फक्त तीन वर्षे शिल्लक राहिली आहेत. ते या स्टार्ट अपमधून सध्या दरवर्षी 2 कोटी रुपये कमावत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
नाश्ता आणण्यास नकार दिला, बॉसने महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढून टाकलं
- Friday September 27, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Viral News : सोशल मीडियावर ही याबाबतची पोस्ट व्हायरल झाल्यानंतरनेटिझन्सनी संबंधित कंपनीवर टीकेची झोड उठवली. घटनेची अंतर्गत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांशी अशी वागणूक अस्वीकार्य असल्याचे मत अनेकांनी मांडले आणि कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली.
-
marathi.ndtv.com
-
BMC मध्ये कार्यकारी सहाय्यक पदाच्या भरतीत महत्त्वाचे बदल; 2 अटी रद्द, उमेदवारांना दिलासा
- Sunday September 22, 2024
- Written by NDTV News Desk
सुधारित अर्हतेनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
शेकडो तरुणांची नोकरीची स्वप्ने दाखवून फसवणूक, बोगस आर्मी अधिकाऱ्याला बेड्या
- Friday September 13, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सत्यजित कांबळेने आर्मीमध्ये नोकरीला लावून देतो असे सांगत अनेकांची फसवणूक केली होती. तसेच महाराष्ट्रसह इतर राज्यातील तरुणांना भरती ट्रेनिंगला बोलावून त्यांच्याकडून वारंवार रक्कम घेण्यात घेऊन फसवणूक करण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
BMC Jobs : मुंबई महापालिकेनं दिली Good News, बंपर भरतीसाठीचा मोठा निकष बदलला
- Tuesday September 10, 2024
- Written by Onkar Arun Danke
BMC Jobs : मुंबई महानगरपालिकेतील ‘कार्यकारी सहायक’ (लिपिक) पदाच्या भरती प्रक्रियेमधील अनेकांनी हरकत घेतलेली एक अट अखेर रद्द करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
व्हॉट्सअपवर मिळाली नोकरीची ऑफर, कागदपत्रं पाठवली, घरी आलं 250 कोटींचं बिल
- Wednesday September 4, 2024
- Written by Onkar Arun Danke
Job Scam : तरुणाला व्हॉट्सअपवर नोकरी मिळाल्याचा मेसेज पाठवून त्याची फसवणूक करण्यात आली आहेत. त्याच्या घरी तब्बल 250 कोटींचं बिल आल्यानंतर त्याला या सर्व प्रकरणाची माहिती मिळाली.
-
marathi.ndtv.com
-
प्रत्येक शासकीय कार्यालयात तरुणांना इंटर्नशीपची संधी द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश
- Thursday July 25, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
प्रशिक्षणार्थी म्हणून उमेदवाराला त्यांचे कौशल्य विकसित करण्याची आणि पुढे जाऊन, त्याला त्याच्या पात्रतेची आणखी चांगली नोकरी, व्यवसाय, उद्योग यांची निवड करता येणार आहे. राज्याची ही फ्लॅगशीप योजना आहे.