Kalyan Crime
- All
- बातम्या
-
Dombivli News : 'तुम्ही घर सोडा, नाहीतर सोडणार नाही'; डोंबिवलीत 90 वर्षांच्या आजीबाईंना भूमाफियांची धमकी
- Saturday December 6, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Dombivli News : डोंबिवलीतील कल्याण-शीळ रस्त्यालगत असलेल्या टाटा नाक्याजवळील संतनगर आदिवासी पाडा येथे हा प्रकार घडत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: कल्याण पोलीसांचे टेन्शन मिटणार! गुन्ह्याचा तपास चुटकीसरशी लागणार, ताफ्यात आलं खतरनाक अस्त्र
- Friday December 5, 2025
- Reported by Amjad Khan, Written by Rahul Jadhav
या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांची तात्काळ तपासणी करण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: कल्याण स्टेशन परिसरात 'पार्किंग'च्या नावावर लूट! वाचा कसा लावला जात होता मध्य रेल्वेला चुना!

Kalyan Railway Parking Scam: मध्य रेल्वेच्या व्हिजिलन्स विभागाने कल्याण पूर्वमधील रेल्वेच्या हद्दीत सुरू असलेल्या एका 'पे अॅण्ड पार्क' (Pay and Park) सुविधेवर छापा टाकून मोठा गैरव्यवहार उघडकीस आणला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : हद्द झाली! कल्याणमध्ये गावगुंड आणि नशेखोरांचे 'राज'; दुकानदार,पत्नीला मारहाणीचा थरार
- Thursday December 4, 2025

Kalyan News : कल्याण पूर्वेकडील आडीवली ढोकळी परिसरात सध्या गावगुंड आणि नशेखोरांची दहशत मोठ्या प्रमाणावर पसरली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : कल्याणमध्ये सत्तेच्या बळावर गुन्हेगारी; तरुणीवर अत्याचार करणारा राजकीय कार्यकर्ता अखेर जेरबंद
- Monday December 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
Kalyan News : तब्बल दीड महिन्याच्या अथक शोध मोहिमेनंतर खडकपाडा पोलिसांनी (Khadakpada Police) आरोपीला अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
मॅनेजर महिलेनं AI चा बोगस पास बनवला, AC ट्रेनमध्ये खूप दिवस केला फुकट प्रवास, पण डोंबिवलीत..
- Saturday November 29, 2025
- Written by Naresh Shende
मुंबई लोकलमध्ये विनातिकीट किंवा बोगस पासचा वापर करून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण कल्याण स्टेशनवर नुकताच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, हत्येचं कारण काय?

ही बातमी सगळीकडे वाऱ्या सारखी पसरली. त्यानंतर गोवेली तसेच मामणोली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News : किरकोळ वादातून संसार उद्ध्वस्त, डोंबिवलीत पतीने पत्नीला संपवले; 3 मुलं पोरकी
- Wednesday November 26, 2025

Dombivli News : डोंबिवलीतील कोळेगाव परिसरात एका पतीने किरकोळ घरगुती वादातून त्याच्या पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : शाळेला दांडी मारून अंधारात 8 अल्पवयीन मुला-मुलींचा सुरु होता 'तो' खेळ, पोलिसांनी धाड टाकताच..
- Wednesday November 26, 2025
- Written by Naresh Shende
कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. येथे सुरु असलेल्या 'जॉयस्टीक जंगल'या गेम झोनवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News : डोंबिवलीच्या 'त्या' सुटकेसची कहाणी! 25 वर्षांच्या तरुणीचा खून कशासाठी? CCTV मध्ये उलगडलं गूढ
- Tuesday November 25, 2025
- Reported by Amjad Khan, Written by Onkar Arun Danke
Dombivli News : डोंबिवली जवळच्या पलावा सिटीजवळील देसाई खाडी किनारी एका सुटकेसमध्ये आढळलेल्या तरुणीच्या मृतदेहाच्या गूढ प्रकरणाचा उलगडा झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News : डोंबिवली हादरली! पलवा सिटीजवळ सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह; पोलिसांनी काय सांगितलं?
- Monday November 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
Dombivli News : डोंबिवलीतील सिद्ध पलावा सिटी समोरील खाडीमध्ये अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : 'KDMC अधिकाऱ्याला ऑफिसमध्ये घुसून मारणार!' खासदाराचा थेट इशारा, पाहा Video
- Friday November 21, 2025

Bhiwandi MP Balya Mama Mhatre Threatens KDMC Officer: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) नगररचना विभागाचे अधिकारी सुरेंद्र टेंगळे यांच्यावर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळ्या मामा (Balya Mama) चांगलेच संतापले आहेत
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: औषधांच्या गोळ्यांमध्ये निघाल्या आळ्या, रूग्णासह डॉक्टरही हादरले, कल्याणमधील धक्कादायक घटना

त्यांनी त्या गोळ्या निरखून पाहिल्या. त्यावेळी त्यांना त्या गोळ्यात आळ्या दिसून आल्या.
-
marathi.ndtv.com
-
kalyan News: "मराठी बोलायला लाज वाटते का?", ट्रेनमधील मारहाणीनंतर तणावातून मराठी तरुणाची आत्महत्या
- Thursday November 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
ट्रेनमध्ये असलेल्या प्रवाशांच्या एका ग्रुपने अर्णव मारहाण तर केलीच शिवाय धमकावलं देखील होतं. अर्णवला मुलुंडला उतरायचं असातानाही तो ठाण्याला उतरला. कारण त्याला भांडण वाढवायचं नव्हतं, असं त्याच्या वडिलांना सांगितलं.