Kalyan Dombivli
- All
- बातम्या
-
Kalyan : MPSC क्लासच्या नावाखाली कल्याणमध्ये सुरु होती फसवणूक, मनसेकडून क्लासचालकाला चोप
- Monday July 28, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Kalyan News: कल्याणमध्ये जीएसटी इन्स्पेक्टर असल्याचे सांगत स्पर्धा परीक्षांचे क्लास चालवण्याचा बोगस आणि धक्कादायक प्रकार सुरु होता.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli: डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळ, रस्त्यावरील घाण पाण्यात धुवून सुरु आहे केळ्यांची विक्री
- Friday July 25, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Dombivli: डोंबिवलीमध्ये हातगाड्यावरील केळी रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात काढून पुन्हा हातगाडीवर ठेवल्याचा व्हीडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli : 65 अनधिकृत इमारतीच्या रहिवाशांना पूर्ण दिलासा, राज्य सरकारचा मोठा निर्णय
- Thursday July 17, 2025

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 65 बेकायदेशीर इमारतींचा मु्द्दा गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं गाजतोय.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli: डोंबिवलीच्या अल्पवयीन मुलीवर एक्स्प्रेसच्या बाथरुममध्ये भयंकर अत्याचार! 'तो' नराधम अखेर सापडला
- Friday July 11, 2025

Dombivli News: हा नराधम मुळचा अकोल्याचा आहे. तो कल्याणमध्ये यापूर्वी राहात होता.
-
marathi.ndtv.com
-
KDMC News : 28 पत्रं पाठवली, ती कुठं हरवली? कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अजब प्रकार

KDMC News: हा प्रकार कामगार संघटनेच्या बाबतीत होत असेल तर सामान्य नागरीकांच्या पत्र व्यवहाराचे काय झाले असेल असा सवाल संघनटेच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli: कल्याण स्टेशनवर भेटला तरुण, अकोल्यात नेलं, डोंबिवलीच्या अल्पवयीन मुलीबाबत भयंकर घडलं!
- Tuesday July 8, 2025

Dombivli: डोंबिवलीतल्या अल्पवयीन मुलीवर एकाच वर्षात दोन वेळा दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी भयंकर कृत्य केल्याचं उघड झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Drug Racket: KDMC ड्रग्ज तस्कारांचा नवा अड्डा! डोंबिवलीतील आणखी एका घरात सापडला 2 कोटींचा साठा

KDMC Drugs Racket: कल्याण- डोंबिवली हा ड्रग्ज तस्करांचा अड्डा बनला आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan Building Collapse : कल्याणमध्ये इमारत कोसळली, 6 जणांचा मृत्यू
- Tuesday May 20, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Kalyan Building Collapse : मंगळवारी दुपारी ही इमारत कोसळली. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर डागडुजीचं काम सुरु होतं, अशी माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांच्या नावे असलेल्या जागेवर उभारली सात मजली अनधिकृत इमारत!
- Wednesday May 14, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Dombivli News : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावे असलेल्या जागेवर डोंबिवलीतील भू-माफियांनी सात मजल्याची बेकायदा इमारत उभी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: आमच्या जावयाला का मारले ? जाब विचारायला गेलेल्या सासू-सासऱ्यावर तलवारीने हल्ला
- Sunday May 11, 2025
- Written by Rahul Jadhav
डोंबिवलीतील उसरघर परिसरात राहणारे आनंद संते यांच्या पाण्याच्या पाईप लाईनवरुन शेजाऱ्यांसोबत किरकोळ वाद झाला.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan : रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने महिलेचे मृत्यू प्रकरण, KDMC आयुक्तांची मोठी कारवाई
- Wednesday May 7, 2025
- Edited by Onkar Arun Danke
रुग्णवाहिकेला पाच तास उशीर झाल्यानं कल्याण डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) रुक्मीणीबाई रुग्णालयाच्या दारातच एका महिलेचा मृत्यू झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan : हत्येच्या गुन्ह्यात निष्पाप तरुणाला तुरुंगवास, कल्याणमधील धक्कादायक प्रकार
- Saturday April 5, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Kalyan Murder Case : एखाद्या प्रकरणात कुणी दोषी असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण, कल्याणमध्ये भलताच प्रकार घडला.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News : राजू पाटील यांची आमदार म्हणून निवड, शिवसेनेकडून पोस्टर Viral, काय आहे प्रकार?
- Tuesday April 1, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Raju Patil vs Rajesh More : उन्हाचा तडाखा वाढत असतानात कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना विरुद्ध मनसे हा संघर्ष चांगलाच तापला आहे.