Kedarnath
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Rajasthan News: हृदयद्रावक! हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृत पायलटच्या आईचे निधन; पुत्र विरहात जीव सोडला
- Sunday June 29, 2025
- Written by Gangappa Pujari
दुर्दैवी घटनेनंतर राजवीर सिंह चौहान यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात येणारे सर्व श्रद्धांजली कार्यक्रम आणि सामूहिक कार्यक्रम सध्या रद्द करण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Kedarnath Helicopter Rent : केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं भाडं किती असतं? अघटित घडलं तर भरपाई मिळते का?
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
रविवारी सकाळी केदारनाथच्या गौरीकुंडमध्ये एक हेलिकॉप्टर कोसळलं. ज्यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यात पायलट आणि एका मुलासह आणखी 5 जण होते.
-
marathi.ndtv.com
-
Kedarnath Helicopter Crash : लेकीसह दर्शनासाठी निघालेल्या महाराष्ट्रातील जयस्वाल पती-पत्नीचा मृत्यू; मुलगा थोडक्यात बचावला
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जयस्वाल कुटूंबाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल, दोन वर्षांची काशी राजकुमार जयस्वाल यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kedarnath Helicopter accident : केदारनाथजवळ भाविकांचे हेलिकॉप्टर कोसळलं, 5 जणांचा मृत्यू
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण दरम्यान हा अपघात झाला. हेलिकॉप्टर कोसळण्यामागे खराब हवामान असल्याचं सांगितलं जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : केदारनाथमध्ये इमर्जन्सी लँडिंगदरम्यान हेलीकॉप्टर कोसळलं, मागचा भाग तुटला
- Saturday May 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Keadarnath helicopter crashed : मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त हेलिकॉप्टर ऋषिकेश एम्सचे होते, जे रुग्णाला घेण्यासाठी केदारनाथला पोहोचले होते.
-
marathi.ndtv.com
-
Kedarnath Yatra 2025: केदारनाथमध्ये 'बम बम भोले'चा गजर! मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी उघडले, पाहा सुंदर VIDEO
- Friday May 2, 2025
- Written by Gangappa Pujari
Kedarnath Dham Yatra: मंदिर परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात भाविकांची गर्दी पाहण्यासारखी आहे. आज दरवाजे उघडण्याच्या प्रसंगी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी उपस्थित होते.
-
marathi.ndtv.com
-
Kedarnath Yatra: केदारनाथ यात्रा होणार सोपी, 8 तासांचं अंतर 36 मिनिटांमध्ये होणार पूर्ण
- Wednesday March 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Kedarnath: देवभूमी उत्तराखंडमधील केदारनाथचं दर्शन घ्यायची अनेकांची इच्छा असते. पण, अनेकजण तेथील खडतर प्रवासामुळे तिथं जाण्याबाबत एकदा तरी फेरविचार करतात.
-
marathi.ndtv.com
-
मोठी बातमी : केदारनाथमध्ये महाराष्ट्रातले 120 जण अडकले, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु
- Sunday August 4, 2024
- Written by Onkar Arun Danke
Kedarnath Rain and Landslide update : . केदारनाथ धाम ते गौरीकुंड भागातील हजारो नागरिक आणि स्थानिक दुकानदार या भागात अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या 120 जणांचा समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
उद्धव ठाकरे पुन्हा CM होईपर्यंत मन:शांती मिळणार नाही, शंकराचार्यांचं मोठं वक्तव्य
- Monday July 15, 2024
- Written by Onkar Arun Danke
बद्रीनाथ ज्योतिर्मठाचे शंकराचार्य शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सोमवारी शिवसेना (UBT) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली
-
marathi.ndtv.com
-
दिल्लीतील केदारनाथ मंदिर हिंदू परंपरेचा अपमान? का होतोय विरोध?
- Monday July 15, 2024
- Written by Onkar Arun Danke
Kedarnath temple in Delhi : दिल्लीतील बुराडीमध्ये होणाऱ्या 'श्री केदारनाथ धाम' मंदिराला जोरदार विरोध होत आहे. या विषयावर उत्तराखंडमधील पुष्कर सिंह धामी सरकार बॅकफुटवर आलंय.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: केदारनाथ मंदिरामागे हिमस्खलन; भाविकांमध्ये भीतीचं वातावरण
- Sunday June 30, 2024
- Edited by NDTV News Desk
केदारनाथ मंदिरामागील डोंगरावर बर्फाचे ढग दिसू लागले. यानंतर तेथे उपस्थित नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे भाविकांमध्ये धावपळ पाहायला मिळाली.
-
marathi.ndtv.com
-
चारधाम यात्रेचे नियोजन करताय? थांबा ! त्या आधी ही बातमी नक्की वाचा
- Thursday May 30, 2024
- Written by Rahul Jadhav
चारधाम यात्रेचे नियोजन करत असाल तर थोडं थांबा. या यात्रेला जाण्यापूर्वी काही गोष्टी करणे हे अनिवार्य आहेत. त्या तुम्ही केल्या नाहीत तर या यात्रेत तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
-
marathi.ndtv.com
-
हेलिकॉप्टर हवेत गर गर फिरलं अन् जमिनीवर आदळलं, केदारनाथमधील दुर्घटनेचा थरारक VIDEO
- Friday May 24, 2024
- NDTV
हेलिकॉप्टर पायलटने दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मात्र जर इमर्जन्सी लँडिंग करताना आली नसती तर मोठी दुर्घटना झाली असती.