Killed Wife
- All
- बातम्या
-
Trending News: रेल्वेत भेटला तृतीयपंथीय, प्रेमात पडला आणि लग्नही झालं,पण... एका ट्विस्टनं सारंच संपलं
- Thursday January 8, 2026
- Written by Onkar Arun Danke
Lakhisarai Murder Case : पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू केला आणि तिथेच या हत्येमागचे धक्कादायक सत्य बाहेर आले.
-
marathi.ndtv.com
-
Wife Murdered For 20 Rupees: जीवाची किंमत 20 रुपये? पतीने पत्नीचा ओढणीने गळा दाबला, मग ट्रेनसमोर..खळबळजनक घटना
- Saturday December 27, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Wife Murdered For 20 Rupees: हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आलीय. केवळ 20 रुपयांसाठी पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केली.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: खळबळजनक! 'मोबाईल'वरून बायकोची हत्या, त्यानंतर दृश्यम स्टाईलने गायब केला मृतदेह
- Friday December 26, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अर्जुनने घरामागे 6 फूट खोल खड्डा खणला आणि खुशबूचा मृतदेह एका फोल्डिंग खाटेसह त्यात पुरला. त्यानंतर त्याने सर्वांना सांगितले की ती कुणालाही न सांगता घर सोडून निघून गेली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पत्नी आंघोळीला गेली होती, पतीने केलं भयंकर कृत्य! पुणे पोलीस जेजुरीला जाताच गेम पलटला
- Wednesday December 24, 2025
- Written by Naresh Shende
चरित्राच्या संशयातून पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करून तिचा खून केल्याप्रकरणी पुण्याच्या इंदापूर वालचंदनगर पोलिसांनी आरोपी पतीला जेजुरी येथून बेड्या ठोकल्या.
-
marathi.ndtv.com
-
Shocking news: 'माझ्या आईला फाशी द्या!, 10 वर्षांच्या चिमुकलीचा टाहो, त्या मागचं कारण ऐकून व्हाल सुन्न
- Monday December 22, 2025
- Written by Rahul Jadhav
राहुल असं तिच्या पतीचे नाव होते. तो 35 वर्षांचा होता. जवळपास पंधरा वर्षा पूर्वी या दोघांचे लग्न झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Shocking : 18 वर्षे बुरख्यात ठेवलं,वडिलांना भेटू दिलं नाही; एका चुकीमुळे पत्नी अन् चिमुरड्यांची केली हत्या
- Thursday December 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
Shocking News : एका व्यक्तीची विचारसरणी किती टोकाची असू शकते आणि त्यातून तो स्वत:च्याच रक्ताच्या नात्यांशी किती क्रूरपणे वागू शकतो, याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana News : बायकोच्या 'त्या' एका वाक्यानं संतापला नवरा...पत्नीची केली हत्या, 7 महिन्याची चिमुकली पोरकी!
- Tuesday December 9, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Buldhana News : पतीच्या अपमानाचा राग इतका टोकाला गेला की त्याने गाढ झोपेत असलेल्या पत्नीची निर्घृण हत्या केली.
-
marathi.ndtv.com
-
Shocking News : पतीची विकृती! बायकोला संपवलं, मग WhatsApp वर ठेवला मृतदेहासह फोटो; नेमकं काय घडलं?
- Monday December 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
Shocking News : किरकोळ वादातून एका पतीने त्याच्या विभक्त झालेल्या पत्नीची निर्घृण हत्या केली
-
marathi.ndtv.com
-
Shocking News: पती-पत्नी आणि तो! प्रेमाच्या आड येणाऱ्या नवऱ्याचा 'असा' झाला शेवट, वाचून उडेल थरकाप
- Friday November 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
Shocking News: एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे, जी नात्यांमधील विश्वासघाताचं एक नवं उदाहरण आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News : किरकोळ वादातून संसार उद्ध्वस्त, डोंबिवलीत पतीने पत्नीला संपवले; 3 मुलं पोरकी
- Wednesday November 26, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Dombivli News : डोंबिवलीतील कोळेगाव परिसरात एका पतीने किरकोळ घरगुती वादातून त्याच्या पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Crime: 'तिने' कानाखाली मारली, 'त्याने' थेट जीव घेतला, नागपुरात भयंकर घडलं, पोस्टमार्टमने बिंग फुटलं
- Monday November 17, 2025
- Written by Gangappa Pujari
Nagpur Crime Story: पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठवला होता. परंतु, शवविच्छेदन अहवालाने या बनावाचा पर्दाफाश केला.
-
marathi.ndtv.com
-
Jalna Crime News: दीरासोबतच्या अनैतिक संबंध; कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालत नवऱ्याला क्रूरपणे संपवलं
- Friday November 14, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Jalna News: परमेश्वर तायडे यांचे वडील राम नाथा तायडे यांच्या तक्रारीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: शिक्षक बायको, संशयी नवरा अन् 'दृश्यम' स्टाईल खून, पुण्याला हादरवणारी मर्डर मिस्ट्री
- Sunday November 9, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune Murder Case: स्वतः पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार देण्यास पोहचला. मात्र पोलिसांसमोर त्याचे बिंग फुटले आणि दृष्टमस्टाईल खुनाचा उलगडा झाला.