Konkan Politics
-
{
- All
- बातम्या
-
Shivsena news: कोकणात 15 फेब्रुवारीला राजकीय भूकंप? शिंदेंच्या उपस्थितीत मोठा नेता ठाकरेंची साथ सोडणार?
- Friday January 24, 2025
- Written by Rahul Jadhav
एकीकडे ठाकरेंना एकएक मोहरा सोडून जात असताना रत्नागिरीतून उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीत कोकणात धुसफूस? गुप्त बैठकांचा सपाटा, कदम- सामंतांचे टेन्शन वाढले
- Friday October 11, 2024
- Written by Rahul Jadhav
कोकणात महायुतीत भूकंप होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपने युती धर्म पाळावा असे सुनावत त्यांनाच डिवचले आहे.
-
marathi.ndtv.com
-
अखेर जुळले सूत; तब्बल 10 वर्षांनी राणे-केसरकरांची सावंतवाडीतील निवासस्थानी भेट
- Sunday April 14, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर केसरकर यांनी नारायण राणेंच्या कणकवली निवासस्थानी दाखल होत मैत्रीच एक पाऊल पुढे टाकला होता. आता खुद्द नारायण राणे यांनी केसरकर यांच्या सावंतवाडी निवासस्थानी दाखल होत केसरकर यांची सदिच्छा भेट घेतली.
-
marathi.ndtv.com
-
कोकणात निवडणुकी आधीच राजकीय शिमगा, महायुतीत वाद पेटणार?
- Friday April 5, 2024
- Written by Rahul Jadhav
कोकणात रामदास कदम विरुद्ध भाजप स्थानिक नेते असा वाद पेटला आहे. भाजप नेत्यांनी थेट रामदास कदम यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे आगामी काळात हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.