Ladki Bahin Scheme
-
{
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- वेब स्टोरी
-
Jalgaon News: 'लाडकी बहीण'चे पैसे न मिळाल्याने महिलांचा संताप; महिला व बाल विकास कार्यालयात घुसून राडा
- Tuesday January 27, 2026
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
जळगाव जिल्ह्यातील आकडेवारी पाहता, सुमारे 10 लाख 50 हजार महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. मात्र, प्रशासकीय सावळागोंधळामुळे यातील 1 लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात अद्याप एक रुपयाही जमा झालेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana News : तरुणालाही हवेत 'लाडक्या बहिणीं'चे पैसे; पत्नीचे हप्ते मिळविण्यासाठी आखला धक्कादायक प्लान
- Thursday January 22, 2026
- Edited by Meenal Dinesh Gangurde
तरुणाची पत्नी माहेरी होती. तिला काहीही कळू न देता पतीने धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojana eKYC: 'लाडकी बहीण योजना' लाभार्थ्यांना सरकारची महत्त्वाची सूचना, उरलेत अवघे काही तास
- Monday December 29, 2025
- Written by Shreerang
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून 2024 रोजी सुरू करण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण' योजनेवर टांगती तलवार; औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिकेद्वारे आव्हान
- Wednesday July 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
करदात्या, व्यावसायिक आणि नोकरी करणाऱ्या महिलांसह सर्व महिलांना दिलेले लाभ परत घेण्यात यावेत आणि ऑगस्ट 2024 पासून त्यांना दिलेली रक्कम सरकारच्या तिजोरीत जमा करण्यात यावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nandurbar News : गॅस कनेक्शनला 7 वर्षे, लाडकी बहीण योजनेला 9 महिने; देशातील पहिली आधारकार्डधारक महिला निराधारच!
- Sunday May 4, 2025
- NDTV
लाडकी बहीण योजना सुरू होऊनही तब्बल नऊ महिन्यात पहिल्या आधारकार्ड धारक रंजना सोनवणे यांना अद्यापही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नव्हता.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळाले का? 'या' पद्धतीनं करा चेक
- Saturday May 3, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ladki Bahin Scheme : महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी या एप्रिल महिन्याचा हप्ता दोन ते तीन दिवसांमध्ये जमा होईल, अशी घोषणा केली आहे. त्यानुसार या योजनेचे पैसे मिळण्यास आता सुरुवात झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political News : "अर्थ विभागात काही महाभाग बसलेत..."; 'लाडकी बहीण'साठी निधी वळल्याने शिरसाट यांचा संताप
- Saturday May 3, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
सामाजिक न्याय खात्याची आवश्यकता नसेल किंवा गरज नसेल तर खाते बंद करा.अन्याय म्हणा किंवा कट म्हणा, कुणी केला मला माहित नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण' योजनेचा सामाजिक न्याय,आदिवासी विभागाला फटका; शेकडो कोटींचा निधी वळवला
- Saturday May 3, 2025
- Reported by Mosin Sheikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
Mukhyamntri Ladki Bahin scheme : आदिवासी विकास विभागाचा 335 कोटी 70 लाख रुपये महिला आणि बालविकास विभागाकडे वळवण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Jayant Patil: माजी अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाची चिरफाड केली, लाडक्या बहिणीचे पैसे कधी वाढवणार ते ही सांगितले
- Monday March 10, 2025
- Written by Rahul Jadhav
सध्याच्या स्थितीत 45 हजार कोटी पेक्षा जास्त महसूली तूट दाखवली आहे. तर राजकोषीय तुट ही 1 लाख 36 हजार कोटी दाखवली आहे. हे धक्कादायक आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Scheme : किती बहिणींना झाला फायदा, सरकारचे किती पैसे खर्च? पहिल्यांदाच आकडा उघड!
- Friday March 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ladki Bahin Scheme : लाडकी बहीण' योजनेसाठी किती खर्च झाला याची आकडेवारी सरकारनं विधानसभेत मांडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर
- Friday March 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Eknath Shinde on Ladki Bahin yojna : काटकसर करुन जे करायचं ते करु. आपल्या सगळ्या योजना सुरु ठेवायच्या आहे, विकासकामे करायची आहेत सगळं करत असताना जे बोललो ते करायचं आहे, असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेतून 'या' महिलांनाही वगळणार? सरकारचा नवा प्लान समोर
- Sunday February 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ladki Bahin Scheme : अनेक अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या नियमांचा उल्लंघन करत लाभ घेतला होता. अशा महिलांवर आता सरकारकडून लगाम लावला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojna : 'लाडकी बहीण' योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार? अजित पवारांनी दिली माहिती
- Saturday February 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजना बंद होणार, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
RBI Report : 'लाडकी बहीण'सह अनेक योजना बंद होणार? RBI च्या सल्ल्यामुळे लाभार्थ्यांची चिंता वाढली
- Saturday December 21, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
RBI Advise : सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधांच्या विकासावर खर्च करण्यासाठी निधीची कमतरता भासू नये, म्हणून RBI ने राज्यांना त्यांच्या मोफत योजनांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला रिझर्व्ह बँकेने दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार? आता या महिलांनाच मिळणार लाभ
- Friday November 29, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by NDTV News Desk
खोटे कागदपत्र देत कुणाकडून फसवणूक केली जात नाही ना याची देखील तपासणी केली जाणार आहे. एका रेशनिंग कार्डवर नाव असलेले कोणत्याही दोन महिला योजना लाभ घेता येणार आहे.