Ladki Bahin Yojana 2024
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून कुणाला वगळले? यादी आली समोर
- Friday February 7, 2025
दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतून वगळण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! योजनेचे निकष बदलणार का? अदिती तटकरेंकडून पत्रक जारी
- Thursday December 12, 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! योजनेत छाननी होणार का? अदिती तटकरे म्हणाल्या...
- Monday December 9, 2024
राज्य सरकारकडून या योजनेत बदल होणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि माजी मंत्री आदिती तटकरे यांनी सर्वात महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Election Result 2024 : दोन राज्य मात्र विजयाचा एक फॉर्म्युला; महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये काय ठरलं गेमचेंजर?
- Sunday November 24, 2024
Election Result 2024 : महिलांनी दोन्ही राज्यात भरभरुन मतदान केलं. हीच गोष्ट राज्यात महायुती आणि झारखंडमध्ये इंडिया आघाडीसाठी निर्णायक ठरली.
-
marathi.ndtv.com
-
"कर्नाटकाच्या गृहलक्ष्मी योजनेपेक्षा लाडकी बहीण योजना सरस", चित्रा वाघ यांचा मविआवर निशाणा
- Monday November 18, 2024
लाडकी बहीण योजनेत महिलांना दरमाह 1500 रुपये मिळतात. तर गृहलक्ष्मी योजनेद्वारे महिलांना 3000 रुपये देण्याचं आश्वासन महाविकास आघाडीने दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
'काँग्रेसच्या सभेत महिला दिसल्या तर फोटो काढा,' भाजपा खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
- Saturday November 9, 2024
Dhananjay Mahadik : राज्य सरकारनं सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेत असताना भाजपा खासदार धनंजय महाडिक यांची जीभ घसरली.
-
marathi.ndtv.com
-
महाविकास आघाडीचे सरकार आल्यास 7 दिवसांत केंद्र सरकार पडणार; जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा
- Sunday November 3, 2024
Jitendra Awhad : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप ही नथुराम गोडसेची औलाद आहे. ज्यांना देशाची शांतता बिघडवायची आहे, असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला.
-
marathi.ndtv.com
-
योजना बंद झाली तर? विरोधकांच्या आरोपांना जाहिरातीद्वारे उत्तर देण्याचा भाजपचा प्रयत्न
- Thursday October 31, 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या टप्प्याने वाढविण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच स्पष्ट केले होते.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींना मिळणारी रक्कम वाढणार ? खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितले की...
- Sunday October 6, 2024
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. या योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात सुरु करण्यास सुरुवात करण्यात आली आहे
-
marathi.ndtv.com
-
'लाडकी बहीण' योजना मतांसाठीचा जुगाड? भाजप आमदारानेच सांगितली खरी 'भानगड'
- Tuesday September 24, 2024
आम्ही एवढी मोठी भानगड कशाला केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना का आणली? याबाबत भाजप आमदार टेकचंद सावरकर यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.