Latur
- All
- बातम्या
- फोटो
-
Tina Dabi : लातूरच्या IAS सुनेला राष्ट्रपतींकडून 2 कोटींचं बक्षीस, एकटीनं अख्ख्या राज्यावरील संकट केलं दूर
- Sunday November 23, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
IAS टीना डाबी यांची पुन्हा एकदा देशभरात चर्चा सुरू आहे. यंदा कारणही खास आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur News : लातूरमध्ये देशमुख काका-पुतण्यातील राजकीय संघर्ष चिघळला, अमित देशमुखांच्या आदेशानंतर पक्षात खळबळ
- Thursday November 20, 2025
- Written by Onkar Arun Danke
Amit Deshmukh vs Dilip Rao Deshmukh : लातूरच्या राजकारणातील अमित देशमुख (पुतण्या) आणि दिलीपराव देशमुख (काका) यांच्या गटांमधील राजकीय संघर्ष निलंगा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur News : 'काळी आई'साठी राबताना जीवाभावाच्या मित्रांचा मृत्यू, कारण समोर येताच राज्यभरातील शेतकरी हादरले
- Monday November 17, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
लातूर जिल्ह्यातील एका गावात दोन जीवाभावाच्या शेतकरी मित्रांनी काळ्या आईसाठी राबत असताना दुर्देवी मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Latur News: शहराच्या विकासाची चर्चा शॉपिंग कॉम्पेक्समध्ये होणार? अहमदपूर नगरपरिषद चर्चेत का?
- Thursday November 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
'शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या गाळ्यांमध्ये बसून नगरसेवक शहराच्या विकासाची चर्चा करणार का?' असा संतप्त सवाल आता नागरिकांनी विचारला आहे, ज्यामुळे प्रशासकीय अनास्थेवर बोट ठेवले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur News : होत्याचं नव्हतं झालं! रात्रीतून दीड एकरवरील सोयाबीन जळून खाक, कर्जाचा डोंगर वाढला; शेतकरी चिंतेत
- Thursday November 6, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जाच्या बळावर जिद्दीने पिकवलेले सोयाबीन अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री जाळून टाकल्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Secretly Shoot Women Video : लातूर-हडपसर ट्रेनमधील महिलांचे लपून-छपून काढले Video; रंगेहाथ पकडलं अन्...
- Tuesday November 4, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Secretly filmed videos of women : लातूर-हडपसर ट्रेनमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ट्रेनमधील तरुणाने संतापजनक कृत्य केलं आहे. या घटनेचे व्हिडिओदेखील समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur News: खून करून आत्महत्येचा बनाव, भाऊबीजेच्या दिवशीच विवाहितेचा छळाचा अंत; 6 जणांविरुद्ध गुन्हा
- Saturday October 25, 2025
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Latur Crime News: अंजलीच्या माहेरच्या मंडळींच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी अंजलीच्या हाताची नस कापून, तिचा गळा आवळला आणि नंतर मृतदेह पंख्याला लटकवण्याचा प्रयत्न केला.
-
marathi.ndtv.com
-
Latur Crime: फ्रेशर्स पार्टीत घात... चौघांनी बेदम मारलं, कोमात असलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
- Thursday October 23, 2025
- Written by Gangappa Pujari
Latur Crime: डीएमएलटी प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांवर चौघा तरूणांनी काठीने हल्ला करून एका विद्यार्थ्यास गंभीररित्या जखमी केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur News: कॉलेज फीच्या पैशाने सिलेंडर घेतला; रागात मुलाने काठी डोक्यात मारली, वडिलांचा मृत्यू
- Wednesday September 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Latur News : देविदास पांचाळ हे त्यांच्या कुटुंबासह राहत होते. त्यांचा मुलगा चाकूर येथील एका कॉलेजमध्ये शिकत आहे. मुलाने वडिलांकडे कॉलेज फीसाठी पैशांची मागणी केली.
-
marathi.ndtv.com
-
Latur Crime: 'फी भरायला पैसे नाहीत', एका वाक्याने मुलगा चिडला, बापाला संपवलं, लातुरमध्ये खळबळ
- Tuesday September 16, 2025
- Written by Gangappa Pujari
Latur Crime Son Killed Father: कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे न दिल्याने मुलानेच जन्मदात्या वडिलांचा जीव घेतल्याची भयंकर घटना लातूरच्या चाकुर तालुक्यात घडली. या भयंकर घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur News: वडिलांच्या अपघाती मृत्यूला 'तू' जबाबदार! भावानेच भावाला कोर्टात खेचलं; लातूरमधील प्रकरण काय?
- Saturday September 13, 2025
- Written by Gangappa Pujari
दुसऱ्या मुलाने गाडी चालवणाऱ्या आपल्या भावा विरोधात पोलीसात फिर्याद देत गुन्हा दाखल केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? वाचा सविस्तर..
-
marathi.ndtv.com
-
OBC Reservation: 'आमच्या हक्काचे आरक्षण...' लातूरमधील OBC तरुणाने आयुष्य संपवले, सरकारवर गंभीर आरोप
- Thursday September 11, 2025
- Edited by Onkar Arun Danke
OBC Reservation Issue : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या वादामुळे ओबीसी समाजात संभ्रमाचं वातावरण आहे. त्याचवेळी लातूरमधून एक धक्कादायक बातमी आली आहे.