Laxman Hake
- All
- बातम्या
-
लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला, गाडी फोडली, मराठा- ओबीसी भिडले
- Thursday November 7, 2024
- Written by Rahul Jadhav
गाडी अडवल्यानंतर मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अश्या घोषणा दिल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी आंदोलक देखील आक्रमक झाले.
- marathi.ndtv.com
-
'50 जणांना पाडणार' यादी तयार, टोपे, पवार,पाटील यांच्यासह यादीत कोणा कोणाची नावं?
- Wednesday October 2, 2024
- Written by Rahul Jadhav
जरांगे यांनी आधीच विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडणार ही घोषणा केली आहे. त्यानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही 50 उमेदवार पाडणार असल्याचे सांगितले आहे.
- marathi.ndtv.com
-
Live Updates : बदलापूर प्रकरणातील फरार आरोपींना दणका, कोर्टानं दिला निर्णय
- Tuesday October 1, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Breaking News Updates: राज्यात आणि देशात घडणाऱ्या घडामोडींचा, राजकीय बातम्यांचा, सामाजिक बातम्यांचा संक्षिप्त आढावा.
- marathi.ndtv.com
-
मराठा-ओबीसी आंदोलकांमधील वाद पेटला, वडीगोद्रीत तणावाचं वातावरण
- Saturday September 21, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मराठा आंदोलकांची गर्दी आता वडीगोद्री येथे वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
मराठा-ओबीसी आंदोलक आमने-सामने; जोरदार घोषणाबाजी, वडीगोद्रीत तणावाची स्थिती
- Saturday September 21, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मराठा आंदोलकांची घोषणाबाजी सुरु होताच हाके यांच्या उपोषणातील संतप्त आंदोलकांनी देखील घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यामुळे दोन्ही गट आमने-सामने आले. या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
- marathi.ndtv.com
-
'मनोज जरांगे सोंगाड्या, त्याला यलो कार्ड देऊन बिग बॉसमध्ये पाठवा'; लक्ष्मण हाकेंची धक्कादायक टीका
- Thursday September 19, 2024
- Written by NDTV News Desk
जालन्यातील वडीगोद्री येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यासह मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघात केला.
- marathi.ndtv.com
-
'... तर शरद पवार चार वेळा पंतप्रधान झाले असते' हाके थेट बोलले
- Sunday August 18, 2024
- Written by Rahul Jadhav
देशात लढायचे सोडून पवार अठरा पगड जातीच्या आरक्षणात का घुसताय असा सवाल हाके त्यांनी यानिमित्ताने केला आहे. सात आठ महिने झाले तुम्ही ओबीसींच्या आरक्षणावर ब्र सुद्धा काढला नाही.
- marathi.ndtv.com
-
मनोज जरांगेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी; उपोषणाचा पाचवा दिवस, अडचणी वाढल्या!
- Wednesday July 24, 2024
- Written by NDTV News Desk
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणचा आजचा पाचवा दिवस आहे. दरम्यान त्यांची तब्येत खालावल्याची माहिती समोर आली आहे.
- marathi.ndtv.com
-
ओबीसी आरक्षणावरुन लक्ष्मण हाकेंची फटकेबाजी; CM शिंदे, शरद पवार, मनोज जरांगेंवर साधला निशाणा
- Monday July 22, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रेचं बीड जिल्ह्यात आगमन झालं. गेवराई येथे लक्ष्मण हाके यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली.
- marathi.ndtv.com
-
मनोज जरांगे-लक्ष्मण हाके सोमवारी आमनेसामने येण्याची शक्यता; पोलिसांसह अंतरवालीवासीय टेन्शनमध्ये
- Sunday July 21, 2024
- Reported by Mosin Shaikh, Edited by Pravin Vitthal Wakchoure
मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू असतानाच ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणारे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. 22 ते 25 जुलै अशी ही यात्रा असून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे.