Leopard News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Pune News: बिबट्याची धास्ती; बड्या IT कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी गाईडलाईन जारी
- Tuesday December 16, 2025
Pune Leopard News: कॉग्निझंटने कंपनीने कर्मचाऱ्यांना सुरक्षितता आणि काळजी घेण्यासंबंधी अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे.
-
marathi.ndtv.com
-
CCTV Video : बिबट्या दबक्या पावलांनी आला..घरासमोर खेळणाऱ्या चिमुकल्यावर झडप घातली अन् पुढे..
- Sunday December 14, 2025
घरासमोर खेळत असलेल्या सिद्धेश कडलग या चार वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने भीषण हल्ला केला.या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. परंतु,उपचारापूर्वीच सिद्धेशचा मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, जुन्नरमध्ये इतके बिबटे जेरबंद, वनविभागाची मोठी कारवाई
- Saturday December 13, 2025
Pune News: आजपर्यंत इतक्या कमी काळात एवढे बिबटे वन विभागाने पकडल्यामुळे बिबटे आणि मनुष्य संघर्ष येत्या काळात संपवण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरत असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलीय.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video: बीडकर दहशतीत, स्थानिकांना रात्री घराबाहेर न पडण्याचं आवाहन; धडकी भरवणारा VIDEO आला समोर
- Wednesday December 10, 2025
Beed Leopard Terror News: बीडकरांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलंय, व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर स्थानिकांमध्ये या गोष्टीची दहशत निर्माण झालीय.
-
marathi.ndtv.com
-
'बिबट्यांच्या हल्ल्यात एकही मृत्यू होणार नाही', सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय! पुण्यात 'या' ठिकाणी..
- Tuesday December 9, 2025
राज्यातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. बिबट्यांच्या किंवा प्राण्यांच्या हल्ल्यात भविष्यात एकही माणूस मृत्यूमुखी पडणार नाही,यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: अलिबागच्या 'या' पर्यटनस्थळी बिबट्याचा शिरकाव, 3 जणांवर हल्ला, 2 जखमी..व्हिडीओ पाहून थरकापच उडेल
- Tuesday December 9, 2025
आज सकाळी अलिबागच्या मुरुड मार्गांवर असलेल्या नागावर पर्यटनस्थळावर बिबट्याचा वावर दिसल्याने पर्यटकांसह नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या बिबट्याने नागरिकांवर हल्ला केल्याची घटना घडलीय.
-
marathi.ndtv.com
-
Leopard Terror: आता बिबट्याला सुट्टी नाही..! राज्य सरकारने लावली फिल्डिंग, सर्वात मोठी घोषणा
- Tuesday December 9, 2025
नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीच वातावरण पसरले आहे, त्यामुळे वनविभागाने याभागात सर्च ऑपरेशन राबवून ठसे आढळून आल्यानंतर पिंजरा लावण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : पुण्यानंतर मुंबईतही बिबट्या? प्रसिद्ध उद्यानाच्या सीमाभागात वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून गस्त
- Monday December 1, 2025
काही दिवसांपूर्वी संजय गांधी उद्यानाजवळील मुलुंड, भांडुप, पवई आणि गोरेगाव या भागांमध्ये बिबट्या फिरतानाचे विविध व्हिडिओ व्हायरल झाले होते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाकडून यावर योग्य ती काळजी घेतली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुणेकरांची धाकधूक वाढली, त्या दहशतीमुळे घराबाहेर पडण्याचीही भीती; दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम
- Saturday November 29, 2025
Pune News: पुण्यातील काही परिसरात सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय.