Lottery
- All
- बातम्या
-
Cidco House News : 'याच' नागरिकांना सिडकोचं घर निवडण्याची आणि बुकिंगची संधी, काय आहे नवा नियम?
- Wednesday December 3, 2025
- Written by Naresh Shende
सिडकोच्या नव्या गृहनिर्माण योजनेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत तब्बल 20 हजारांहून अधिक नोंदणी झाल्या आहेत. येणाऱ्या काही दिवसांत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
CIDCO : नवी मुंबईत रेडी-टू-मुव्ह फ्लॅट खरेदी करण्याची संधी, सबसिडी मिळणार; कुठे-कधीपर्यंत अर्ज करता येणार?
- Friday November 28, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
आनंदाची बातमी! सिडकोचे रेडी टू मूव्ह फ्लॅट्स, सरकारकडून मिळणार सबसिडी, अर्ज कसा कराल? शेवटची तारीख काय?
-
marathi.ndtv.com
-
CIDCO Lottery News: सिडकोचं घर घ्यायचंय? या अटी-शर्ती माहितीयेत, आवश्यक कागदपत्रांसह घरांच्या कितीही जाणून घ्या
- Tuesday November 25, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
CIDCO Lottery News: सिडकोचं घर घेण्यासाठी या अटी-शर्ती आणि कागदपत्रांची माहिती जाणून घ्या...
-
marathi.ndtv.com
-
MHADA Lottery 2025: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 90 लाखांचं घर फक्त 28 लाखात.. कधी, कुठे कराल अर्ज? वाचा...
- Saturday November 8, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune MHADA Lottery 2025: हा प्रकल्प मुख्य महामार्गाला लागून असल्याने आणि भूमकर चौक आणि इंदिरा गांधी कॉलेज परिसरात असल्याने, उत्तरेला त्याची चांगली कनेक्टिव्हिटी आहे.
-
marathi.ndtv.com
-
MHADA Lottery: खुशखबर! मुंबईत लॉटरीशिवाय म्हाडाचे घर मिळणार, पण कोणत्या लोकेशनवर? वाचा डिटेल्स
- Friday November 7, 2025
- Written by Gangappa Pujari
Mumbai MHADA Flat News: घरांच्या विक्रीसाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून यापूर्वी तीन वेळा लॉटरी काढण्यात आली होती. मात्र, ग्राहकांचा या घरांना अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला.
-
marathi.ndtv.com
-
Pune MHADA : पुणे म्हाडा लॉटरीचे 'द्वार' आणखी उघडले! 'या' तारखेपर्यंत अर्ज करा; घराचं स्वप्न होईल पूर्ण
- Tuesday October 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune MHADA Lottery: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (Pune MHADA) विविध गृहनिर्माण योजनांमधील घरांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
240 Crore Lottery News: तरुणासाठी आईच्या जन्मतारखेचे लॉटरी तिकीट ठरलं लकी, 240 कोटी रुपयांचा लागला जॅकपॉट
- Wednesday October 29, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
240 Crore Lottery News: 29 वर्षीय तरुण रातोरात अब्जाधीश झाला आहे. 240 कोटी रुपयांची लॉटरी लागल्यानं एका क्षणात त्याचं आयुष्य बदलून गेलंय.
-
marathi.ndtv.com
-
MHADA Lottery: 25 वर्षांची प्रतीक्षा संपली! म्हाडाच्या विजेत्यांसाठी ठाण्यात पुन्हा लॉटरी
- Monday October 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
म्हाडाच्या कोकण मंडळाने 2000 साली ही लॉटरी काढली होती. यामध्ये चितळसर, ठाणे येथील अत्यल्प उत्पन्न गट (EWS) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) सुमारे 200 घरांचा समावेश होता.
-
marathi.ndtv.com
-
Trending News: महिलेने ChatGPTला कामाला लावले, अन् जिंकले 88,00,000 रुपये, असं काय घडलं?
- Sunday October 19, 2025
- Written by Gangappa Pujari
चॅटजीपीटीने सुचवलेल्या नंबरवर लॉटरी खेळली आणि तिला १,००,००० डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सुमारे ८८ लाख रुपयांची मोठी रक्कम मिळाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Cidco : हा काय प्रकार! सिडकोने मुख्यमंत्री कार्यालयाला दिली दिशाभूल करणारी माहिती, लॉटरी धारकांची झाली फसवणूक
- Saturday October 18, 2025
- Written by Naresh Shende
Navi Mumbai Cidco Latest News : नवी मुंबईतील सिडको गृहनिर्माण प्रकल्पांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सिडको अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाला दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा धक्कादाय प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Housing Lottery 2025: BMC घरांसाठी पात्रता आणि अटी काय आहेत? उत्पन्न मर्यादा किती? जाणून घ्या सगळी माहिती
- Thursday October 16, 2025
- Written by Shreerang
BMC Housing Lottery 2025: या लॉटरीसाठी अर्ज करण्यास गुरुवारपासून म्हणजेच 16 ऑक्टोबरपासून सुरूवात झाली आहे. 20 नोव्हेंबरला लॉटरी काढण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Housing Lottery 2025: अरे देवा! BMC घरांसाठीची वेबसाइट पहिल्याच दिवशी बंद? लोक Refresh करून कंटाळले
- Thursday October 16, 2025
- Written by Shreerang
BMC Housing Lottery 2025: नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध व्हावीत यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.