Lpg Price
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
LPG Cylinder Prices Hike: दसऱ्यापूर्वी महागाईचा झटका! LPG सिलेंडरच्या किमती वाढल्या
- Wednesday October 1, 2025
LPG Cylinder Prices Hike: आज, 1 ऑक्टोबरपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक आस्थापनांना फटका बसणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
LPG Cylinder Price : जीएसटी 2.0 लागू झाल्यानंतर LPG सिलेंडर स्वस्त? चेक करा
- Tuesday September 23, 2025
GST 2.0: नवीन जीएसटी सुधारणेमध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच, घरगुती वापराच्या सिलेंडरवर पूर्वीप्रमाणेच 5% जीएसटी लागेल.
-
marathi.ndtv.com
-
Gas Cylinder Price: खुशखबर! LPG गॅस सिलेंडर झाले स्वस्त; आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या भाव
- Monday September 1, 2025
तेल वितरक कंपन्यांनी पुन्हा एकदा व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. तथापि, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कमी झालेल्या नाहीत.
-
marathi.ndtv.com
-
1 सप्टेंबरपासून तुमच्या खिशावर थेट परिणाम! GST, LPG आणि चांदीच्या नियमांमध्ये मोठे बदल; वाचा नवे नियम
- Thursday August 28, 2025
New Rules 1 September 2025: 1 सप्टेंबर 2025 पासून तुमच्या रोजच्या खर्चाशी आणि पैशांशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
खूशखबर! LPG सिलेंडरच्या दरात मोठी कपात, चेक करा नवे दर
- Friday August 1, 2025
LPG Price Cut: तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांनुसार दरांमध्ये बदल करतात. या महिन्यातील बदल फक्त व्यावसायिक सिलेंडरसाठी लागू आहेत.
-
marathi.ndtv.com
-
LPG Price: सिलेंडरच्या दरात आजपासून कपात, चेक कर नवीन दर
- Tuesday July 1, 2025
LPG Prices July 2025: तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमती अपडेट करतात. हे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती, रुपयाचे मूल्य आणि इतर अनेक घटकांवरून केले जाते.
-
marathi.ndtv.com
-
Rule Change 2025: LPG, बँक, रेल्वे... 1 मे पासून बदलणार 5 मोठे नियम, तुमच्या खिशावर होणार परिणाम
- Wednesday April 30, 2025
Rule Change 2025:1 मे 2025 पासून काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. या नियमांचा थेट परिणाम तुमच्या रोजच्या जगण्यावर तसंच खिशावर होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
LPG Price Cut: सर्वसामान्यांना दिलासा; LPG सिलेंडरच्या दरात 41 रुपयांची कपात
- Tuesday April 1, 2025
LPG Price Cut: मुंबईत व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 41 रुपयांची घट झाली आहे. मुंबईत नव्या दरासह व्यावसायिक सिलेंडर 1714.50 रुपयांना मिळणार आहे. याआधी ही किंमत 1755.50 रुपये होती.
-
marathi.ndtv.com
-
LPG Cylinder Price Hike: मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना झटका, सिलेंडरच्या दरात वाढ
- Saturday March 1, 2025
LPG Cylinder Price Hike: कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 6 रुपयांनी वाढून 1913 रुपयांवर गेली आहे. जी याआधी 1907 रुपये होती. चेन्नईमध्ये सिलेंडर 1965 रुपयांना उपलब्ध आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rule Change 2025: आजपासून हे नियम बदलले, तुमच्या खिशावर कसा होईल परिणाम?
- Saturday March 1, 2025
एटीएफच्या किमतींमध्येही बदल झाले आहेत. याचा थेट परिणाम हवाई प्रवाशांवर होणार आहे. तेल वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एअर टर्बाइन फ्युएल (ATF) च्या किमती बदलतात.
-
marathi.ndtv.com
-
LPG Cylinder Price : सिलेंडरच्या दरात मोठी कपात, अर्थसंकल्पाआधी सर्वसामान्यांसाठी खूशखबर
- Saturday February 1, 2025
LPG Gas Cylinder Price Drop : नव्या दरांनुसार आजपासून मुंबईत 19 किलोचा सिलेंडर कपातीनंतर 1749.5 रुपयांना मिळणार आहे. गेल्या महिन्यात हा भाव 1756 रुपये होता.