Maharashtra Elections 2026
- All
- बातम्या
-
Jayant Patil : "काही गद्दार..काही दिल्लीतील गुलाम..", जयंत पाटील यांचा घणाघात, "आता दोन्ही भाऊ.."
- Sunday January 11, 2026
- Written by Naresh Shende
आज दादरच्या शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची महासभा पार पडत आहे. या सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
"दोन भाऊ येऊन गेले, पण त्यांना श्री राम प्रभूंची..", CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला, काय म्हणाले?
- Sunday January 11, 2026
- Written by Naresh Shende
नाशिक शहरात खऱ्या अर्थाने जो काही विकास झाला आणि जो काही विकास होणार आहे. त्याची क्षमता जर कोणामध्ये असेल, तर ती भारतीय जनता पक्षामध्ये आहे,असं मोठं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते नाशिकच्या प्रचारसभेत बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
CM Devendra Fadnavis: मुंबईचा भावी महापौर कोण? मराठी- अमराठी वादावर मुख्यमंत्र्यांचे मोठं विधान
- Sunday January 11, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या 'बुरखेवाली महापौर' या मुद्द्यावरील मौनावर टीका केली. 'NDTV पॉवर प्ले'च्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
Harshwardhan Sapkal : 'विरोधक विकले जातात, मात्र सत्ताधारी खरेदी करतात त्याचं काय?' NDTV च्या व्यासपीठावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
- Sunday January 11, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
'महानगरपालिका निवडणूक होण्यापूर्वी राज्यातील कित्येक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आधी ही बाब सन्मानपूर्वक मानली जात होती, मात्र आता त्याकडे संशयाने पाहिलं जात आहे.'
-
marathi.ndtv.com
-
NDTV Power Play: मुंबईचा पुढील 5 वर्षात कायापालट होणार! CM फडणवीसांनी मांडला मुंबईच्या विकासाचा मेगा प्लॅन
- Sunday January 11, 2026
- Written by Gangappa Pujari
पायाभूत सुविधा, वेगवान प्रवास आणि प्रत्येकाला हक्काचे घर यावर आधारित मुंबईच्या विकासाचे व्हिजन त्यांनी 'NDTV BMC Power Play' च्या व्यासपीठावरून स्पष्ट केले.
-
marathi.ndtv.com
-
Mahayuti Manifesto 2026 : लाडक्या बहिणींसाठी डबल धमाका; महायुतीच्या वचननाम्यात मोठ्या घोषणा
- Sunday January 11, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचा रोडमॅप वचननाम्यातून प्रसिद्ध केला.
-
marathi.ndtv.com
-
NDTV BMC Power Play: एकनाथ शिंदे, भाजपसोबत पुन्हा युती करणार का? संजय राऊतांच्या उत्तराने लक्ष वेधलं
- Sunday January 11, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
NDTV BMC Power Play 2026: शरद पवार असताना त्यांचा पक्ष अजित पवारांना दिला. अमित शाह आहेत तोपर्यंत त्यांच अस्तित्व राहिलं. त्यानंतर लोक त्यांना लाथा मारतील, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
-
marathi.ndtv.com
-
NDTV BMC Power Play: मुंबईमध्ये महायुती किती जागा जिंकणार? पियुष गोयल यांनी मोठा आकडा सांगितला
- Sunday January 11, 2026
- Written by Gangappa Pujari
"वादग्रस्त विधाने करुन आपल्या छोट्या विचारांचे दर्शन त्यांनी करुन दिले आहे. ज्याला मतदार उत्तर देतील." असा टोलाही पियुष गोयल यांनी लगावला.
-
marathi.ndtv.com
-
Poonam Maharaj : 'वडापावची गाडी लावून मराठी अस्मिता जीवंत राहणार नाही'; मराठीच्या मुद्द्यावर पुनम महाजनांचा थेट निशाणा
- Sunday January 11, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
उद्धव ठाकरेंनी गेल्या कित्येक वर्षात मराठीसाठी काहीच केलं नसल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. यावेळी भाजप नेत्या पूनम महाराज यांनी NDTV नेटवर्कतर्फे आयोजित केलेल्या 'NDTV BMC Power Play' या विशेष कार्यक्रमात मराठीच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली.
-
marathi.ndtv.com
-
NDTV BMC Power Play: 'मराठी अस्मिता आम्हाला शिकवू नये, ठाकरेंची युती सत्तेसाठी", पूनम महाजन यांचा टोला
- Sunday January 11, 2026
- Written by Gangappa Pujari
Poonam Mahajan EXCLUSIVE NDTV BMC Powe Play: मुंबईचा विकासामुळे महाराष्ट्राच्या विकासात भर भडते, त्यासाठी आमचं प्राधान्य आहे, असे म्हणत पूनम महाजन यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
-
marathi.ndtv.com
-
Vinod Tawade : 'युद्धात आणि प्रेमात सर्व माफ असतं'; अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर विनोद तावडेंचं मोठं वक्तव्य
- Sunday January 11, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
'NDTV BMC Power Play : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीचा धर्म बाजूला ठेवत पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपवर गंभीर आरोप केलेत. याबाबत पहिल्यांदाच भाजपकडून यावर प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
NDTV BMC Powerplay LIVE Updates: "उद्धव ठाकरेंचा अहंकार प्रचंड वाढला होता, त्यामुळे..",आशिष शेलार म्हणाले..
- Sunday January 11, 2026
- Written by Gangappa Pujari, Naresh Shende
NDTV BMC Power Play LIVE Updates: मुंबई महापालिका निवडणुकांचे महायुद्ध| NDTV बीएमसी पॉवर प्ले कार्यक्रमातून होणार महाचर्चा| वाचा लाईव्ह अपडेट्स
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026: मुंबईत ठाकरेंना जय महाराष्ट्र! शिवडीतील बडा नेता करणार शिंदेंच्या पक्षात प्रवेश
- Saturday January 10, 2026
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Onkar Arun Danke
Dagdu Sakpal News : मुंबईच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ घडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार दगडू सकपाळ यांनी आता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray : तो प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारा, NDTV मराठीच्या मुलाखतीत राज ठाकरे असं का म्हणाले, पाहा VIDEO
- Saturday January 10, 2026
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackeray Exclusive : राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडली.
-
marathi.ndtv.com
-
Dharavi : 5 वर्ष करमाफी, अपात्र व्यक्तींनाही घरं आणि धारावीची मालकी कुणाची? मुख्यमंत्र्यानी दिली सर्व उत्तरं
- Saturday January 10, 2026
- Written by Onkar Arun Danke
Dharavi Redevelopment Project: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज (शनिवार, 10 जानेवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावीत जाहीर सभा घेत विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले.