Maharashtra Politics News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Marathi LIVE News: आज ठरणार भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष! रविंद्र चव्हाण यांची वर्णी लागण्याची शक्यता
- Tuesday July 1, 2025
- Written by Gangappa Pujari
राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, शेती- क्रीडा विषयक अपडेट्स, पाऊस, हवामान अंदाज, मुंबई पुण्यासह सर्व जिल्ह्यांमधील अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
-
marathi.ndtv.com
-
Kunal Patil : काँग्रेसमध्ये नाराज नसूनही कुणाल पाटील पक्ष का सोडणार? खरं कारण उघड
- Monday June 30, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Edited by Onkar Arun Danke
Kunal Patil : महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुरु झालेलं आऊटगोईंग अजूनही सुरुच आहे. आता धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde : धनंजय मुंडे सतत गॉगल लावून का फिरतात?
- Monday June 30, 2025
- Written by Shreerang
Dhananjay Munde on Sandeep Kshirsagar :धनंजय मुंडे हे अज्ञातवासातून बाहेर पडले असून सोमवारी त्यांनी याच प्रकरणासंदर्भात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी मुंडे हे डोळ्यावर गॉगल लावूनच संवाद साधत होते.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News: टायर ट्यूबवरून शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास, पावसापाण्यातून विद्यार्थ्यांचा संघर्ष
- Monday June 30, 2025
- Written by Rahul Jadhav
एका टायरच्या ट्यूबवर पाच विद्यार्थी बसतात. त्यांच्या डोक्यावर दप्तर असतं. तर अंगावर पावसाची धार असते.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Assembly Session 2025: रस्ते, मेट्रो, सिंचना, कुंभमेळा... विकासकामांसाठी 57509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
- Monday June 30, 2025
- Written by NDTV News Desk
Maharashtra Assembly Session 2025: 3 हजार 228 कोटी 38 लाख रुपये हे मेट्रो प्रकल्प, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा यांच्या मुद्रांक शुल्क अधिभार परताव्यापोटीचे आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur Politics: "आदित्य साहेबांचे शब्द जिव्हारी लागले", कोल्हापूरच्या 'या' नेत्याने सोडली ठाकरेंची साथ
- Monday June 30, 2025
- Written by NDTV News Desk
Kolhapur News : हर्षल सुर्वे यांनी आपल्या पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा शिवसेना सचिव विनायक राऊत यांना व्हाट्सअपद्वारे पत्र पाठवला आहे. या पत्रातून त्यांनी आपण नाराज का आहे याबाबत सांगितला आहे.
-
marathi.ndtv.com
-
वडिलांचा 70 वर्षांचा वारसा सोडणार, राहुल गांधींचे निकटवर्तीय कुणाल पाटलांचा पक्षाला राम राम; उद्या भाजपमध्ये प्रवेश
- Monday June 30, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
गेल्या 70 वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ असलेलं धुळ्यातील पाटील घराण्याचे कुणाल पाटील उद्या 1 जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathi News LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ते 9 जुलै दरम्यान पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार

Nashik News : एकाच महिन्यात ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का; बडगुजरांपाठोपाठ मोठ्या नेत्याचा पक्षाला राम राम
- Sunday June 29, 2025
- Written by NDTV News Desk
काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bharat Gogawale: 'नारायण राणेंनी मर्डर केले' राणेंच्या मुलासमोरच भरत गोगावलेंनी टाकला बॉम्ब
- Saturday June 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
Bharat Gogawale : महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai BJP : कोण होणार मुंबई भाजपा अध्यक्ष? 3 नेत्यांमध्ये जोरदार चुरस, निर्णय कधी?
- Friday June 27, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Edited by Onkar Arun Danke
Mumbai BJP President : मुंबई भाजपा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत अद्याप कोणतीही हलचाल होत नसल्यानं या पदासाठी इच्छूक असलेल्या नेत्यांच्या पोटात गोळा आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political News: राज-उद्धव एकत्र येण्याची पहिलीच वेळ नाही, 2011 सालीही ठाकरे बंधू दिसले होते एकत्र
- Friday June 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Raj and Uddhav Thackeray : बेघर गिरणी कामगारांच्या निवासस्थानाच्या मागणीला राज आणि उद्धव यांनी पाठिंबा दिला होता. ठाकरे बंधू गिरणी कामगारांसोबत स्वतंत्रपणे चालत गेले होते.
-
marathi.ndtv.com
-
Political News : संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला 150 कोटींची जमीन 'बक्षीस'; पोलिसांकडून चौकशी सुरु
- Friday June 27, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by NDTV News Desk
Chhatrapati Sambahjinagar : संदीपान भुमरे यांनी आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहेत. या प्रकरणी काहीही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच ही जमीन त्यांच्या चालकाच्या मालकीची आहे.