Maharashtra Rain News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Maharashtra News: शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारचा मोठा निर्णय, तत्काळ अंमलबजावणी
- Tuesday October 21, 2025
- Written by Shreerang
Maharashtra Rain Alert News: या निर्णयामुळे राज्यातील एकूण 6,56,310.83 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झालेल्या 6,12,177 शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain Alert : तो पुन्हा येतोय..'या' तारखेपासून राज्याला बसणार वादळी पावसाचा तडाखा, कुठे कुठे पडणार?
- Sunday October 12, 2025
- Written by Naresh Shende
Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसापासून उसंत घेतलेल्या पावसाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Southwest Monsoon 2025 Withdrawal: छत्र्या, रेनकोट गुंडाळा आणि स्वेटर, मफलर बाहेर काढा! पावसाचा मुंबईला बायबाय, 3ते 4 दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेणार
- Friday October 10, 2025
- Written by Shreerang
Southwest Monsoon 2025 Withdraws From Mumbai: 5 किंवा 6 ऑक्टोबरपासून पाऊस परतीच्या प्रवासाला लागेल असा अंदाज होता.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain Update: काय सांगता!धो धो पडणाऱ्या पावसाचा जोर मंदावणार,'या' तारखेपासून Monsoon घेणार निरोप
- Wednesday October 1, 2025
- Written by Naresh Shende
Maharashtra Rain Update : ऑक्टोबर महिना सुरु झाल्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारण 8 ऑक्टोबरपासून राज्यातून मान्सून निरोप घेणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur Flood: फोन केला, फजिती झाली! पूरग्रस्तांसमोरच कलेक्टरने शिंदे गटाच्या नेत्याला झापलं, पाहा VIDEO
- Monday September 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी या 3000 लोकसंख्या असलेल्या गावात अन्नधान्य किट वाटप करत असताना, ज्योती वाघमारे यांनी थेट सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन केला.
-
marathi.ndtv.com
-
Marathwada Rain : रुग्णालय हाकेच्या अंतरावर पण 2 तासांचा विलंब, तरुणीच्या मृत्यूने गाव हळहळलं!
- Monday September 29, 2025
- NDTV
गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. खबरदारी म्हणून संभाजीनगरमधील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain: शेतकरी रडकुंडीला, नागरिक हैराण… महाराष्ट्रात एवढा पाऊस का पडतोय? वाचा कारण
- Monday September 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही ठिकाणी ही कमी दाबाची स्थिती निर्माण झाली. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रात विविध भागात पाहायला मिळाला. यामध्ये कमी दाबाचा पट्टा आणि तीव्र कमी दाबाचा पट्टा दोन्ही तयार झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Marathwada Rain : मराठवाड्यातील भीषण वास्तव, मुसळधार पावसात अंत्ययात्रा, गावात मृतदेहाला अग्नी देणं अशक्य
- Sunday September 28, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
पाण्यासाठी वणवण करावी लागणाऱ्या मराठवाड्याला पावसाने झोडपून काढलं आहे. आता तर मृतदेहावर अंत्यसंस्कार कुठं करावं असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Update : Emergency असेल तरच घराबाहेर पडा! राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, तुफान पावसाचे संकेत
- Sunday September 28, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
मराठवाड्यात अद्यापही पूरसदृश्य परिस्थिती असून आज राज्यातील इतर जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यातील सामान्य भाजी विक्रेत्याचं असामान्य दान! पुरग्रस्तांना मदत करुन घडवले माणूसकीचे दर्शन
- Saturday September 27, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune News: पुण्यातील शनिपार चौकातील पदपथावर भाजी विक्री करणाऱ्या चरण नामदेव वनवे यांनी राज्यातील पूरग्रस्तांसाठी लाखो रुपयांची मदत करून एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिलं आहे.