Maharashtra Vidhan Sabha Election
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Maharashtra Election Results : 29 वर्षांनंतर राज्यात सर्वाधिक मतदान, कुणाला फायदा? वाचा 7 मुद्दे
- Thursday November 21, 2024
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Election Results 2024 : राज्यात गेल्या 29 वर्षांमध्ये झालेल्या निवडणुकीतील हे सर्वात जास्त मतदान आहे. यापूर्वी 1995 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत 71.69 टक्के मतदान झालं होतं.
- marathi.ndtv.com
-
Maharashtra Exit Polls 2024 : महाराष्ट्रात कुणाचं सरकार? पाहा काय सांगतात एक्झिट पोल
- Wednesday November 20, 2024
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra assembly elections Exit Polls : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 विधानसभा मतदारसंघात बुधवारी ( 20 नोव्हेंबर) मतदान झालं.
- marathi.ndtv.com
-
'हे फक्त रजनीकांतच्या सिनेमात होतं', फडणवीसांनी सांगितली देशमुखांच्या हल्ल्याची स्क्रिप्ट
- Tuesday November 19, 2024
- Written by Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नागपूरमध्ये अज्ञातांनी हल्ला केला होता. या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
- marathi.ndtv.com
-
'मला दगड मारा किंवा गोळी...' अनिल देशमुख यांची हल्ल्यानंतर पहिली प्रतिक्रिया
- Tuesday November 19, 2024
- Written by Onkar Arun Danke
Anil Deshmukh : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी (18 नोव्हेंबर) अज्ञातांनी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर देशमुख यांनी भाजपालाच इशारा दिला आहे.
- marathi.ndtv.com
-
'रात्रीस खेळ चाले...' तोफा थंडावल्या, पण आग कायम! कुडाळमध्ये राणे-नाईकांचं एकमेकांना आव्हान!
- Monday November 18, 2024
- Written by Rushikesh Sunil Solas
Nrayan Rane vs Vaibhav Naik: राज्यात यंदा होणाऱ्या चुरशीच्या लढतीत कुडाळ विधानसभा मतदारसंघाचं स्थान महत्त्वाचं आहे. कुडाळमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार वैभव नाईक विरुद्ध शिवसेनेचे निलेश राणे यांच्यात लढत होत आहे
- marathi.ndtv.com
-
'महिलांना रेल्वे प्रवास मोफत करा', उद्धव ठाकरेंची PM मोदींकडं मागणी
- Monday November 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
Uddhav Thackeray Rally : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या प्रचाराची सांगता केली. ठाकरेंचे भाचे वरुण सरदेसाई या मतदारसंघात पक्षाचे उमेदवार आहेत.
- marathi.ndtv.com
-
'बारामती म्हटलं की देशात कुणाचं नाव घेतात? सांगता सभेत शरद पवार काय-काय बोलले?
- Monday November 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये सांगता सभा घेतली. या सभेत त्यांनी अजित पवारांवर प्रखर टीका टाळत नव्या पिढीला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या असं आवाहन मतदारांना केलं.
- marathi.ndtv.com
-
'खरा गद्दार घरात बसलाय', उद्धव ठाकरेंचं नाव घेऊन राज ठाकरेंचा थेट हल्ला
- Monday November 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackeray Speech : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला केला आहे.
- marathi.ndtv.com
-
Explained : PM मोदींनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात 'एक है तो सेफ है' घोषणेवर भर का दिला?
- Monday November 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या 'एक है तो सेफ है' या घोषणेची संपूर्ण निवडणूक प्रचारात चर्चा होती. पंतप्रधानांनी ही घोषणा का दिली हे समजून घेऊया
- marathi.ndtv.com
-
'सरन्यायाधीशांपेक्षा कायद्याचे व्याख्याते झाले असते तर...'; उद्धव ठाकरेंचा न्या. डीवाय चंद्रचूडांवर निशाणा
- Sunday November 17, 2024
- Written by NDTV News Desk
उद्धव ठाकरे म्हणाले, चंद्रचूड साहेब न्याय देण्याऐवजी टीकाकार झाले आहेत. जर ते सरन्यायाधीशांऐवजी कायद्याचे व्याख्याते झाले असते तर त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली असती.
- marathi.ndtv.com
-
'नाना पटोलेंनी आमची संधी नाकारली, त्यांना जागा दाखवू', आंबेडकरी चळवळीतील नेत्यांचा इशारा
- Saturday November 16, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
काँग्रेसला मतांसाठी आंबेडकरी समाज हवा असतो. राजकारणात संधी देताना त्यांना याचा विसर पडतो, असा आरोप आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला आहे.
- marathi.ndtv.com
-
Ashish Shelar Interview : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार का? आशिष शेलारांनी दिलं उत्तर
- Saturday November 16, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Edited by Onkar Arun Danke
Ashish Shelar Interview : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नावर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी उत्तर दिलंय. ते 'NDTV मराठी' च्या 'या सर'कार' कार्यक्रमात बोलत होते.
- marathi.ndtv.com
-
Gangapur Khultabad : प्रशांत बंब चौकार मारण्यासाठी सज्ज! पण, विकेट काढण्यासाठी अनुभवी मैदानात
- Saturday November 16, 2024
- Written by Rushikesh Sunil Solas
Gangapur Khultabad Assembly Election 2024 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात चुरशीच्या लढती होणार आहेत. गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघही याला अपवाद नाही.