Mahayuti
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
भाजपचा नेता निवडायला उशीर का झाला? विजय रुपाणींनी आतली बातमी सांगितली
- Wednesday December 4, 2024
- Written by Rahul Jadhav
दुपारी तिन्ही पक्षाचे नेते राज्यपालांना भेटणार आहेत. त्यानंतर ते सरकार स्थापनेचा दावा करतील असंही रुपाणी यांनी सांगितले.
- marathi.ndtv.com
-
ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीसच राज्याचे नवे मुख्यमंत्री, उद्या होणार शपथविधी; पीटीआयची माहिती
- Wednesday December 4, 2024
- Written by Gangappa Pujari
मुंबईमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. आज भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये पक्षाचा गटनेता आणि राज्याचा मुख्यमंत्री ठरवला जाणार आहे.
- marathi.ndtv.com
-
एकनाथ शिंदे विरोधी पक्षात बसणार? अंजली दमानिया यांच्या ट्वीटने चर्चांना उधाण
- Tuesday December 3, 2024
- Written by NDTV News Desk
अंजली दमानिया यांच्या ट्वीटनंतर महायुती सरकार स्थापनेला उशीर का होतोय? याला नवीन कारण मिळालं आहे. मात्र अंजली दमानिया यांच्या दाव्यात किती तथ्य आहे हे येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल.
- marathi.ndtv.com
-
आता माझ्या लग्नाचे बघा ! परळी मतदारसंघातील युवकाचा राजेसाहेब देशमुखांना फोन
- Tuesday December 3, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Breaking News : महायुती सरकार स्थापनेच्या बातम्यांच्या संक्षिप्त आढावा. महाराष्ट्र आणि देशातील महत्वाच्या घडामोडींच्या ताज्या अपडेट्स.
- marathi.ndtv.com
-
सत्ता स्थापनेच्यापूर्वी शिवसेना खासदार रिंगणात, एकनाथ शिंदेंकडं केली आग्रही मागणी
- Monday December 2, 2024
- Written by Onkar Arun Danke
महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार उपमुख्यमंत्री होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. पण, शिवसेनेचा उपमुख्यमंत्री कोण होणार? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
- marathi.ndtv.com
-
एक सस्पेन्स संपला : राज्याच्या मुख्यमंत्र्याआधी उपमुख्यमंत्री ठरला ! तटकरेंचे स्पष्ट संकेत
- Monday December 2, 2024
- Written by Onkar Arun Danke
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पाच डिसेंबरला कोण शपथ घेणार हे अद्याप जाहीर झालेलं नाही. पण, एका उपमुख्यमंत्र्याचं नाव जाहीर झालं आहे.
- marathi.ndtv.com
-
महायुतीच्या नेत्यांना मंत्री होण्यासाठी द्यावी लागेल अमित शाहांची टेस्ट, वाचा काय असतील प्रश्न
- Monday December 2, 2024
- Edited by Onkar Arun Danke
मुख्यमंत्र्यांचं नाव जवळपास निश्चित आहे. पण, मंत्री कोण होणार? याबाबत जोरदार चुरस आहे. अनेक नेत्यांनी त्यासाठी लॉबिंगही सुरु केलंय.
- marathi.ndtv.com
-
महायुतीच्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला! कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदे; मोठी अपडेट समोर
- Monday December 2, 2024
- Written by Gangappa Pujari
5 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्याआधी महायुतीमध्ये मंत्रिपदाच्या वाटपासंदर्भात महत्वाची बैठक पार पडणार असून त्याचा फॉर्म्युलाही आता समोर आला आहे.
- marathi.ndtv.com
-
सस्पेन्स संपला! CM पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव फायनल; पीटीआयची माहिती
- Monday December 2, 2024
- Written by Gangappa Pujari
भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले आहे.
- marathi.ndtv.com
-
सरकार स्थापनेला उशीर, अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना फटका
- Monday December 2, 2024
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जोरदार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. राज्यभरात 1947 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालं. ज्यात 2 लाख 54 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
- marathi.ndtv.com
-
'अजितदादा आमच्यात आले नसते तर आम्ही 100 जागा जिंकल्या असत्या' शिंदेंचा शिलेदार थेट बोलला
- Sunday December 1, 2024
- Written by Rahul Jadhav
गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधत ते जर महायुतीत आले नसते तर आम्ही 100 जागा जिंकल्या असत्या असं वक्तव्य केलं आहे.
- marathi.ndtv.com
-
'सरकार कुणाचंही असलं तरी मुंडक्यावर पाय देऊन...' जरांगे पाटील हे काय बोलले?
- Sunday December 1, 2024
- Written by Rahul Jadhav
आरक्षणासाठीचं आंदोलन थांबणार नाही. या पुढचं आंदोलन हे मुंबईत होईल. मुंबईच्या आझाद मैदानात सामुहीक आंदोलन करण्यात येईल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.