Maratha Morcha
- All
- बातम्या
-
Maratha Reservation: '...तोपर्यंत कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप थांबवा', ओबीसी मुक्ती मोर्चाची मोठी मागणी
- Thursday September 18, 2025
- Reported by Sanjay Tiwari, Written by Gangappa Pujari
OBC Morcha On Kunbi Certificate: ओबीसी नोंदीची एक यादी समोर करत त्यांनी कुलकर्णी आडनावाच्या व्यक्तीला आणि मुस्लिम व्यक्तीला ओबीसी नोंदी असते तर तसे प्रमाणपत्र देणार काय, असा सवाल देखील त्यांनी केला.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange: न्यायालयाच्या एका आदेशामुळे मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार? 4 आठवड्यात कारवाईची शक्यता
- Thursday September 4, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
Manoj Jarange Maratha Morcha : न्यायालयाने मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनाच्या आयोजकांना या संपूर्ण नुकसानीबद्दल आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचा पुरावा: 'हैदराबाद' आणि 'सातारा' गॅझेटियर नेमकं काय आहे?
- Tuesday September 2, 2025
- Written by Sneha Anakaikar, Edited by Onkar Arun Danke
Manoj Jarange Patil Morcha : मराठा आरक्षणाचा आधार असलेले हैदराबाद आणि सातारा गॅझेट नेमके काय आहे?
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange Patil : फडणवीसांनी असा तयार केला मसुदा, पहिल्याच बैठकीत जरांगे झाले राजी, वाचा नेमकं काय घडलं?
- Tuesday September 2, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Devendra Fadnavis's Masterstroke Resolves Maratha Reservation Crisis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयम राखत हा तिढा सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange Patil Morcha : सरकारचा प्रस्ताव जरांगेंना मान्य, 'या' मागण्यांवर झाली सहमती, वाचा सविस्तर
- Tuesday September 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
Manoj Jarange Patil Morcha LIVE Update : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यात आज (मंगळवार, 2 सप्टेंबर 2025) सकारात्मक चर्चा झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange Patil Morcha LIVE Update: जरांगे पाटील यांचे उपोषण संपले, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
- Tuesday September 2, 2025
- Written by Gangappa Pujari, Onkar Arun Danke
Manoj Jarange Patil Maratha Reservation Live: हायकोर्टाकडून मुंबई रिकामे करण्याचे आदेश.. मराठा आरक्षणाचे मुंबईतील उपोषणाची प्रत्येक अपडेट्स
-
marathi.ndtv.com
-
Maratha Reservation: मराठा आरक्षणावर तोडगा निघणार? सरकारकडून मसुदा तयार; जरांगेंसमोर 'हे' प्रस्ताव ठेवणार
- Tuesday September 2, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
महाधिवक्ता बिरेंद्र सराफ याच्या अंतिम हात फिरवत असल्याची माहिती आहे. यात, राज्य सरकार मराठा आरक्षणासंदर्भात जीआर काढण्याच्या देखील तयारीत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange Maratha Morcha : मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, मनोज जरांगेंचा निर्धार
- Tuesday September 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आणि हजारो मराठा बांधव मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange Maratha Morcha: "आझाद मैदान रिकामे करा", पोलिसांनी जरांगेंच्या समितीला बजावली नोटीस
- Tuesday September 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पोलिसांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे की, आंदोलनामुळे मुंबईतील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange Patil Morcha LIVE Updates: जरांगेंच्या आंदोलनाबाबत हायकोर्टाचा सरकारला 3 वाजेपर्यंत अल्टिमेटल
- Tuesday September 2, 2025
- Written by Gangappa Pujari
Maratha Reservation Morcha Mumbai: मराठा आरक्षणाच्या लढाईचा पाचवा दिवस: सर्व महत्त्वाच्या अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange PC: 'शांतता राखा, हुल्लडबाजी करु नका..' मनोज जरांगेंची मराठा बांधवांना हात जोडून विनंती
- Monday September 1, 2025
- Written by Gangappa Pujari
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सर्व आंदोलकांना हात जोडून शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
मनोज जरांगेकडून नियमांचे उल्लंघन, पवार- ठाकरेंकडून मदत..', सदावर्तेंचा हायकोर्टात दावा
- Monday September 1, 2025
- Written by Gangappa Pujari
High Court On Manoj Jarange Patil Morcha: एमी फाउंडेशनकडून ही याचिका दाखल करण्यात आली असून कोर्टाने सुट्टी रद्द करुन आजच या याचिकेवर तात्काळ सुनावणीही घेतली.
-
marathi.ndtv.com
-
Maratha Morcha Mumbai : रेल्वे स्थानकात खो-खो, BMC समोर अंघोळ; मुंबईत मराठा आंदोलकांचे Viral Video
- Monday September 1, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
सीएसएमटी स्थानकाबाहेर मोठी गर्दी जमा झाली आहे. त्यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया नोकरदार वर्गाकडून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange Maratha Morcha: मराठा मोर्चामुळे मुंबईचा वेग मंदावला, कुठे कुठे वाहतूक कोंडी?
- Monday September 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
एकीकडे अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असताना, काही प्रमुख मार्गांवर मात्र वाहतूक सुरळीत आहे. पूर्व ईस्टर्न मार्ग म्हणजेच ईस्टर्न फ्रीवेवर सध्या वाहतूक सामान्य गतीने सुरू आहे.