Marathi Entertainment News
- All
- बातम्या
-
Nagpur Violence: 'लायकी नसलेले पुढारी, मूर्ख जनता..', नागपूर हिंसाचारावरुन अभिनेत्याचा संताप; पाहा पोस्ट
- Tuesday March 18, 2025
- Written by Gangappa Pujari
Marathi Actors Facebook Post On Nagpur Violence: नागपूरमध्ये घडलेल्या या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध केला जात आहे. यावरुनच मराठी अभिनेते विद्याधर जोशी म्हणजेच बाप्पाने खरमरीत पोस्ट करत सत्ताधाऱ्यांची कानउघडणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jitendra Joshi : 'जितू मित्रा...आभार मानायला शब्द नाहीत'; संकर्षण झाला भावुक, जितेंद्र जोशीसमोर हातच जोडले!
- Monday March 17, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
जितेंद्र जोशीचा असाच एक किस्सा अभिनेता आणि निवेदन संकर्षण कऱ्हाडे याने शेअर केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhava : 'छावा' आता इंग्रजीतही, चित्रपटाच्या दमदार यशानंतर आली आणखी एक Good News
- Wednesday March 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
अभिनेता विकी कौशलची (Vicky Kaushal) प्रमुख भूमिका असलेला छावा (Chhava Movie) या हिंदी चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे
-
marathi.ndtv.com
-
Movie Poster: दिग्गज कलाकारांची फौज अन् गनिमी काव्याची कथा; ‘22 मराठा बटालियनचे पहिले पोस्टर
- Thursday February 27, 2025
- Written by NDTV News Desk
मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा ‘22 मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : छत्रपती शिवाजी महाराजांवर हॉलिवूडच्या तोडीची सीरिज येणार? शरद केळकरचे मोठे विधान
- Thursday February 27, 2025
- Reported by Shreerang Madhusudan Khare, Edited by Harshada Jaywant Shirsekar
NDTV Marathi Entertainment Awards 2025 : छत्रपती शिवाजी महाराज लोकांना कळावे, म्हणून अभिनेता शरद केळकरचे मोठे पाऊल उचलण्याचा प्रयत्न करणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mercedes Controversy: '...तोपर्यंत पाणीही पिणार नाही', मराठी अभिनेत्याचे उद्धव ठाकरेंना पत्र; मागणी काय?
- Monday February 24, 2025
- Written by Gangappa Pujari
Neelam Gorhe mercedes Controversy: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असे धक्कादायक विधान केले. निलम गोऱ्हेंच्या या विधानानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shweta Mehendale Post : गाडी अडवली म्हणून पोलिसाला सुनावलं; सोशल मीडिया पोस्टवर नेटिझन्सनी अभिनेत्रीलाच खडसावलं
- Thursday February 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Shweta Mehendale Instagram Post : सर्व कायद्यांचे पालन करून आणि आमचे सर्व कर भरून एक नागरिक म्हणून आपल्याला आपले जीवन शांततेने जगण्याचा अधिकार नाही, असं श्वेता मेहेंदळेने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: 'आपणच आपली ठासून घेतो...', मराठी अभिनेता भयंकर संतापला; VIDEO व्हायरल
- Saturday February 15, 2025
- Written by Gangappa Pujari
अनेकांनी त्याने मांडलेल्या या मुद्द्याचे समर्थन केले आहे. तसेच त्याच्या य रोखठोक भूमिकेचेही कौतुक केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhaava Review: कसा आहे विकी आणि रश्मिकाचा अभिनय असलेला 'छावा', वाचा रिव्ह्यू
- Friday February 14, 2025
- Written by NDTV News Desk
Chhaava Review in Marathi: अजय देवगनच्या भारदस्त आवाजात सिनेमाची सुरुवात होते. सिनेमाच्या पहिल्याच सीनमध्ये औरंगजेब म्हणजेच अक्षय खन्नाची एण्ट्री होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनाची वार्ता ऐकून औरंगजेब खूश होतो.
-
marathi.ndtv.com
-
Vicky Kaushal: अभिनेता विकी कौशलची मराठी मालिकेत एन्ट्री; 'या' कार्यक्रमात लावणार हजेरी
- Saturday February 8, 2025
- Written by NDTV News Desk
जानकी-ऋषिकेशच्या भेटीला एक खास पाहुणा येणार आहे. हा खास पाहुणा म्हणजे सुप्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता विक्की कौशल. विक्की कौशल यांच्या छावा सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'शिवाजी महाराज लाच देऊन सुटले...' मराठी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान, नेटकऱ्यांचा संताप; VIDEO व्हायरल
- Thursday January 30, 2025
- Written by Gangappa Pujari
छत्रपती संभाजी राजेंवरील चित्रपटावरुन टीका सुरु असतानाच मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Azharuddin and Shruti Marathe : श्रुती मराठेची 'ती' बाब ऐकून अझरुद्दीन उडालाच!
- Wednesday January 22, 2025
- Written by NDTV News Desk
श्रुती मराठे (Shruti Marathe) ही ब्राऊन बेल्ट आहे, त्याशिवाय महाविद्यालयात असताना ती बास्केट बॉलही खेळत होती. विशेष म्हणजे जीपीएलच्या स्टेजवर आपल्याला क्रिकेट खेळता येतं आणि कळत असल्याचंही श्रुतीने ठणकावून सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
Prithvik Pratap : नुकतंच लग्न झालेल्या पृथ्वीक प्रतापला बायकोने काढले घराबाहेर, व्हिडीओ व्हायरल
- Wednesday January 15, 2025
- Written by NDTV News Desk
पृथ्वीक प्रताप गेल्या 11 वर्षांपासून प्राजक्ताला डेट करीत होता. शेवटी ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर या दोघांचा पहिला मकर संक्रांत सण होता. याच दिवशी हा प्रकार घडला आहे.