Mns
- All
- बातम्या
- फोटो
-
Konkan News: वैभव खेडेकर यांची 'मनसे' हाकलपट्टी, कारवाईनंतर तातडीने पहिला फोन कुणी केला?
- Monday August 25, 2025
- Written by Rahul Jadhav
आपल्यावर कारवाईचे पत्र स्वतः साहेबांनी काढलं असत तर तो त्यांचा आदेश आल्याचा आनंद बाळगला असता असे खेडेकर म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
MNS News: मनसेला जबर हादरा! कोकणातील बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी; राज ठाकरेंचा आदेश
- Monday August 25, 2025
- Written by Gangappa Pujari
आता राज ठाकरे यांच्या आदेशानुसार वैभव खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच ते भाजपमध्ये जाणार असल्याचीही चर्चा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: फ्लॅटसमोर लघुशंका, अर्धनग्र अवस्थेत... परप्रांतियाचा मराठी कुटुंबाला त्रास, मनसेने मस्ती उतरवली
- Saturday August 16, 2025
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Gangappa Pujari
परप्रांतीय त्रिपाठीने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरु केली त्याने अश्लील भाषेत वर्तन केले.
-
marathi.ndtv.com
-
Raju Patil : 15 ऑगस्टला 'मॅकडोनाल्ड, KFC बंद करणार का?'राजू पाटील यांचा KDMC ला संतप्त सवाल
- Tuesday August 12, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Raju Patil On KDMC : कल्याण डोंबिवली महापालिकेचा एक निर्णय सध्या चांगलाच चर्चेत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
MNS News : मनसेचं शिष्टमंडळ निवडणूक आयोग अधिकाऱ्यांची भेट घेणार, काय आहे विषय?
- Tuesday August 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मनसेने जाहीर केलेल्या या भेटीतून एक गोष्ट स्पष्ट होते की, 'इंडिया' आघाडीप्रमाणे केवळ आरोप न करता, पक्षाला त्यांच्या प्रश्नांवर थेट प्रशासकीय स्तरावर तोडगा काढायचा आहे. मनसेची ही भूमिका सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये खूप महत्त्वाची मानली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli : 'ह्यांना ना जनाची, ना मनाची!' डोंबिवलीच्या वाहतूक कोंडीवर मनसेचे नेते राजू पाटील काय म्हणाले?
- Saturday August 9, 2025
- Written by Onkar Arun Danke
Dombivli Traffic Issue : डोंबिवलीहून नवी मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावर शिळ फाट्याजवळ वाहतूक कोंडीचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून सुटलेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
MNS- Shivsena Alliance: ठाकरे बंधुंची 'बेस्ट' युती ठरली! 'मविआ'चं मात्र फिस्कटलं? पडद्यामागे मोठ्या घडामोडी
- Saturday August 9, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Gangappa Pujari
मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने बेस्ट कामगार पतपेढी निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur MNS News: मनसेचे अभिनव आंदोलन! मनपा अधिकाऱ्यांना कोंबड्या भेट, कारण काय?
- Wednesday August 6, 2025
- Written by Gangappa Pujari
वारंवार निवेदन देऊनही अधिकाऱ्यांना नागरिकांच्या भावना कळत नाहीत, असे म्हणत यावेळी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
-
marathi.ndtv.com
-
"20 वर्षांनी आम्ही दोघे एकत्र येऊ शकतो...", राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
- Monday August 4, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Pravin Vitthal Wakchoure
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या तयारीला तातडीने लागण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या भागातील मतदार यादीची पडताळणी करावी आणि त्यावर लक्ष केंद्रित करावे.
-
marathi.ndtv.com
-
मराठी vs हिंदी मुद्दा पेटला; भाजपचे निशिकांत दुबे पुन्हा बरळले, मनसेचा थेट इशारा
- Monday August 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पुढील मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण पूर्णपणे संपेल," असा दावा दुबे यांनी केला. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Panvel MNS News: पनवेलमध्ये मनसेचा रुद्रावतार; ‘नाईट रायडर’ बारवर हल्ला, 8 जण पोलिसांच्या ताब्यात
- Monday August 4, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
मनसे महानगर प्रवक्ता योगेश चिल्ले, राहुल चव्हाण, संजय मुरकुटे, किरण गुरव, अक्षय हाके यांच्यासह जमलेल्या या कार्यकर्त्यांनी “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो,अशा घोषणा दिल्या.
-
marathi.ndtv.com
-
Panvel MNS News: राज ठाकरेंचे भाषण, काही तासात मनसेचे 'खळ-खट्याक'; पनवेलमध्ये लेडीज बार फोडला
- Sunday August 3, 2025

"छत्रपतींच्या राजधानीत अनधिकृत बार कसे सुरू राहतात?" असा ठाकरेंनी सवाल करत प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला इशारा दिला होता.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray MNS: 'अर्बन नक्षल ठरवून अटक कराच..', राज ठाकरेंचे सरकारला थेट आव्हान
- Saturday August 2, 2025
- NDTV
मराठीच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले. महाराष्ट्रात मराठीचा आणि भूमिपुत्रांचा अपमान सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.