Mns Chief Raj Thackeray
- All
- बातम्या
-
Raj Thackeray: राज ठाकरेंची अजित पवारांशी तुलना, राष्ट्रवादीच्या नेत्याच्या ट्वीटने ट्वीस्ट
- Monday March 31, 2025
- Written by Rahul Jadhav
तसं पाहीलं तर राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं कधी ही जमलं नाही.त्यांनी नेहमीच अजित पवारांवर टीका केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray:'तूर्तास एवढेच...!' दोन महिन्यानंतर 'राज'उलगडणार, मनसैनिकांची प्रतिक्षा संपली?
- Tuesday January 28, 2025
- Written by Rahul Jadhav
राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यातून त्यांनी 288 पैकी 135 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते.
-
marathi.ndtv.com
-
Manmohan Singh Death: 'ये दिल मांगे मोअर' वृत्तीचे शिल्पकार मनमोहन सिंगच! राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली
- Friday December 27, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
राज ठाकरे यांनी आदरांजली वाहताना म्हटले आहे की, जुलै 1991 साली संसदेत भाषण करताना मनमोहनसिंगांनी एक वाक्य वापरलं होतं, "no power on earth can stop an idea whose time has come". थोडक्यात भारताचा काळ सुरु होत आहे आणि आता त्याला कोणीच थांबवू शकत नाही.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray मनसे किती जागा लढवणार? आकड्यावरून राज ठाकरेंचे तळ्यात मळ्यात
- Wednesday October 16, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Shreerang Madhusudan Khare
MNS Chief Raj Thackeray राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना मनसे 250 पर्यंत जागा लढेल असे म्हटले होते.
-
marathi.ndtv.com
-
अमित ठाकरेंनी आमच्या मतदारसंघातून लढावे! मनसेच्या पदाधिकाऱ्याने व्यक्त केली इच्छा
- Tuesday September 17, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदित्य ठाकरेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळही पडली होती. निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेलेल ठाकरे कुटुंबातील आदित्य ठाकरे हे पहिले व्यक्त ठरले होते.
-
marathi.ndtv.com
-
महिला अत्याचाराच्या घटनांवरून मविआवर सडकून टीका, राज ठाकरे मोदींची भेट घेणार
- Saturday August 24, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
राज ठाकरे यांनी राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागातर्फे जाहीर करण्यात आलेली आकडेवारी मांडत महाविकास आघाडीचे सरकार असतानाही महिलांवरील अत्याचाराच्या घटना होत होत्या असे म्हणत टीका केली.
-
marathi.ndtv.com
-
राज ठाकरेंसमोरच मनसैनिकांची हाणामारी, चंद्रपुरात तुफान राडा
- Thursday August 22, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
राज ठाकरे यांनी गुरुवारी राजुऱ्यातून सचिन भोयर (Sachin Bhoyar) आणि चंद्रपुरातून मनदीप रोडे (Mandeep Rode) यांची उमेदवारी जाहीर केली.
-
marathi.ndtv.com
-
राज ठाकरेंचं ठरलं! विधानसभा निवडणुकीसाठी 2 उमेदवारांची केली घोषण
- Monday August 5, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Edited by Pravin Vitthal Wakchoure
मनसे विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चारही राज ठाकरे यांनी केला. विधानसभेच्या 225 ते 250 जागा लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केले
-
marathi.ndtv.com
-
मनसे महायुतीच्या या उमेदवारांचा प्रचार करणार नाही; शालिनी ठाकरेंचं ट्वीट
- Tuesday April 23, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
शालिनी ठाकरे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, मनसेला 'धनुष्यबाण' चिन्हावर लढायला सांगणार्यांवर दुसर्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'पक्ष फोडला, जेलमध्ये टाकले, अन्याय, अवहेलना केली त्यांचा प्रचार करायचा का?'
- Wednesday April 17, 2024
- Written by Rahul Jadhav
कोकणात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मनसैनिकांनी जाहीर नाराजी व्यक्त करत आपली भावना राज ठाकरेंपर्यंत पोहोचवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कोकणात मनसे महायुतीच्या उमेदवाराता प्रचार 'मनसे' करणार की नाही याची चर्चा सुरू झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'गद्दारांचं काम करणार नाही' मनसेचा इशारा कोणाला? कल्याणमध्ये पेच?
- Monday April 8, 2024
- Written by Rahul Jadhav
मनसे कल्याण लोकसभेत कोणाचं काम करणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी आपली भूमिकाच स्पष्ट केली आहे. त्यावर आता राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
'आम्ही मनसे का सोडली?' राज ठाकरेंच्या जुन्या सहकाऱ्यांनी सांगितली 'मन की बात'
- Thursday March 14, 2024
- NDTV
पक्षाची दुरावस्था पाहता नेत्यांनी दुसऱ्या पक्षाची वाट धरली. आतापर्यंत मुंबई, नाशिक आणि पुण्यातल्या अनेक आमदार आणि नगरसेवकांनी मनसेला 'जय महाराष्ट्र' केला आहे. सद्यपरिस्थितीत मनसेतून बाहेर पडलेले अनेक नेते सत्ताधारी पक्षात आहेत, तर काहीजणं चांगल्या पदावरही आहेत. आजच्या लेखात मनसेतून बाहेर पडलेल्या नेत्यांचा घेतलेला आढावा...
-
marathi.ndtv.com
-
पुण्यात मनसेला मोठा धक्का, वसंत मोरेंचा अखरेचा 'जय महाराष्ट्र'
- Tuesday March 12, 2024
- Written by NDTV News Desk
एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो...त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो. वसंत मोरेंच्या ह्या ओळी त्यांची मनसेत होत असलेली घुसमट दाखवणाऱ्या आहेत. ह्याच पोस्टमध्ये मोरेंनी 'मर्यादेच्या बाहेर' आणि 'अपेक्षा' असे दोन शब्द हे रेड केलेले आहेत. याचाच अर्थ असा की त्यांचा ह्या तक्रारीवर जास्त भर आहे.