जाहिरात

Monsoon Rains

'Monsoon Rains' - 15 News Result(s)
  • Delhi Rain: 88 वर्षांनंतर 24 तासांत सर्वाधिक पाऊस, दिल्लीची अशी अवस्था का झाली?

    Delhi Rain: 88 वर्षांनंतर 24 तासांत सर्वाधिक पाऊस, दिल्लीची अशी अवस्था का झाली?

    Delhi Rain Update: हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीमध्ये गुरुवारी (27 जून) सकाळी 8:30 वाजेपासून ते शुक्रवारी (28 जून) सकाळी 8:30पर्यंत या 24 तासांत 228.1 मिमी पाऊस पडला. 88 वर्षांनंतर जून महिन्यात एकाच दिवसात सर्वाधिक पाऊस झाला आहे. यापूर्वी जून 1936 मध्ये 24 तासांत 235.5 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.

  • Live Update :  विठ्ठल विठ्ठल...! तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरूवात

    Live Update : विठ्ठल विठ्ठल...! तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरूवात

    Maharashtra Assembly Budget 2024-2025 - आतापर्यत दडी मारलेल्या पावसाने काल 27 जूनपासून मुंबईत बरसायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अधिवेशनाबरोबरच पावसाचा (Maharashtra Rain Update) मुद्दाही महाराष्ट्रात गाजणार असल्याचं दिसत आहे.  

  • Mumbai Rain : आला रे आला, मुंबईकरांची प्रतीक्षा संपली; पुढील 4 दिवस पावसाचा जोर

    Mumbai Rain : आला रे आला, मुंबईकरांची प्रतीक्षा संपली; पुढील 4 दिवस पावसाचा जोर

    Maharashtra Rain Update : मुंबईसह राज्यभरात (Mumbai Rain) मान्सून सक्रिय होत असून अखेर मुंबईकरांची प्रतीक्षा संपली आहे.

  • मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात, IMDकडून यलो अलर्ट

    मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात, IMDकडून यलो अलर्ट

    Mumbai Rain Update: हवामान विभागाकडून मुंबईमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

  • Rain Update : मुंबईकरांवर पाऊस रूसला; विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी चांगली बातमी

    Rain Update : मुंबईकरांवर पाऊस रूसला; विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी चांगली बातमी

    गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.

  • Rain Alert : राज्यभर शनिवारी पावसाचा जोर कसा असेल? या जिल्ह्यांना यलो अलर्ट

    Rain Alert : राज्यभर शनिवारी पावसाचा जोर कसा असेल? या जिल्ह्यांना यलो अलर्ट

    Rain Alert in Maharashtra : दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

  • धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस, लोकांच्या घरात शिरले नाल्याचे पाणी  

    धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस, लोकांच्या घरात शिरले नाल्याचे पाणी  

    Dharashiv Rain: धाराशिव जिल्ह्यामध्ये पहिल्याच पावसामुळे स्थानिकांना मोठा फटका बसला आहे.

  • मान्सून आणि... ! महाराष्ट्रभरात पावसाची तुफान बॅटिंग; 'या' जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट 

    मान्सून आणि... ! महाराष्ट्रभरात पावसाची तुफान बॅटिंग; 'या' जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट 

    प्रत्येकाच्या आयुष्यात पाऊस वेगळाच आनंद घेऊन येतो. अनेकांना तो सुखावणारा वाटतो तर अनेकांच्या अडचणी वाढवणारा...

  • Vikhroli Slab Collapsed : विक्रोळीत स्लॅब कोसळून 10 वर्षांच्या मुलासह दोघांचा मृत्यू

    Vikhroli Slab Collapsed : विक्रोळीत स्लॅब कोसळून 10 वर्षांच्या मुलासह दोघांचा मृत्यू

    विक्रोळीमध्ये निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

  • पुण्यात मुसळधार पाऊस! नागरिकांची पळापळ, रस्ते बनले तळे

    पुण्यात मुसळधार पाऊस! नागरिकांची पळापळ, रस्ते बनले तळे

    शिवाजीनगर भागातील टिंबर मार्केट परिसरात देखील रस्त्यावर पाणी साठले. गणेशखिंड रोड परिसरात देखील हीच परिस्थिती होती.

  • मुंबईत आजपासून 5 टक्के पाणी कपात लागू, या धरणातील पाणीसाठा शून्य

    मुंबईत आजपासून 5 टक्के पाणी कपात लागू, या धरणातील पाणीसाठा शून्य

    मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणी साठा कमी झाल्याने आजपासून पाणीकपातीचा निर्णय लागून करण्यात आला आहे.

  • Mumbai Monsoon Update: मुंबईमध्ये मान्सून 10 जूनला होणार दाखल? 

    Mumbai Monsoon Update: मुंबईमध्ये मान्सून 10 जूनला होणार दाखल? 

    Mumbai Monsoon Update: मुंबईमध्ये मान्सून 10 जून रोजी दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

  • आनंदाची बातमी! दक्षिण अंदमानात मान्सून धडकला, महाराष्ट्रात कधी येणार?

    आनंदाची बातमी! दक्षिण अंदमानात मान्सून धडकला, महाराष्ट्रात कधी येणार?

    विशेष म्हणजे यावर्षी पाऊस जवळपास 106 टक्के होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

  • यंदा लवकर होणार मान्सूनचं आगमन, हवामान विभागाकडून तारीख जाहीर

    यंदा लवकर होणार मान्सूनचं आगमन, हवामान विभागाकडून तारीख जाहीर

    IMD Monsoon update : वाढत्या उन्हाळ्यानं त्रस्त असलेल्या सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी आहे. मान्सून यंदा दर वर्षीपेक्षा लवकर दाखल होणार आहे.

  • वळिवाच्या पावसानंतर नागरिकांना मान्सूनचे वेध; अंदमानात कधी दाखल होणार मोसमी वारे? 

    वळिवाच्या पावसानंतर नागरिकांना मान्सूनचे वेध; अंदमानात कधी दाखल होणार मोसमी वारे? 

    येत्या 19 मे रोजी मोसमी वारे अंदमानात दाखल होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;