Mpsc Exam
-
{
- All
- बातम्या
-
MPSC च्या पूर्व परीक्षा होणार ऑनलाईन, 21 दिवसांत निकाल; मात्र विद्यार्थ्यांचा विरोध का?
- Saturday June 27, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
MPSC च्या सर्व पूर्व परीक्षा 'काँप्युटर बेस्ड टेस्ट' प्रणालीद्वारे घेतल्या जाणार आहेत. परीक्षा झाल्यानंतर अवघ्या 21 दिवसांच्या आत निकाल जाहीर करणे आणि एकाच वर्षात संपूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण करणे, हे आयोगाचे उद्दिष्ट आहे.
-
marathi.ndtv.com
-
MPSC परीक्षा आता वर्षातून 3 वेळा होणार, मुख्य परीक्षेचा नियमही बदलला; काय आहे नवी पद्धत? वाचा सविस्तर माहिती
- Friday June 26, 2026
- Written by Onkar Arun Danke
MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच एमपीएससीने परीक्षा पद्धतीत आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 'त्या' पदांवरील भरतीचा निर्णय रद्द; पुण्यातील उमेदवारांमध्ये संताप
- Sunday April 19, 2026
- Written by Naresh Shende
राज्य सरकारने लघुलेखक (स्टेनोग्राफर)आणि टंकलेखक (टायपिस्ट)पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)मार्फत करण्याचा पूर्वीचा निर्णय रद्द केला असून,त्यासाठी प्रस्तावित परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Success Story : अकोल्यातील पोरं लय हुश्शार! 'या' 7 जणांनी MPSC परीक्षेत मिळवलं घवघवीत यश, वाचा सक्सेस स्टोरी
- Sunday April 12, 2026
- Written by Naresh Shende
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षेत अकोला जिल्ह्याने यंदा उल्लेखनीय यश मिळवत 'अधिकाऱ्यांचा कारखाना'ही ओळख अधिक ठळक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : एकाच वेळी 2 परीक्षा केल्या क्रॅक; MPSC मध्ये भरारी घेणाऱ्या अकोल्याच्या प्रीती यांची जंगी मिरवणूक
- Tuesday April 7, 2026
- Edited by Meenal Dinesh Gangurde
कठीण आणि स्पर्धात्मक मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत प्रीतीने मिळवलेलं यश अकोल्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : पुण्यात एकच डबा वाटून खाल्ला, मामा-भाच्याने MPSC च्या परीक्षेत केली कमाल, जिल्हाभर होतंय कौतुक
- Monday November 3, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
कष्ट, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या बळावर कोणतीही अडचण पेलता येते, हे सिद्ध केलंय पातूर तालुक्यातील शिर्ला गावच्या मामा-भाच्याने.
-
marathi.ndtv.com
-
MPSC Exam Big Update: पूर आणि पावसाने MPSC च्या वेळापत्रकात केला बदल; पाहा परीक्षेची नवी तारीख कधी?
- Friday September 26, 2025
- Written by Onkar Arun Danke
MPSC Exam Big Update: राज्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
MPSC ची परीक्षा ठरल्यानुसारच होणार; पुरस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली
- Friday September 26, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
एमपीएससीने यासंदर्भात एक परिपत्रक काढून परीक्षा नियोजनाचे तपशील आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सध्या तरी परीक्षा पुढे ढकलण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.
-
marathi.ndtv.com
-
MPSC Exam : एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
- Wednesday March 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
CM on MPSC Exam : राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
MPSC Exam : लोकसेवा आयोगाच्या पेपरसाठी लाखो रुपयांची मागणी? 'त्या' दाव्यावर आयोगाचं स्पष्टीकरण
- Thursday January 30, 2025
- Edited by Onkar Arun Danke
MPSC Exam 2024 :राज्यातील स्पर्धा परीक्ष देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा (MPSC) अत्यंत महत्त्वाच्या असतात.
-
marathi.ndtv.com
-
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली भेटीसाठी वेळ, MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं
- Monday September 16, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
शरद पवारांनी याबाबत ट्वीट करत म्हटलं की, राज्यात स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला असंतोष यात मार्ग काढणे अत्यावश्यक आहे.
-
marathi.ndtv.com
-
MPSC ची लिपीक, कर सहायक मुख्य परीक्षा पुढे ढकलली; तांत्रिक अडचणीमुळे निर्णय
- Monday July 1, 2024
- Edited by NDTV News Desk
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा- 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक या संवर्गाकरीता TCS या सेवा पुरवठादार संस्थेमार्फत 1 जुलै 2024 ते 13 जुलै 2024 रोजी टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्यात आली आहे