Mumbai Railway
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- वेब स्टोरी
-
Mumbai Local Megablock: ऐन दिवाळीत लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वे, हार्बर लाईनवर मेगाब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा..
- Sunday October 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Mumbai Local Megablock All Details: पायाभूत सुविधांची सुरक्षा आणि सुधारणांसाठी हे काम आवश्यक असल्याने, प्रवाशांनी या काळात सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Platform Ticket: मुंबईकरांनी लक्ष द्या! दिवाळी काळात 'या' स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद, पाहा यादी
- Thursday October 16, 2025
- Written by Gangappa Pujari
स्थानकांवर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवरील हा प्रतिबंध २८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत प्रभावी राहणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Central Railway Megablock: मध्य रेल्वेवर 4 दिवसांचा मेगाब्लॉक! लोकल बंद, एक्सप्रेस रद्द, वाचा सर्व डिटेल्स
- Saturday October 11, 2025
- Written by Gangappa Pujari
Central Railway Special Traffic and Power Day Block: या मेगाब्लॉकमुळे मुंबई विभागातील मेल, एक्स्प्रेस तसेच उपनगरीय (लोकल) गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : गर्दीचा धक्का लागला आणि तरुण खाली... कुशीनगर एक्स्प्रेसच्या भीषण गर्दीने घेतला प्रवाशाचा बळी
- Friday October 10, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Kalyan News: मुंबई-लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटलेल्या कुशीनगर एक्स्प्रेसमधील (Kushinagar Express) भीषण गर्दीमुळे एका 32 वर्षीय प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
How To Use Mumbai One App: दहीसरवरून भांडूपला पोहोचा फक्त दीड तासात, खर्च येईल फक्त 75 रुपये; कसे ते जाणून घ्या
- Friday October 10, 2025
- Written by Shreerang
Mumbai One App: अँड्रॉईड आणि ॲपलसाठी प्ले स्टोअरमध्ये Mumbai One नावाने ॲप उपलब्ध आहे.
-
marathi.ndtv.com
-
कृपया लक्ष द्या! डेक्कन क्वीनसह मुंबई- पुणे मार्गावरील 5 एक्सप्रेस रद्द, लोकलही बंद; वाचा सविस्तर
- Friday October 10, 2025
- Written by Gangappa Pujari
कर्जत यार्ड पुनर्डभारणी आणि आधुनिक सिग्नलिंग प्रणालीच्या नॉन-इंटरलॉकिंग कामांसाठी मध्य रेल्वेने पळसदरी ते भिवपुरी विभागात १९ तासांचा ब्लॉक जाहीर केला आहे
-
marathi.ndtv.com
-
Exclusive: रेल्वे प्रवाशांसाठी बंपर ऑफर; तिकीट रद्द न करता बदला तारीख, वाचा काय आहे प्रस्ताव?
- Tuesday October 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
India Railway Ticket New Rule: प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे एका मोठ्या बदलाची तयारी करत आहे.
-
marathi.ndtv.com
-
CCTV Video: अंबरनाथमध्ये थरार! लोकल येत असताना ट्रॅकवर उडी घेणाऱ्या चेन स्नॅचरला GRP-RPF ने पाठलाग करत पकडले
- Thursday October 2, 2025

Ambernath News : अंबरनाथ रेल्वे स्टेशन (Ambernath Railway Stati.on) परिसरातील स्कायवॉकवर चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला पकडताना GRP आणि RPF जवानांनी मोठा थरार अनुभवला.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा! प्रवासासाठी आता 7 नवीन स्टेशनचे पर्याय, वाचा संपूर्ण यादी
- Wednesday October 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mumbai Local News : पश्चिम रेल्वे (Western Railway - WR) मार्गावरील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Konkan Railway : कोकण रेल्वेचा 'धाडसी' टीसी; जीव धोक्यात घालून बाळाला वाचवलं; कौतुकाचा वर्षाव
- Wednesday October 1, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
Konkan Railway TC : टीसी संदेश चव्हाण यांचं गाडीतील सर्वांकडे लक्ष होतं. आरोपीची वागणूक संदेश यांना खटकली होती.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local: नॉन-एसी लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजांचा प्रयोग यशस्वी! कशी असेल नवी लोकल? पाहा VIDEO
- Tuesday September 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Central Railway: कुर्ला कार शेड येथे नॉन-एसी लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा यशस्वी प्रयोग नुकताच करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dahanu News: रेल्वेचे इंजिन सुसाट पुढे गेले, 2 डब्बे मागेच राहिले, अमृतसर एक्सप्रेसचा थरकाप उडवणार प्रसंग
- Sunday September 28, 2025
- Written by Rahul Jadhav
परिणामी लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या विलंबाने धावल्या. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
-
marathi.ndtv.com
-
CSMT स्थानकातील एक प्लॅटफॉर्म 3 महिने बंद; प्रवाशांची मोठी अडचण होणार
- Saturday September 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
रेल्वे भूमी विकास प्राधिकरण (RLDA) मार्फत CSMT पुनर्विकास प्रकल्पासाठी तब्बल 2450 कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. या कामांतर्गत सीएसएमटीच्या सर्व प्लॅटफॉर्मवर विस्तारित डेक उभारण्यात येणार आहेत.