Mva
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो स्टोरी
-
Eknath Shinde: फडणवीस- शिंदेंना अडकवण्याचा प्रयत्न? SIT चौकशीत धक्कादायक माहिती, टेन्शन कुणाचे वाढणार?
- Monday March 3, 2025
- Written by Rahul Jadhav
विधानसभेत शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळेल असं बोललं जात आहे. त्याचा विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
-
marathi.ndtv.com
-
Budget session: शिंदे -पवारांमुळे फडणवीस अडचणीत? सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
- Sunday March 2, 2025
- Written by Rahul Jadhav
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत विरोधकांनी आपली भूमीका स्पष्ट केली.
-
marathi.ndtv.com
-
Political news:'उबाठा, मविआच्या सरपंचांना एक रुपयाचाही निधी देणार नाही' भाजपचा मंत्री बोलला वाद ही पेटला
- Thursday February 13, 2025
- Written by Rahul Jadhav
नितेश राणे यांनी केलेल्या या वक्तव्याचे पडसाद लगेचच उमटले आहे. राणे यांची गुर्मी मस्ती त्यांनी बोलून दाखवली असं माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
फडणवीस-शिंदेंना अटक करण्याचा कट! 'त्या' प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT ची स्थापना
- Friday January 31, 2025
- Written by Onkar Arun Danke
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या प्रकरणात अटक करण्याचा प्रयत्न झाला होता, असा आरोप करण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
MVA Meeting: शरद पवार- उद्धव ठाकरेंमध्ये दीड तास चर्चा; 'सिल्व्हर ओक'वरील भेटीचं गुपित काय?
- Tuesday January 21, 2025
- Written by Gangappa Pujari
शरद पवार, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे, संजय राऊत, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेते या बैठकीला उपस्थित होते. तब्बल दीड तास चाललेल्या या बैठकीची इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी घडामोड? सगळ्यांच्या नजरा शरद पवारांवर
- Friday December 13, 2024
- Written by Gangappa Pujari
12 डिसेंबर रोजी शरद पवारांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पवारांचे पुतणे अजित पवार यांनी सहकुटुंब भेट घेत शरद पवारांना शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर काका-पुतण्याचे मनोमिलन झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
निवडणूक आयोगाकडून नवी आकडेवारी जाहीर, विरोधकांच्या दाव्याची काढली हवा
- Tuesday December 10, 2024
- Written by Onkar Arun Danke
विरोधकांकडून EVM बाबत शंका उपस्थित केली जात असतानाच निवडणूक आयोगानं नवी आकडेवारी जाहीर केली आहे. आयोगाच्या या आकडेवारीनं विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
विरोधी पक्षनेतेपदावरुन मतभेद! अधिकृत निर्णय होण्यापूर्वीच काँग्रेस विरुद्ध ठाकरे संघर्ष चिघळला?
- Monday December 9, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Edited by Onkar Arun Danke
महाराष्ट्राच्या विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे 20, काँग्रेसचे 16, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे फक्त 10 आमदार आहेत. त्यानंतरही विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी विरोधकांनी केलीय.
-
marathi.ndtv.com
-
'दशा, दुर्दशा, करेक्ट कार्यक्रम..', एकनाथ शिंदेंनी विरोधकांना धु धु धुतलं; सभागृह गाजवलं
- Monday December 9, 2024
- Written by Gangappa Pujari
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधताना ईव्हीएमवरुन खडेबोल सुनावले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नाना पटोले आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला.
-
marathi.ndtv.com
-
'गिरे तो भी टांग उपर, रडगाणे थांबवा...', एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावले
- Sunday December 8, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Gangappa Pujari
विरोधकांकडे आता काही मुद्दा उरला नाही,' असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.