Nagpur News
- All
- बातम्या
-
बाळासाहेबांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी घेतली शपथ, तिघांच्याही शपथेमध्ये साम्य काय?
- Thursday December 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
Devendra Fadnavis Oath-Taking Ceremony : मुंबईतील आझाद मैदानात झालेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
- marathi.ndtv.com
-
निवडणुकीतील पराभव, टोमणे आणि सत्तेपासून दूर राहिल्यानंतरही कसं केलं फडणवीसांनी कमबॅक?
- Thursday December 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
देवेंद्र फडणवीस वयाच्या 22 व्या वर्षी 1992 मध्ये नागपूर महापालिकेतील सर्वात तरुण नगरसेवक बनले. स्वच्छ आणि प्रशसनावर भक्कम पकड असणारा नेता ही त्यांना लवकरच ओळख झाली
- marathi.ndtv.com
-
पहाटे पहाटे जमीन हादरली! गडचिरोली, भंडारा, गोंदियात भूकंपाचे धक्के
- Wednesday December 4, 2024
- Written by Gangappa Pujari
गडचिरोली, यवतमाळ, नागपूर आणि भंडाऱ्यामध्ये झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने महाराष्ट्र हादरुन गेला आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपाने कोणतीही जिवीतहानी किंवा नुकसान झाल्याची माहिती समोर आली नाही.
- marathi.ndtv.com
-
भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रिपदी निवड का झाली? 5 महत्त्वाची कारणं
- Thursday December 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
Devendra Fadnavis : भारतीय जनता पार्टीनं मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचीच निवड का केली? याची 5 महत्त्वाची कारणं आहेत.
- marathi.ndtv.com
-
भारतीयांना 3 मुलांची आवश्यकता आहे? सरसंघचालकांच्या इशाऱ्यावर तज्ज्ञ काय म्हणतात?
- Monday December 2, 2024
- Written by Onkar Arun Danke
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी रविवारी देशातील एकूण प्रजनन दर म्हणजेच टोटल फर्टिलटी रेट (TFR) बद्दल मोठं वक्तव्य केलं आहे
- marathi.ndtv.com
-
'वापस आना पडता है...'; स्थळ नागपूर अन् फडणवीसांच्या त्या होर्डिंगवरील कवितेची राज्यभरात चर्चा
- Sunday December 1, 2024
- Written by NDTV News Desk
नागपुरातील एका होर्डिंगने देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री असतील असे संकेत दिले आहेत.
- marathi.ndtv.com
-
नव्या सरकारचा 'कारभार'ही जोरदार! हिवाळी अधिवेशन होणार पेपरलेस अन् डिजीटल; तारीख ठरली!
- Sunday December 1, 2024
- Written by Gangappa Pujari
शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असतानाच दुसरीकडे राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्याही तयारीची लगबग सुरु झाली आहे. मुंबईप्रमाणे आता नागपूरमध्येही संपूर्ण पेपरलेस अन् डिजीटल कामकाज सुरु होणार आहे.
- marathi.ndtv.com
-
मुंबई काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर, कारणे दाखवा नोटीसला सूरज सिंग ठाकूरांकडून उत्तर
- Sunday December 1, 2024
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Breaking News: महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी, थंडी, हवामान अंदाज, राजकारण, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमधील महत्वाच्या अपडेट्स, क्राईम बातम्यांसह, नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा.. सर्व महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर
- marathi.ndtv.com
-
Maharashtra Election Result 2024 : ते पुन्हा आले ! फडणवीसांच्या दमदार यशाचं रहस्य काय?
- Saturday November 23, 2024
- Reported by Sneha Anakaikar, Written by Onkar Arun Danke
Maharashtra Election Result 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हा भाजपाचा मुख्य चेहरा होता. हा चेहरा मतदारांना पसंत पडला. हे निवडणूक निकालावरुन स्पष्ट झालंय.
- marathi.ndtv.com
-
भाजपकडून दर्यापूरमध्ये शिंदे सेनेच्या अडसुळांची कोंडी, दोन बडे नेते विरोधात उतरले
- Tuesday November 19, 2024
- Written by Rahul Jadhav
दर्यापूर विधानसभेत महायुतीच्याच नेत्यांकडून अडसूळ पिता-पुत्राची कोंडी करण्यात आली आहे. यामुळे अडसुळांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.
- marathi.ndtv.com
-
VIDEO : नागपुरात 'मोहब्बत की दुकान', काँग्रेस उमेदवार प्रचारादरम्यान थेट भाजप कार्यालयात
- Tuesday November 12, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Viral Video : काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी भाजप कार्यालयात जाऊन त्यांच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या भाजप उमेदवार प्रवीण दटके यांच्या पायांना हात लावून नमस्कार केला.