Nandurbar
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
टिचकी मारताच घडला चमत्कार, निपचित पडलेलं 2 महिन्यांचं बाळ जिवंत झालं! वाचा काय आहे प्रकार
- Saturday March 15, 2025
- Edited by Onkar Arun Danke
काही वेळा आपली जवळची व्यक्ती इतकी आजारी असते की ती आता जगण्यासाठी काही तरी चमत्कार घडावं असं आपल्याला वाटू लागतं. असाच एक चमत्कार नंदुरबार जिल्ह्यातल्या दोन महिन्याच्या मुलीबाबत घडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hit And Run Case : मद्यधुंद कारचालकाने माय-लेकाला चिरडले, दोघांचाही दुर्दैवी अंत; हृदयद्रावक घटना
- Tuesday February 18, 2025
- Written by Gangappa Pujari
Nandurbar Crime : शहादा शहरातील शतपावली करणाऱ्या आई व मुलाला एका भरधाव चारचाकी वाहनाने मागून धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chetak Festival: रोल्स रॉयसपेक्षाही महाग घोडा, सारंगखेड्याच्या बाजारात 'बिग जास्पर'चीच हवा; किंमत किती?
- Sunday December 22, 2024
- Written by Gangappa Pujari
सारंगखेडा घोडे बाजारात दाखल झालेला एका रुबाबदार घोडा सध्या चांगलाच भाव खात आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 19 कोटी रुपयांचा हा घोडा सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.
-
marathi.ndtv.com
-
दारुबंदीसाठी एल्गार! महिलांनी गावात मतदान घेतलं, निर्णय झाला; निकाल काय?
- Sunday December 8, 2024
- Written by Gangappa Pujari
नंदुरबारमधील असलोद गावामध्ये दारुबंदीसाठी चक्क मतदान घेण्यात आले. ज्यामध्ये दारुबंदीच्या समर्थनार्थ सर्वाधिक मतदान झाले आहे. या मतदानाची सध्या राज्यभरात चर्चा होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
शिंदेंच्या आमदाराच्या विजयी मिरवणुकीत राडा! दोन गट भिडले; तरुणांमध्ये तुफान हाणामारी
- Thursday November 28, 2024
- NDTV
शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. या विजयानंतर पाडवी यांच्याकडून विजयी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
-
marathi.ndtv.com
-
'आयुष्यात कधी संविधान वाचलं नाही', राहुल गांधींचा PM मोदींना टोला
- Thursday November 14, 2024
- Written by Gangappa Pujari
राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एनडीए सरकारवर हल्लाबोल केला. नंदुरबारमधील आयोजित सभेत ते बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीला निवडणुकीदरम्यान मोठा धक्का, डॉ. हिना गाविता यांचा भाजपला रामराम
- Tuesday November 5, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nandurbar Politics : बंडखोरीमुळे पक्षाचे प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. हिना गावित या राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
भाऊबीजेच्या दिवशी नंदुरबारमध्ये भीषण अपघात, 5 जणाचा मृत्यू, एक जखमी
- Sunday November 3, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nandurbar Accident : भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो वाहनाने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या 3 मोटरसायकलींना चिरडले. चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने अपघात घडल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
नंदुरबारमध्ये उलथापालथ! भाजप- राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचे राजीनामे, काँग्रेसमध्ये इनकमिंग
- Saturday October 5, 2024
- Written by Rahul Jadhav
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी भाजपमधील आपल्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
CCTV Footage : नंदुरबारमध्ये व्यापाऱ्याला लोळवून मारहाण, घटनेचा VIDEO समोर
- Sunday September 29, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
CCTV Footage : मारहाणीत एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. व्यक्तीला पुढील उपचारासाठी नंदुरबार रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
बाप नाही वैरी! नराधम बापानेच लेकी बरोबर केले नको ते कृत्य, पुढे भयंकर घडलं
- Sunday September 1, 2024
- Written by Rahul Jadhav
राज्याच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात अशा अप्रिय घटना ह्या घडतच आहेत. त्यात भर म्हणजे नंदूरबारमध्ये ही सर्वांना हादरवून सोडणारी घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
नंदुरबारमध्ये भाजपचं टेन्शन वाढलं; विद्यमान आमदार काँग्रेसच्या वाटेवर?
- Monday August 19, 2024
- Edited by NDTV News Desk
Nandurbar Political news : शहादा तळोदाचे आमदार राजेश पाडवी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सध्या नंदुरबार जिल्ह्यात रंगल्या आहेत. मात्र मी भाजप सोडून कुठल्याही पक्षात जाणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार राजेश पाडवी यांनी दिली आहेत.