Nandurbar News
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
महायुतीला निवडणुकीदरम्यान मोठा धक्का, डॉ. हिना गाविता यांचा भाजपला रामराम
- Tuesday November 5, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nandurbar Politics : बंडखोरीमुळे पक्षाचे प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. हिना गावित या राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत.
- marathi.ndtv.com
-
भाऊबीजेच्या दिवशी नंदुरबारमध्ये भीषण अपघात, 5 जणाचा मृत्यू, एक जखमी
- Sunday November 3, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nandurbar Accident : भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो वाहनाने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या 3 मोटरसायकलींना चिरडले. चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने अपघात घडल्याची माहिती आहे.
- marathi.ndtv.com
-
CCTV Footage : नंदुरबारमध्ये व्यापाऱ्याला लोळवून मारहाण, घटनेचा VIDEO समोर
- Sunday September 29, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
CCTV Footage : मारहाणीत एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. व्यक्तीला पुढील उपचारासाठी नंदुरबार रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
बाप नाही वैरी! नराधम बापानेच लेकी बरोबर केले नको ते कृत्य, पुढे भयंकर घडलं
- Sunday September 1, 2024
- Written by Rahul Jadhav
राज्याच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात अशा अप्रिय घटना ह्या घडतच आहेत. त्यात भर म्हणजे नंदूरबारमध्ये ही सर्वांना हादरवून सोडणारी घटना घडली आहे.
- marathi.ndtv.com
-
नंदुरबारमध्ये भाजपचं टेन्शन वाढलं; विद्यमान आमदार काँग्रेसच्या वाटेवर?
- Monday August 19, 2024
- Edited by NDTV News Desk
Nandurbar Political news : शहादा तळोदाचे आमदार राजेश पाडवी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सध्या नंदुरबार जिल्ह्यात रंगल्या आहेत. मात्र मी भाजप सोडून कुठल्याही पक्षात जाणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार राजेश पाडवी यांनी दिली आहेत.
- marathi.ndtv.com
-
चालकाला हृदयविकाराचा झटका, भरधाव कार अनियंत्रित झाली; पुढे भयंकर घडलं...
- Sunday August 18, 2024
- Edited by NDTV News Desk
Nandurbar Accident : कारने रस्ताने सायकलवरुन जाणाऱ्या एका 60 वर्षीय भंगार विक्रेत्याला जोरदार धडक दिला. त्यात त्याचा जागीच मुत्यू झाला. तर रस्त्याने पायी जाणाऱ्या आई आणि मुलाला देखील कारने धडक दिली.
- marathi.ndtv.com
-
बारावी पास युवा शेतकऱ्याने कमाल केली, कोरडवाहू जमिनीत ड्रॅगन फ्रुटची शेती फुलवली
- Friday July 5, 2024
- Written by Rahul Jadhav
इथल्या एका युवा आदिवासी तरूण शेतकऱ्याने डेअरिंग केली अन् शेतीत कमाल करून दाखवली. आता त्याने जे पिक घेतलं आहे त्यातून तो लाखोत खेळेल हे मात्र नक्की आहे.
- marathi.ndtv.com
-
युवा उच्च शिक्षित उमेदवार आमनेसामने, कमळ फुलणार की हाताची जादू चालणार?
- Monday June 3, 2024
- Edited by NDTV News Desk
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सभांचा धडका येथे पाहायला मिळाला.
- marathi.ndtv.com
-
उष्माघाताचा बळी! उन्हामुळे आली चक्कर, रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू
- Sunday April 28, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Heatstroke: उष्माघातामुळे तरुणाला चक्कर आली आणि त्याच्या प्रकृतीत बिघाड झाला. रुग्णवाहिका वेळेमध्ये उपलब्ध न झाल्याने तरुणाला जीव गमवावा लागला.
- marathi.ndtv.com
-
लोकसभा निवडणूक : जाणून घ्या सर्वाधिक मतदार कोणत्या जिल्ह्यात? महिलांचे वर्चस्व कुठे?
- Friday April 12, 2024
- Written by NDTV News Desk
लोकसभा निवडणूक लक्षात घेत निवडणूक आयोगाने मतदारांची यादी जाहीर केली आहे. जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक मतदारांच्या यादीत राज्यात प्रथम क्रमांकावर पुणे द्वितीय क्रमांकावर मुंबई आणि तृतीय क्रमांकावर ठाणे जिल्ह्याची नोंद आहे.
- marathi.ndtv.com
-
सासऱ्यासोबतच्या सततच्या वादामुळे जावई भडकला, सुपारी देऊन काटा काढला
- Tuesday March 19, 2024
- Written by NDTV News Desk
कौटुंबिक वादातून जावयाने 3 लाखांची सुपारी देत सासऱ्याची हत्या घडवून आणली. राजेंद्र मराठे यांच्या हत्येप्रकरणी निलेश पाटील, लकी बिरारे याला मुंबईच्या क्राईम ब्रँच युनिट-11 ने अटक केली आहे. या गुन्ह्यात दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश होता.