Ncp Leader
- All
- बातम्या
-
Akola News : धनंजय मुंडेंच्या जवळच्या व्यक्तीनं रेल्वेसमोर उडी मारत दिला जीव, अकोल्यात खळबळ! कारण काय?
- Thursday November 27, 2025
Akola News : अकोल्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युवक-विद्यार्थी आघाडीचे अकोला महानगरप्रमुख वैभव घुगे यांनी आत्महत्या केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Karjat-Jamkhed : कर्जत-जामखेडचा नवा अध्याय: रोहित पवारांच्या निष्ठावान नेत्याची सभापती राम शिंदेंशी 'डील'?
- Thursday October 23, 2025
Karjat-Jamkhed Politics: अहिल्यानगर जिल्ह्यातील नव्हे, तर राज्यातील एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्जत-जामखेड मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
NCP Leader : अजित पवारांच्या वादातील नेत्याचा धक्कादायक Video Viral, राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार
- Saturday September 6, 2025
NCP Leader Baba Jagtap : सोलापूर जिल्ह्यात अवैध मुरुम उत्खनन प्रकरणात चर्चेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते बाबा जगताप पुन्हा अडचणीत आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde : धनंजय मुंडे सतत गॉगल लावून का फिरतात?
- Monday June 30, 2025
Dhananjay Munde on Sandeep Kshirsagar :धनंजय मुंडे हे अज्ञातवासातून बाहेर पडले असून सोमवारी त्यांनी याच प्रकरणासंदर्भात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी मुंडे हे डोळ्यावर गॉगल लावूनच संवाद साधत होते.
-
marathi.ndtv.com
-
Yugendra Pawar Engagement: शरद पवारांच्या घरी लगीनघाई! युगेंद्र पवार यांचा साखरपुडा संपन्न; पाहा फोटो
- Sunday June 29, 2025
NCP Leader Yugendra Pawar Engagement: अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे. खासदार सुळे यांच्या व्हॉट्स अप स्टेट्स मधून ही माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vaishnavi Hagavane : रस्त्यावर बाळ आणून दिले, हगवणेंना धमकी; वाचा विचित्र घटनांमागील Inside Story
- Thursday May 22, 2025
Vaishnavi Hagavane Death Case : वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणावरून मोठे वादळ उठले आहे. गुरुवारी वैष्णवीचे बाळ सुखरूपरित्या तिच्या आईवडिलांना मिळाले. मात्र हे बाळ मिळण्याआधी बराच ड्रामा घडला होता.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 'हे बाळ माझं नाही तर दुसऱ्याचे', वैष्णवी बरोबर त्या घरात भयंकर घडलं, FIR मध्ये धक्कादायक बाबी
- Wednesday May 21, 2025
27 नोव्हेंबर 2023 रोजी वैष्णवीने जेवणातून विष घेतले होते. त्यातून तिने आपलं जीवन संपवण्याचं ठरवलं होतं.अशी धक्कादायक माहिती ही आता समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : सुनेची आत्महत्या, छळ केल्याचा आरोप; राष्ट्रवादीच्या नेत्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल
- Monday May 19, 2025
वैष्णवी यांच्या वडिलांनी याप्रकरणी बावधन पोलिसांत फिर्याद दिली होती. हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करत तिची मारहाण करत तिला क्रूरतेची वागणूक देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Zeeshan Siddiqui : 'जे हाल तुझ्या वडिलांचे केले तेच तुझे करू'; बाबा सिद्दीकींचा मुलगा टार्गेटवर, कुणी दिली धमकी?
- Tuesday April 22, 2025
बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झिशान सिद्दीकी यांना ईमेलच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sharad pawar: शरद पवारांसाठी नेत्याची भन्नाट सेटींग, लग्नाला यावं म्हणून काय केलं एकदा पाहाच
- Sunday April 20, 2025
पवारांवर निष्ठा असणारा कार्यकर्ता म्हणून रवींद्र पाटील यांच्याकडे पाहिले जाते. याच रवींद्र पाटील यांनी बोरगाव येथे लग्नाची जय्यत तयारी केली होती.
-
marathi.ndtv.com
-
NCP meeting:'चूक केली तर पक्षातून थेट हाकालपट्टी करणार' अजित पवारांनी दम कोणाला भरला?
- Sunday January 19, 2025
अनेक जणांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायचं आहे. ते सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना भेटत आहेत. माझी ही भेट घेत आहेत असं अजित पवार म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Chhagan Bhujbal:'राजकारणात मी अनेकांचे पतंग कापले, माझा पतंग...' भुजबळ असं का म्हणाले?
- Sunday January 12, 2025
पक्षात जेष्ठ असतानाही छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारण्यात आलं. त्यामुळे भुजबळांचा अजित पवारांनी पत्ता कट केल्याची जोरदार चर्चा होती.