Pahalgam Terrorist Attack
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
PM Modi Speech : "अणूबॉम्बची धमकी आता सहन करणार नाही", PM मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं
- Friday August 15, 2025
Independence day 2025 : पंतप्रधान मोदींनी या कारवाईसाठी लष्कराचे कौतुक केले. ते म्हणाले की, " पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सेनेला खुली सूट देण्यात आली होती. लक्ष्य तुम्ही निवडा आणि वेळही तुम्ही निवडा, असे त्यांना सांगितले होते.
-
marathi.ndtv.com
-
Operation Mahadev: 'ऑपरेशन सिंदूर' वर लोकसभेत चर्चा, त्याच वेळी पहलगाम हल्ल्यातील मुख्य आरोपीचा खात्मा
- Monday July 28, 2025
22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन मैदानात पाकिस्तान-समर्थित लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 जण मारले गेले होते.
-
marathi.ndtv.com
-
S Jaishankar : 'मी त्याच रुममध्ये होतो' भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर ट्रम्प यांच्या दाव्याची परराष्ट्र मंत्र्यांकडून चिरफाड
- Tuesday July 1, 2025
S. Jaishankar on Donald Trump : 'ऑपरेशन सिंदूर' च्या दरम्यान युद्धविराम करताना भारत आणि अमेरिका यांच्यात काय चर्चा झाली हे परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Pakistani Spy : महाराष्ट्रात सापडले पाकिस्तानचे हेर, संवेदनशील माहिती देणाऱ्या 3 जणांना अटक
- Thursday May 29, 2025
पहलगाममधील दहशतवादी हल्ला (Pahalgam Terrorist attack) आणि ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) भारतामध्ये काम करत असलेलं पाकिस्तानी हेरांचं नेटवर्क उघड होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive: देशाची जनता पुरावे मागते, यापेक्षा ट्रॅजेडी काय? Operation Sindoor जवळून पाहिलेल्या माजी लष्करी अधिकाऱ्याचा सवाल
- Thursday May 22, 2025
लेफ्टनंट जनरल(रि.) विनोद खंदारे यांनी NDTV मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये सांगितले की भारताने उचललेले प्रत्येक पाऊल हे अत्यंत विचारीपणे आणि काटेकोर नियोजनानंतरच उचलले होते.
-
marathi.ndtv.com
-
पहलगामवर हल्ला करणाऱ्या TRF ला दहशतवाद्यांच्या यादीत आणणार? UN अन् भारतीय शिष्टमंडळाच्या बैठकीत काय घडलं?
- Thursday May 15, 2025
भारताच्या एका शिष्टमंडळाने संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी कार्यालय (UNOCT) आणि दहशतवादविरोधी समितीच्या कार्यकारी संचालनालयाच्या उच्च अधिकाऱ्यांची बुधवारी भेट घेतली.
-
marathi.ndtv.com
-
मी कश्मीरमध्ये वडील गमावलेत, बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री भावूक झाली
- Thursday May 8, 2025
बॉलीवूडच्या या बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रीने भारतीय सैन्य दलाच्या 'ऑपरेशन सिंदूर' वर प्रतिक्रिया दिली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेची निंदा करत या अभिनेत्रीने म्हटले की मी एका शहिदाची मुलगी असून, मी माझे वडील कश्मीरमध्येच गमावले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : हाफीज सईद आणि मसूद अजहरची वाट लागली, भारतीय लष्कराने घुसून कंबरडे मोडले
- Wednesday May 7, 2025
Hafiz Saeed and Masood Azhar : भारतीय सैन्याने पाकिस्तानवर बुधवारी पहाटे हवाई हल्ला केला. पाकिस्तानात 100 किलोमीटरपर्यंत आत घुसत भारतीय वायू दलाने हल्ला केला. यात हाफीज सईद आणि मसूद अजहर यांचे दहशतवादी अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती मिळते आहे, या हल्ल्यामध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील अनेकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती पुढे येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'चं 26/11 हल्ला कनेक्शन; दहशतवादी कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डाही उद्ध्वस्त
- Wednesday May 7, 2025
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब आणि इतर दहशतवाद्यांनी ट्रेनिंग घेतलेलं ठिकाणीही या हल्ल्यात उद्ध्वस्त केल्याची माहिती मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : पाकिस्तानात 100 किमी आत घुसून बदला! हल्ल्यासाठी 'ती' 9 ठिकाणे का निवडली?
- Wednesday May 7, 2025
India Attack : भारतीय हवाई दलाने (IAF) 7 मे रोजी पहाटे PoK आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केले. भारताविरुद्ध हल्ले घडवून आणणाऱ्या दहशतवादी तळांचा शोध घेऊन त्यांच्यावर लक्ष्यभेदी कारवाई केली गेली.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack : घुसून मारलं, दहशतवाद्यांच्या तळांवर भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर' फत्ते
- Wednesday May 7, 2025
भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई केली आहे. याच अड्ड्यांवर पाकिस्तानने भारतात हल्ल्याचा कट रचल्याची माहिती भारतीय लष्करातर्फे देण्यात आली आहे. भारतीय सैन्याने या कारवाईत दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांवर कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pakistan Violated Ceasefire : पाकिस्तानकडून सलग 11 दिवशी गोळीबार, भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर
- Monday May 5, 2025
भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, 4-5 मे रोजी रात्रीच्या वेळी पाकिस्तानकडून भारतीय चौक्यांच्या दिशेने पुन्हा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैनिकांनीही जशासतसं उत्तर दिलं आहे.