Poisoned
- All
- बातम्या
-
Crime News : निर्दयी बापानं 4 मुलांना दुधातून विष पाजलं अन् स्वत:ही प्यायलं, तिघांचा मृत्यू
- Wednesday March 12, 2025
- Written by NDTV News Desk
Bihar Crime News : अरविंदच्या पत्नीचा वर्षभरापूर्वी छतावरून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर तो दुःखी आणि शांत राहत होता.
-
marathi.ndtv.com
-
Food Poisoning: दिंडीत भगर अन् आमटी खाल्ल्याने विषबाधा! 50 भाविक रुग्णालयात; 4 जण गंभीर
- Sunday January 26, 2025
- Written by Gangappa Pujari
भाविकांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. विषबाधा झालेल्या सर्वांवर सध्या माहुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Novak Djokovic : 'मला विष दिलं होतं' ऑस्ट्रेलियन ओपन सुरु होण्यापूर्वी जोकोविचचा खळबळजनक दावा
- Friday January 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Novak Djokovic Big Statement: ऑस्ट्रेलियन ओपन ही वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम सुरु होण्यापूर्वी नोवाक जोकोविचनं एक खळबळजनक दावा केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
धक्कादायक! शालेय पोषण आहारातून 80 विद्यार्थ्यांना विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरु
- Friday December 6, 2024
- Written by Gangappa Pujari
शाळेचा पोषण आहार खाल्ल्यामुळे 80 विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळली असून सध्या त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विषबाधा झालेल्या मुलांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
कप केकमुळे जीव गमावला! बहीण- भावाचा दुर्दैवी मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना
- Wednesday December 4, 2024
- Written by Gangappa Pujari
कप केकमधून विषबाधा झाल्याने दोन्ही बहीण- भावंडांची प्रकृती बिघडली. त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
तरुणीने आई-वडिलांसह घरातील 13 जणांना जेवणात विष टाकून संपवलं; कारणं ऐकून सगळे चक्रावले
- Monday October 7, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
न्यूज एजन्सी पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, खैरपूरजवळी हैबत खान ब्रोही गावातील ही घटना आहे. तरुणीला आपल्या पसंतीच्या मुलासोबत लग्न करायचं होतं. मात्र तिच्या घरचे लोक यासाठी तयार नव्हते.
-
marathi.ndtv.com
-
पिण्याच्या पाण्यातून गावकऱ्यांना विषबाधा, नांदेडच्या नेरली गावात नेमकं काय घडलं?
- Saturday September 28, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nanded News : सकाळपासून देखील अनेकांना असाच त्रास झाला. त्यांची तपासणी करुन उपचार करण्यात आले. या संपूर्ण प्रकारानंतर गावात आरोग्य पथक तळ ठोकून आहे. आलेल्या रुग्णाची तपासणी करुन उपचार दिले जात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
बिस्किटमधून विद्यार्थ्यांना विषबाधा, छत्रपती संभाजीनगरमधील जि.प. शाळेतील घटना
- Saturday August 17, 2024
- Edited by NDTV News Desk
बिस्कीट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या होऊ लागल्या. तर अनेक विद्यार्थ्यांना अचानक ताप आला. सर्व विद्यार्थ्यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
मटणाच्या जेवणावर मारला ताव, 19 जणांना विषबाधा
- Wednesday May 22, 2024
- Written by Rahul Jadhav
मसोबा तांडा इथे एक कौटुंबिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मटणाचे जेवण ठेवण्यात आले होते. त्यानिमित्ताने पाहुणे मंडळी एकत्र आले होते. मटणाचे जेवण आटोपले. बरेचसे मटण शिल्लक राहीले होते.
-
marathi.ndtv.com
-
चंद्रपूरात 125 जणांना महाप्रसादातून विषबाधा; एकाचा मृत्यू, 60 जणांवर उपचार सुरू
- Sunday April 14, 2024
- Written by NDTV News Desk
महाप्रसाद घेतल्यानंतर काहींना जुलाब व उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यांनी लगेच माजरी येथील वेकोलीच्या रुग्णालयात धाव घेतली. परंतु माजरी येथील रुग्णालयातील बेडची संख्या अपुरी पडल्यामुळे सर्वांना वरोरा येथे उपजिल्हा रुग्णालयात जाण्याच्या सूचना करण्यात आल्या.