Police Station
- All
- बातम्या
-
Nikki Dowry Death : वडिलांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली होती; जळत्या बहिणीचा Video करणाऱ्या कांचनचा मोठा खुलासा
- Sunday August 24, 2025
- Meenal Dinesh Gangurde
स्वत:च्या घरात निक्कीला इतकं मारलं की ती बेशुद्ध झाल. यानंतर तिला जिवंत जाळलं. ग्रेटर नोएडामध्ये हुंड्यासाठी निक्कीला जिवंत जाळण्यात आलं.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Crime: मद्यपी तरुणाचा हैदोस! पोलीस स्थानकात पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला, मुंबईतील संपाजनक प्रकार
- Monday July 21, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
थेट वरिष्ठ निरीक्षकांच्या दालनात शिरकाव करत स्वतःला तिथे बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पोलिस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यात सात नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती, CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
- Saturday July 19, 2025
- Written by NDTV News Desk
अहिल्यानगर जिल्ह्यात सात पोलीस ठाण्यांसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी एकूण ५५० नवीन पदे मंजूर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Rohit Pawar Viral Video: आवाज खाली! शहाणपणा करायचा नाही!! पोलीस स्टेशनमध्ये ड्रामा
- Friday July 18, 2025
- Written by Shreerang
Rohit Pawar Video: रात्री उशिरा नितीन देशमुख यांना भेटण्याचा राशपचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न केला होता.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime News: पुण्यात चाललंय काय? गुन्हेगाराचा पोलीस स्टेशनमध्येच तोडफोड करत राडा
- Friday July 18, 2025
- Written by NDTV News Desk
Pune Crime News: राजू उर्फ बारक्या लोंढे असं तोडफोड करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपी बारक्या लोंढेने पोलीस ठाण्यात तोडफोड करत खिडक्यांच्या काचा फोडल्या.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: कर्ज वसुलीसाठी भयंकर प्रकार, मित्रावर करायला लावला बलात्कार
- Tuesday July 15, 2025
- Written by Shreerang
Mumbai Crime News: अल्पवयीन पीडितावर यापूर्वी कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्याला कुर्ला येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यात मुस्लीम कुटुंबांच्या घरांवर बहिष्कार, अनेकांना भाड्यानं घरंही मिळेना; नेमकं काय आहे प्रकरण?
- Wednesday July 9, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
पुणे जिल्ह्यातील एका मंदिरात मानसिकदृष्ट्या अस्थिर तरुणाच्या कृत्यानंतर अनेक मुस्लीम कुटुंबांनी त्यांचं भाड्याचं घर सोडल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Police : मोबाइल चोरीचा आरोप, शेफची पोलीस लॉकअपमध्ये आत्महत्या; अनेक सवाल अनुत्तरित...
- Tuesday July 8, 2025
- Reported by Paras Dama, Written by NDTV News Desk
पोलिसांच्या ताब्यात असताना अंकित मृत आढळून आला आहे. त्याने गमछ्याने स्वत:ला गळफास घेतल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chalisgaon Crime : पोलिसाकडून 1.20 लाखांची खंडणी, आमदाराची तक्रार; चाळीसगावात पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली
- Tuesday May 20, 2025
- Written by NDTV News Desk
चाळीसगाव पोलीस स्टेशनमधील एका पोलिसाने खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता. भाजपचे आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी या प्रकरणात पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारीची मागणी केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: डोंबिवलीत चाललंय तरी काय? हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन, तरही भरस्त्यात गुंडाची दहशत
- Monday April 28, 2025
- Written by Rahul Jadhav
हा गोंधळ सुरू असताना अर्ध्या तासानंतर पोलिस त्याठिकाणी पोहचले. त्या दोन्ही गुंडाना नंतर अटक केली.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: डोक्यात संशयाचे भूत शिरले अन्... घरात पत्नीचा खून, पोलीस ठाण्यात पतीचाही जीव गेला
- Saturday April 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Pimpri Chinchwad Crime: याबाबत पती शरद चितळे यांना लोकमान्य हॉस्पिटलतून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना चिखली पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi News : भिकारी नसताना उचललं, रुग्णालयातच 4 जणांच्या मृत्यूने शिर्डी प्रशासन वादाच्या भोवऱ्यात
- Thursday April 10, 2025
- Written by NDTV News Desk, Edited by Meenal Dinesh Gangurde
'जसा नेला, तसा आणून द्या' अशा शब्दात मृतांच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
होळीसाठी लाकडं शोधायला गेले अन् हातात महिलेचं कापलेलं शीर; मुंबईजवळील धडकी भरवणारी घटना
- Friday March 14, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
मुंबईच्या जवळील भागातून हा धडकी भरवणारा प्रकार समोर आला आहे. महिलेचे इतर अवयव कुठे आहेत, याचा शोध घेतला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पोलिसाचा बर्थडे, भाईंची एन्ट्री! जंगी सेलिब्रेशन भोवलं; 3 जणांचे निलंबन
- Friday March 7, 2025
- Written by Gangappa Pujari
पिंपरी चिंचवडमध्ये चक्क गुंडांकडून पोलिसांच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मोठी कारवाई केली आहे.