Politics
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- वेब स्टोरी
-
"लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेऊ नका, त्यांना लखपती..", CM देवेंद्र फडणवीसांनी दिली खुशखबर!
- Friday January 9, 2026
- Written by Naresh Shende
"आमची लाडकी बहीण तुम्हालाही निवडून देणार आहे.पण तुम्ही निवडून आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेऊ नका, त्यांना लखपती दीदी बनवा..लखपती दीदी.."
-
marathi.ndtv.com
-
'MIM सोबत युती केली तेव्हा कुठे गेलं होतं हिंदूत्व', उद्धव यांनी भाजपला घेरलं, पहिल्याच सभेत धारेवर धरलं
- Friday January 9, 2026
- Written by Rahul Jadhav
आम्ही एकत्र आलो त्याच्या आदल्या दिवशी ज्याने फटाके फोडले तेच दुसऱ्या दिवशी भाजममध्ये गेले. देवयानी ताई त्यामुळे रडल्या असं ठाकरे म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: शिंदेंचा उमेदवार मत मागायला गेला, मतदारांनी शिव्या देवून परत पाठवला, Video होतोय तुफान Viral
- Friday January 9, 2026
- Written by Rahul Jadhav
तुकाराम वाडी परिसरात मतदारांना मत मागण्यासाठी कार्यकर्त्यांसमवेत गेले असता त्यांना तिथल्या नागरिकांनी घेरले.
-
marathi.ndtv.com
-
अंबरनाथमध्ये भाजपला धोबीपछाड! अजित पवार गटालाही धक्का, शिंदेंची स्मार्ट खेळी, किती नगरसेवक फोडले?
- Friday January 9, 2026
- Written by Naresh Shende
शिवसेनेने भाजपला मोठा धक्का देत भाजपसोबत गेलेल्या अजित पवार गटाचे 4 आणि 1 अपक्ष नगरसेवक फोडून सत्ता स्थापनेची तयारी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News: कोल्हापूर आणि गोकुळच्या राजकारणात खळबळ; सतेज पाटलांचा 'खास' माणूस करणार शिवसेनेत प्रवेश
- Friday January 9, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Kolhapur ZP Election 2026 Updates : कोल्हापूरच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारा गोकुळ दूध संघ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : 'आता कसं वाटतंय?' भाजप कार्यकर्त्यांच्याच '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा, मुंबईत मोठा ड्रामा
- Friday January 9, 2026
- Written by Sneha Anakaikar, Edited by Onkar Arun Danke
BMC Election 2026 : आजवर केवळ ठाकरे गटाकडून दिल्या जाणाऱ्या 50 खोके एकदम ओके अशा घोषणा चक्क भाजप कार्यकर्त्यांनी मित्रपक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेविरोधात दिल्या.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde: राज्यात सत्तेचा अजब खेळ, भाजपापाठोपाठ शिवसेनेचाही AIMIM बरोबर युती, परळीत अक्रितच घडलं!
- Friday January 9, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Shiv Sena Shinde Group Ally with AIMIM: राज्याच्या राजकारणात सध्या कोणता पक्ष कुणासोबत जाईल आणि कोणती नवी युती आकाराला येईल याचा नेम नाही.
-
marathi.ndtv.com
-
Thane News: 'ह्यांच्या बायका पळवून नेल्या का माझ्या नवऱ्याने' शिवसेनेच्या मिनाक्षी शिंदेंची ऑडीओ क्लिप Viral
- Friday January 9, 2026
- Written by Rahul Jadhav
माझ्या नादाला लागाल तर मी पूर्ण वाट लावेन. रोज पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारायला लावेन असं या ऑडीओ क्लिपमध्ये आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur News : विलासरावांच्या मुद्द्यावरून अजित पवारांचा भाजपाला 'घरचा आहेर'; लातूरच्या सभेत नेमकं काय घडलं?
- Friday January 9, 2026
- Written by Onkar Arun Danke
Latur Municipal Election 2026: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लातूरमधील प्रचारसभेत भाजपावर निशाणा साधला.
-
marathi.ndtv.com
-
CM Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचं ठाकरेंबद्दल मोठं वक्तव्य; एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढणार?
- Friday January 9, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
CM Devendra Fadnavis: अजित पवारांच्या भूमिकेवर सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की, अजित पवार सरकारमध्येच राहतील आणि 2029 ची निवडणूकही आम्ही सोबतच लढू.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Election: मुंबईत महायुतीला मोठा झटका! निवडणुकीआधीच 4 प्रभाग गमावले; नेमकं काय झालं?
- Friday January 9, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
BMC Elections: राज्यात अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे चित्र असताना, मुंबईत मात्र 4 जागांवर उमेदवार नसणे ही नामुष्की असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.