Property
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Walmik Karad Property : वाल्मिक कराडची संपत्ती किती, कुठे आणि कोणाच्या नावावर? आकडा पाहून धक्काच बसेल!
- Sunday January 26, 2025
- Written by NDTV News Desk
आता वाल्मिक कराडच्या या सर्व संपत्तीवर टाच येणार आहे. मात्र ही संपत्ती वाल्मिकच्या नावे असली तरीही त्यात आकाच्या आकाचाही हिस्सा असल्याचा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे.
- marathi.ndtv.com
-
Walmik Karad Property : वाल्मिक कराडला दणका; कराडच्या सर्व जगंम मालमत्ता जप्त होणार?
- Saturday January 25, 2025
- Reported by Mosin Shaikh
SIT on Walmik Karad : वाल्मिक कराड हजारो कोटींची संपत्ती जमवल्याचा आरोपी त्याच्यावर होत आहे. त्या अनुषंगाने तपास यंत्रणांकडून महाराष्ट्रातील विविध भागांतील कराडच्या मालमत्तेची सर्व संभाव्य माहिती एकत्र केली जात आहे.
- marathi.ndtv.com
-
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या कुटुंबीयांना धक्का, 15 हजार कोटींची संपत्ती सरकार ताब्यात घेणार!
- Tuesday January 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Saif Ali Khan Latest News : सैफ अली खानच्या कुटुंबाची जवळपास 15 हजार कोटींची संपत्ती सरकारजमा होऊ शकते.
- marathi.ndtv.com
-
Walmik Karad: वाल्मिक कराडच्या संपत्तीचा अंदाज लागेना! दुसरी पत्नीही कोट्याधीश; सोलापूरमधील मालमत्तेचा सातबारा समोर
- Saturday January 18, 2025
- Written by Gangappa Pujari
वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावावर 4 जमिनीचे सातबारा असल्याचे ट्विट सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी केले होते.
- marathi.ndtv.com
-
Svamitva Yojana : "मालमत्तेचे अधिकार 21 व्या शतकातील मोठे आव्हान" : PM नरेंद्र मोदी
- Saturday January 18, 2025
- Written by NDTV News Desk
पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात भाग घेतला. स्वामित्व योजनेचा फायदा 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील लाखो लोकांना होणार आहे.
- marathi.ndtv.com
-
Dawood Ibrahim: दाऊदची संपत्ती लिलावात खरेदी करण्याऱ्यांचे पुढे काय झाले? धक्कादायक गोष्टी आल्या समोर
- Saturday January 11, 2025
- Reported by Jitendra Dixit, Written by Rahul Jadhav
दाऊदची आणखी एक संपत्ती 2016 मध्ये लिलावात काढण्यात आली होती. पाकमोडिया स्ट्रीटवर असलेल्या या संपत्तीसाठी पत्रकार एस. बालकृष्णन यांनी बोली लावली होती.
- marathi.ndtv.com
-
Property Law : मुलाच्या संपत्तीवर आई-वडिलांचा अधिकार असतो? काय सांगतो कायदा?
- Thursday January 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
Children Property: आई-वडिलांच्या संपत्तीवर मुलांचा अधिकार असतो, हे बहुतेकांना माहिती आहे. पण, मुलांच्या संपत्तीवर आई-वडील त्यांचा हक्क (Rights on children's property) सांगू शकतात का? हे अनेकांना माहिती नाही.
- marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde : पाच वर्षांपूर्वी 3 अपत्ये तर यंदा 5 अपत्ये; धनंजय मुंडेंच्या संपत्तीतही 5 पटींनी वाढ
- Friday November 1, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
राज्याचे कृषीमंत्री व परळीचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) दाखल केलेले प्रतिज्ञापत्र सध्या चर्चेत आहे.
- marathi.ndtv.com
-
अमित की आदित्य? ठाकरे बंधूपैकी कोण जास्त श्रीमंत? निवडणूक प्रतिज्ञापत्रात झालं उघड
- Monday October 28, 2024
- Written by Onkar Arun Danke
Amit Thackeray and Aaditya Thackeray Property : राज्यात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे कुटुंबीयातील दोन जण मैदानात उतरले आहेत.
- marathi.ndtv.com
-
CM एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीत 5 वर्षात तब्बल 26.11 कोटींची वाढ, एकूण संपत्ती किती?
- Monday October 28, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
एकनाथ शिंदे यांची संपत्ती 2019 साली 11 कोटी 56 लाख 72 हजार 466 रुपये होती. जी 2024 मध्ये वाढून 37 कोटी 68 लाख 58 हजार 150 रुपये झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये श्रीमंत कोण ? दोघांपेक्षा पत्नींवर लक्ष्मीची अधिक कृपा
- Tuesday October 29, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांपेक्षा त्यांच्या पत्नी म्हणजेच सुनेत्रा पवार आणि अमृता फडणवीस या जास्त श्रीमंत असल्याचे दिसून आले आहे.
- marathi.ndtv.com
-
आदित्य ठाकरे किती कोटींचे मालक? गाड्या किती आणि दागिने किती? वाचा सविस्तर
- Thursday October 24, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Aditya Thackeray Property : आदित्य ठाकरे यांनी त्यांचा व्यवसाय सामाजिक आणि राजकीय सेवा दिला आहे. उत्पन्नाचा स्त्रोत हा व्याज, भाडे, डिव्हिडंट आणि पगार असा केला आहे. मात्र ते नोकरी कुठे करतात याचा उल्लेख नाही. आदित्य ठाकरेंनी 43 लाखांचे कर्जही घेतल्याचेही प्रतज्ञापत्रात दाखवले आहे.