Pune Accident
-
{
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Ajit Pawar Death: अजित पवारांच्या निधनावर सुनेत्रा पवारांचे मोठे वक्तव्य, थेट मोदी-शहांकडे केली होती मागणी!
- Tuesday April 21, 2026
- Written by Onkar Arun Danke
Sunetra Pawar on Ajit Pawar Death: उपमुख्यंंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या सभेत मोठं वक्तव्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar News: अजित पवारांच्या अपघात प्रकरणात मोठी अपडेट! कर्नाटकमधील FIR सीआयडीकडे वर्ग
- Sunday April 19, 2026
- Written by Gangappa Pujari
पाच दिवसांपूर्वीच हा तपास बारामती पोलीस ठाण्याकडे देण्यात आला होता. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता, राज्य शासनाने हा तपास सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात जाणाऱ्या पर्यटकांना अलर्ट करणारी बातमी! सिंहगड किल्ल्यावर घडली हादरंवून टाकणारी घटना
- Friday April 17, 2026
- Written by Naresh Shende
पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर एका पर्यटकासोबत भयंकर घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळं स्थानिकांसह पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ashok Kharat Case: भोंदू खरात, आर्थिक व्यवहार, जादूटोणा आणि अजित पवारांचा अपघात; रोहित पवारांच्या पोस्टने खळबळ
- Monday April 6, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Ashok Kharat Case: आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात खळबळजनक दावा केला आहे. भोंदू अशोक खरात याचे आर्थिक व्यवहार, जादूटोणा आणि विमान प्रवासाचा संदर्भ देत या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी पवारांनी केली आहे. सविस्तर वाचा.
-
marathi.ndtv.com
-
Pune Rain: पुण्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, झाड कोसळल्यानं एका कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
- Thursday April 2, 2026
- Written by Onkar Arun Danke
Pune Rain : पुणे शहरात आद ( बुधवार, 2 एप्रिल 2026) निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून दुपारी हजेरी लावणाऱ्या पावसाने बुधवारी पुणेकरांना मोठा धक्का दिला.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: जवानाच्या अपघाती मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना अपयश; त्या 'दोन नोंदीं'नी वाढवला संताप
- Monday March 30, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Pune News: तळेगाव दाभाडे पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे एका कर्तव्यदक्ष जवान प्रशांत कदम यांच्या कुटुंबाला भीषण मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ, 22 वर्षीय अविवाहित तरुणीसह तिच्या नवजात बाळाचा मृत्यू, प्रकरण काय?
- Friday March 27, 2026
- Written by Naresh Shende
पिंपरी-चिंचवड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन एका 22 वर्षीय अविवाहित तरुणीचा आणि तिच्या सात महिन्यांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Accident News: पुणे हळहळलं! भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, मुलांच्या डोळ्यादेखत आई- वडिलांनी जीव सोडला
- Monday March 23, 2026
- Written by Gangappa Pujari
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाजवळ मोठा अनर्थ टळला, भीतीपोटी परिसरातील नागरिक घराबाहेर पळाले
- Saturday March 21, 2026
- Written by Naresh Shende
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाजवळील एका इमारतीबाहेर शनिवारी सायंकाळी 7.30 वाजताच्या ट्रान्सफॉर्मरचा भीषण स्फोट झाला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.
-
marathi.ndtv.com
-
मध्यरात्री चित्रपट,पहाटे लोणावळा प्रवास अन् सकाळी मृत्यूशी गाठ; Bombay IIT च्या विद्यार्थ्यांचा असा झाला अंत
- Friday March 20, 2026
- Written by Onkar Arun Danke
Mumbai Pune Expressway Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर एका थरारक अपघातात आयआयटी मुंबईच्या 3 तरुण विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे.