Raid
- All
- बातम्या
-
प्रसिद्ध रिसॉर्टमधील बेकायदेशीर कृत्याचा भांडफोड, 71 मोबाइलसह कोट्यवधींची रोकड जप्त
- Monday August 11, 2025
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Meenal Dinesh Gangurde
CBI च्या धाडीमध्ये घटनास्थळावरुन 44 लॅपटॉप, 71 मोबाइल फोन, 1.20 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड, 500 ग्रॅम सोने आणि एक कोटी रुपयांच्या 7 लक्झरी कार जप्त करण्यात आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News: माजी मनपा आयुक्तांचा नवा कारनामा समोर! ड्रायव्हरच्या 4 मुलांना दिल्या पालिकेत नोकऱ्या
- Sunday August 10, 2025
- Edited by Gangappa Pujari
चारही मुलांना महापालिकेत ठेकेदारामार्फत नोकरी दिल्याचा आरोप करण्यात आला असून, RTI कार्यकर्ते युसूफ अली बोहरा यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या दस्तऐवजांमधून याला पुष्टी मिळाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Rave Party: प्रांजल खेवलकर प्रकरणात केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंची मोठी प्रतिक्रिया, नाव न घेता दिला सल्ला
- Friday August 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune Rave Party: एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर सध्या तुरुंगात आहे. या प्रकरणावर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Rave Party : 'माल पाहिजे का'? पोलिसांच्या तपासात खडसेंच्या जावयाबाबत अनेक धक्कादायक गोष्टी उघड
- Thursday July 31, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune Rave Party : पुण्यातील हॉटेलमध्ये झालेल्या रेव्ह पार्टीबाबत अनेक धक्कादायक खुलासे उघड झाले आहेत. यामुळे एकनाथ खडसे यांच्या जावायाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nalasopara : ED च्या कारवाईत माजी आयुक्त कसे अडकले? काय आहे नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारीतींचं प्रकरण?
- Wednesday July 30, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Nalasopara : ED नं भूमाफिया बिल्डर आर्किटेक्ट यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि आता थेट माजी आयुक्त यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Khadse: रेव्ह पार्टीत जावई सापडले! एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले...
- Sunday July 27, 2025
- Written by Gangappa Pujari
जर ती खरचं रेव्ह पार्टी असेल आणि माझे जावई जर त्या पार्टीमध्ये गुन्हेगार असतील तर मी त्यांचे समर्थन करणार नाही," असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Rave Party Raid: टीप मिळताच धाड! 7 जण नशेत धुंद, नाथाभाऊंचे जावई रेव्ह पार्टी प्रकरणात कसे अडकले?
- Sunday July 27, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune Rave Party Case: एकीकडे एकनाथ खडसे यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात हनी ट्रॅप प्रकरणात आवाज उठवला असतानाच झालेल्या या कारवाईने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
अनिल अंबानींच्या विविध ठिकाणांवर ईडीची छापेमारी, अधिकारीही रडारवर
- Thursday July 24, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
जगातील श्रीमंतांच्या यादीत समावेश असलेले मुकेश अंबानी यांचे बंधू रिलाइन्स समूहाचे चेअरमन अनिल अंबानी यांच्या मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Income Tax : आयकर विभागाची मोठी कारवाई, देशभरात 200 ठिकाणांवर छापा; छ. संभाजीनगरच्या फर्मची 16 तास चौकशी
- Tuesday July 15, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Income Tax Department raids : आयकर विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक आयटीआरमध्ये चुकीची माहिती देऊन कर सवलत घेत आहेत. हे लोक बनावटी कागदपत्रे दाखवतात आणि खोटे दावे करतात.
-
marathi.ndtv.com
-
Breaking Bad: 2 शिक्षकांनी बनवलं 15 कोटींचं ड्रग्ज, फ्लॅटमध्येच थाटली होती प्रयोगशाळा
- Wednesday July 9, 2025
- Written by Onkar Arun Danke
Breaking Bad in Rajasthan: अमेरिकन मालिका 'ब्रेकिंग बॅड' प्रमाणेच घडलेल्या एका गुन्ह्यात, 2 शिक्षकांनी तब्बल 15 कोटींचं ड्रग्ज त्यांच्या फ्लॅटमध्ये बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nandurbar News: बाहेर कॅफेचा बोर्ड, आतमध्ये छोट्या खोल्या अन् नको ते चाळे.. पोलिसांची मोठी कारवाई
- Monday July 7, 2025
- Written by Mosin Shaikh
Nandurbar News: महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे आक्षेपार्ह चाळे सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे शहरातील कॅफे शॉप चालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News: स्पा सेंटरच्या नावाखाली भलतेच धंदे, पोलिसांची धाड पडली तर समोर...
- Wednesday July 2, 2025
- Written by Rahul Jadhav
पोलिसांनी घटनास्थळावरून आक्षेपार्ह वस्तू, मोबाईल, रोख असा एकूण 1 लाख 14 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.