Raigad
-
{
- All
- बातम्या
-
Flood Video : उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी, दहिवली पुलावरून पाणी, कर्जतमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला
- Sunday July 5, 2026
- Written by Naresh Shende
मागील दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट असून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. पाताळगंगा आणि उल्हास नदीला मोठा पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Rain: मुंबईकरांनो लक्ष द्या! वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, समुद्रही खवळणार; BMCचं मोठं आवाहन
- Sunday July 5, 2026
- Written by Gangappa Pujari
'नाऊकास्ट'नुसार, पुढील तीन तासांत या परिसरांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांना कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: झेनिथ धबधब्यावर अडकलेल्या 100 हून अधिक पर्यटकांचे प्राण कसे वाचले? 7 मिनिटांचा थरारक व्हिडीओ बघा
- Saturday July 4, 2026
- Written by Naresh Shende
झेनिथ धबधब्यावर शंभरहून अधिक पर्यटक अडकले होते. त्यानंतर पर्यटकांमध्ये एकच घबराट उडाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Rain: मुंबईकरांनो कामाशिवाय घराबाहेर पडू नका, हवामान विभागाकडून अलर्ट जारी; पुढील 3 तास महत्त्वाचे
- Saturday July 4, 2026
- Written by Gangappa Pujari
काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. अधूनमधुन ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचीही दाट शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट! उद्या 'या' तालुक्यांतील शाळांना सुट्टी, वाचा सर्व डिटेल्स
- Wednesday July 1, 2026
- Reported by Rahul Kamble, Written by Naresh Shende
रायगड जिल्ह्यातील अलिबाग,पनवेल,उरण, श्रीवर्धन, म्हसळा,तळा आणि पोलादपूर या तालुक्यांतील सर्व अंगणवाड्या तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना उद्या गुरुवार 2 जुलै 2026 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Matheran News: माथेरानला जाताना जरा जपून! ऐन पावसाळ्यात पर्यटकांच्या डोक्यावर 'या' गोष्टीचं सावट
- Sunday June 28, 2026
- Written by Rahul Jadhav
त्यामुळे वाहन चालकांना सावकाश आणि सुरक्षित वाहन चालविण्याचे नेरळ-माथेरान पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: रायगडाच्या पायरी मार्गावर मोठं संकट! मार्ग बंद करण्याची वेळ, पहिल्याच पावसात हे काय घडलं?
- Wednesday June 24, 2026
- Written by Rahul Jadhav
यानंतर प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. दगड बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Rain Alert: कृपया लक्ष द्या! मुंबई, रायगडसाठी पुढील 3 तास महत्त्वाचे; हवामान विभागाचा मोठा इशारा
- Tuesday June 23, 2026
- Written by Gangappa Pujari
मुंबई आणि रायगडमधल्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल. तसंच 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: माणगावमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना! आईनं स्वत:ला संपवत चार मुलांनाही विष पाजलं, पुढे जे घडलं..
- Saturday June 13, 2026
- Written by Naresh Shende
माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडी येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका विवाहित महिलेने स्वतः विष प्राशन करून तिच्या चार मुलांनाही विष पाजलं.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: रायगडावर तंबू ठोकले, रात्र काढली, शिवभक्तांची 353 व्या शिवराज्याभिषेकाची तयारी कशी? वाचा सविस्तर
- Saturday June 6, 2026
- Written by Rahul Jadhav
या शिव राज्याभिषेक सोहळ्या निमित्त होळीच्या माळावर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News : शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांचा महासागर उसळला, पाहा ड्रोन VIDEO
- Friday June 5, 2026
- Reported by Mosin Shaikh, Written by Naresh Shende
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर शिवभक्तांचा अभूतपूर्व महासागर उसळला आहे.देशाच्या कानाकोपऱ्यातून,दऱ्याखोऱ्यांतून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले असून ड्रोन व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: 25 रुपये कशाचे घेता? रायगडाचं पावित्र्य राहणार आहे का? महिलेचा रुद्रावतार, कर्मचाऱ्यांना झाप झाप झापलं
- Thursday June 4, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Viral Video: रायगडावर महिलांच्या स्वच्छतागृहांचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गडावरील 5 ही स्वच्छतागृहे पाण्याअभावी आणि अपूर्ण कामांमुळे बंद असल्याने महिलांची मोठी गैरसोय होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर ट्वीस्ट, शिवसेना आमदार कन्या निवडणूक लढणार?
- Saturday May 30, 2026
- Written by Rahul Jadhav
त्यामुळे आमदारांच्या कन्या जुईली दळवी (जुईकर )यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची रणनिती आखली आहे.
-
marathi.ndtv.com
-
तटकरे विरुद्ध गोगावले! कोकणच्या विधान परिषद जागेसाठी शिवसेना आक्रमक, तर तटकरेंची मुलासाठी फिल्डींग
- Wednesday May 27, 2026
- Written by Rahul Jadhav
त्यामुळे ही जागा कोणाच्या पारड्यात पडणार हे अजून निश्चित नाही. मात्र तटकरे या जागेसाठी आशावादी आहेत.