Raigad News
- All
- बातम्या
-
Sangli News : इस्लामपूरचे नाव बदलण्याची नितेश राणेंची मागणी, नवीन नावही सूचवलं
- Thursday August 29, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Nitesh Rane in Sangli : नितेश राणेंनी बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध नोंदवला. राज्यात आणि देशात लव्ह जिहाद कायदा करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
- marathi.ndtv.com
-
आसाराम बापूला राजस्थानमधून रायगडमध्ये आणले, काय आहे कारण?
- Thursday August 29, 2024
- Edited by NDTV News Desk
आसाराम बापूला खालापूर तालुक्यातील माधवबाग आयुर्वेदिक येथे कडक पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले आहे. आसाराम बापूला हृदयासंबंधित त्रास जाणवू लागल्याने त्याच्या भक्तांकडून जोधपूर कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.
- marathi.ndtv.com
-
सावित्री नदीत एकाच कुटुंबातील तीन जण बुडाले
- Sunday August 18, 2024
- Written by Rahul Jadhav
या तिघांमधील एक जण पाण्यात पोहोण्यासाठी उतरला होता. तो बुडत आहे हे अन्य दोघांच्या लक्षात आले. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी अन्य दोघांना पाण्यात उडी मारली.
- marathi.ndtv.com
-
यशश्रीच्या निर्घृण हत्येने उरण हादरले; संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट, आरोपीचा शोध सुरु
- Saturday July 27, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
शुक्रवारी रात्री उरण-पनवेल रेल्वे मार्गालगतच्या या तरुणीची मृतदेह सापडला. यशश्री शिंदे असं मृत तरुणीचं नाव आहे.
- marathi.ndtv.com
-
Raigad News : डिझेल तस्करीचा 'समुद्र' पॅटर्न; चार आरोपींना अटक
- Friday July 19, 2024
- Edited by NDTV News Desk
समुद्रमार्गे डिझेलची अवैध तस्करी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखा रायगड येथून जेरबंद करण्यात आली आहे. गणेश कोळी, विनायक कोळी, गजानन कोळी, मुकेश निषाद अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.