Rains In Mumbai
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Mumbai Rain: 24 ते 28 जून दरम्यान सलग 5 दिवस मोठी भरती, पावसाळ्यात 19 वेळा येणार मोठी भरती !
- Tuesday June 24, 2025
- Written by Rahul Jadhav
यंदाच्या पावसाळ्या दरम्यान महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाद्वारे कळविण्यात आलेला मोठ्या भरतीचा तपशिल जाहीर करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain news: कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट
- Monday June 23, 2025
- Written by Rahul Jadhav
राज्यात मागील 24 तासांमध्ये म्हणजेच 23 जून 2025 रोजी सकाळपर्यंत पालघर जिल्ह्यात 73.3 मिमी पाऊस झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain News: कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाटात ऑरेंज अलर्ट
- Sunday June 22, 2025
- Written by Rahul Jadhav
राज्यात कालपासून शनिवारी आणि आज 22 जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Oragne Alert to Ratnagiri and Sindhudurga : कोकणासह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परीसरासाठी ऑरेंज अलर्ट
- Tuesday June 17, 2025
- NDTV
Heavy rain in Ratnagiri and Sindudurga : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्ती आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर झाड पडून तीन व्यक्ती जखमी झाल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
मुंबई शहरात सकाळ पासून 50.20 मीमी पावसाची नोंद
- Monday June 16, 2025
- Written by Rahul Jadhav
मुंबईसह राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रायगड जिल्ह्यात हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. तर मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील आठवडाभर पावसाची दमदार हजेरी राज्यात असेल.
-
marathi.ndtv.com
-
Rain News: राज्यात पुढील 24 तासासाठी 'या' जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट, तर मुंबईसह काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
- Sunday June 15, 2025
- Written by Rahul Jadhav
15 जून रोजी तुरळक ते काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याची (50-60 किमी प्रतितास) शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Water Level: मुंबईकरांचे टेन्शन वाढले! शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातील पाणीसाठा घटला
- Saturday June 7, 2025
- Written by NDTV News Desk
पूर्व उपनगरांमध्ये 3.26 मिमी पाऊस पडला, तर पश्चिम उपनगरांमध्ये 1.07 मिमी पाऊस पडला, जो संपूर्ण शहरात मध्यम पाऊस पडल्याचे दर्शवितो.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : मुंबईतील 134 इमारतील अतिधोकादायक, नागरिकांना BMC कडून नोटीसा
- Monday June 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पावसाळ्यात या इमारती कोसळू शकतात, यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी तात्काळ या इमारतीतील रहिवाशांना स्थलांतरित होण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Rain Alert: विदर्भात आज मुसळधार पावसाचा अंदाज; उर्वरित महाराष्ट्रात 'टाईम प्लीज'
- Friday May 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Alert : राज्यातील 6 जिल्ह्यांत आज जोरदार पावसाचा अंदाज; मुंबई-पुण्यात कशी असेल स्थिती?
- Thursday May 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुंबईत पावसाचा जोर कमी असणार आहे. मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात तसेच पुण्यात देखील हलक्या पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागने वर्तवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Rain: 'मुंबईची तुंबई व्हायला वेळे आधी आलेला पाऊस जबाबदार',एकनाथ शिंदेंचा तर्क
- Monday May 26, 2025
- Written by Rahul Jadhav
नालेसफाई 100 टक्के होईल. रेल्वेचेही नाले साफ झाले पाहीजे. त्यांनीही पंपांची व्यवस्था केली आहे. जेणेकरून पाणी साचेल त्याचा निचरा करता येईल असं ही ते म्हणाले.