Raj Thackeray News
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Raj Thackeray Uddhav Thackeray: मराठीच्या विजयोत्सवाची खास रुपरेषा! ना झेंडा, ना फोटो, ठाकरे बंधुंची तोफ 'अशी' धडाडणार
- Thursday July 3, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by NDTV News Desk
Raj Thackeray Uddhav Thackeray reunion Marathi Bhasha Victory Rally: मेळाव्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे प्रथम भाषण करतील आणि या मेळाव्याचे समारोप भाषण राज ठाकरे यांच्याद्वारे होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political News : "...ही सुरुवात आहे!"; राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांचं विजयी मेळाव्याचं दुसरं पत्रक जारी
- Wednesday July 2, 2025
- Written by NDTV News Desk
Maharashtra Political news : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सर्वांना 5 जुलैच्या विजयी मेळाव्याचं निमंत्रण आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: 'कितने आदमी थे? सरदार दो...', ठाकरे बंधुंच्या 'त्या' बॅनरची होतेय जोरदार चर्चा
- Wednesday July 2, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by NDTV News Desk
Maharashtra Politics: मनसेचे नवी मुंबई शहर सचिव रुपेश कदम यांनी केलेल्या बॅनरबाजीची चांगलीच चर्चा होत आहे. या बॅनरमध्ये शोले चित्रपटातील डायलॉग वापरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj-Uddhav Thackeray: वाजत गाजत या, गुलाल उधळत या! राज आणि उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आमंत्रण
- Tuesday July 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Shiv Sena - MNS Victory Rally: ठाकरे बंधुंच्या लढ्याला मिळालेल्या यशाचा विजयी मेळावा येत्या 5 जुलै रोजी होत आहे. या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रितरित्या सर्वांना निमंत्रण दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Narayan Rane On Thackeray : "राज ठाकरेंना छळले होते...", नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- Tuesday July 1, 2025
- Written by NDTV News Desk
राज आणि उद्धव यांच्या जवळीकीवरुन विरोध सातत्याने निशाणा साधत आहे. यातच माजी केंद्रीय मंत्री नारायण यांनी ट्वीट करत राज ठाकरे यांना सल्ला देत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Movie : 5 कोटींचा खेळ कोण जिंकणार? 'येरे येरे पैसा 3’ चा ट्रेलर राज ठाकरेंच्या उपस्थितीत लॉन्च
- Tuesday July 1, 2025
- Written by NDTV News Desk
Yere Yere Paisa 3 Trailer : राज ठाकरे यांनी चित्रपटाविषयी आपले मत व्यक्त करताना सांगितले, “अमेय खोपकर या चित्रपटाचे तीन भाग घेऊन आले आहेत, ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्वाची बाब आहे. हा एक मैलाचा दगड आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hindi Controversy: पहिलीपासून हिंदी नकोच, अजित पवारांची भूमिका; राष्ट्रवादी मनसेच्या मोर्चात सामील होणार?
- Saturday June 28, 2025

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एनडीटीव्ही मराठीवर बोलताना आपली भूमिका मांडली. एनसीपी 5 जुलै मोर्चा हिंदी भाषेविरोधात निघणाऱ्या मोर्चाला समर्थन करत नाही.
-
marathi.ndtv.com
-
Political News: राज-उद्धव एकत्र येण्याची पहिलीच वेळ नाही, 2011 सालीही ठाकरे बंधू दिसले होते एकत्र
- Friday June 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Raj and Uddhav Thackeray : बेघर गिरणी कामगारांच्या निवासस्थानाच्या मागणीला राज आणि उद्धव यांनी पाठिंबा दिला होता. ठाकरे बंधू गिरणी कामगारांसोबत स्वतंत्रपणे चालत गेले होते.
-
marathi.ndtv.com
-
Uday Samant News: 'हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचाच...', उदय सामंत यांची गुगली
- Friday June 27, 2025
- Written by NDTV News Desk
Uday Samant On Uddhav Thackeray: शिवसेना नेते आणि भाषामंत्री उदय सामंत यांनी हिंदी सक्तीचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्याच कार्यकाळातील असल्याचा आरोप केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut: 'हे बरं दिसत नाही...', राज ठाकरेंचा फोन अन् मातोश्रीवर चर्चा; कसं असेल मोर्चाचे नियोजन?
- Friday June 27, 2025
- Written by Gangappa Pujari
Raj Thackeray Uddhav Thackeray News: हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्रित मोर्चा निघेल, असं संजय राऊत म्हणालेत. याबाबतच त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाचा खुलासा केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hindi Controversy: राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी देऊ नये, गुणरत्न सदावर्तेंची मागणी
- Friday June 27, 2025
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by NDTV News Desk
हिंदी भाषा सक्ती झाली पाहिजे अशी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका आहे. याआधी देखील राज ठाकरे यांच्या हिंदीविरोधी भूमिकेमुळे दोन गटात तेढ निर्माण होत असल्याचा आरोपी गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता.
-
marathi.ndtv.com
-
Hindi Controversy: राज- उद्धव ठाकरेंचा मुंबईत 5 जुलैला एकत्र मोर्चा, हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधु एकटवले!
- Friday June 27, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Written by NDTV News Desk
हिंदीविरोधात राज ठाकरे- उद्धव ठाकरे यांचा एकच विराट मोर्चा निघेल असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hindi Language Controversy : विषय एक आंदोलने दोन, राज यांच्या मोर्चात उद्धव ठाकरे सहभागी होणार?
- Thursday June 26, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Edited by Onkar Arun Danke
Hindi Language Controversy : पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती हा या मुद्यावरुन सध्या चांगलंच राजकारण तापलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray : हिंदी सक्तीबाबत राज ठाकरेंसोबत काय चर्चा झाली? दादा भुसे यांनी सविस्तर सांगितलं
- Thursday June 26, 2025
- Written by NDTV News Desk
Hindi Language Maharashtra Controversy : राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav- Raj : उद्धव-राज एकत्र येणार? वर्धापन दिनाच्या भाषणानंतर ठाकरेंचा नवा आदेश
- Friday June 20, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Edited by Onkar Arun Danke
Uddhav Raj alliance latest news : मुंबई महापालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नाचं अद्याप उत्तर मिळालेलं नाही.