Ranking
- All
- बातम्या
-
Team India Best Captain : कोण आहे टीम इंडियाचा नंबर वन ODI कॅप्टन? रोहित शर्माचा नंबर वाचून थक्कच व्हाल
- Monday October 6, 2025
- Written by Naresh Shende
Team India Captains ODI Ranking: भारतीय निवडकर्त्यांनी शनिवारी झालेल्या बैठकीत रोहित शर्माला वनडे टीमच्या कर्णधारपदावरून हटवलं. पण भारताचा वनडे क्रिकेट फॉर्मेटमध्ये नंबर वन कर्णधार कोण आहे? जाणून घ्या.
-
marathi.ndtv.com
-
भारतातील सगळ्यात महागडे पर्यटन स्थळ, मुंबई गोव्यालाही मागे टाकले; नाव वाचून बसेल आश्चर्याचा धक्का
- Saturday October 4, 2025
- Written by Gangappa Pujari
Indian Hospitality Sector Special Report Most Expensive Hotel Destination: व्यवसाय प्रवासाने (Business Travel) जोर धरल्याने मुंबई आणि दिल्लीने रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Asia Cup मध्ये 4 वेळा झिरोवर आऊट, पण T-20 मध्ये बनला नंबर वन ऑलराऊंडर, 'त्या' खेळाडूनं पंड्यालाही मागे टाकलं!
- Wednesday October 1, 2025
- Written by Naresh Shende
Saim Ayub Breaks Hardik Pandya Record : एका खेळाडून या टूर्नामेंटमध्ये सुमार कामगिरी करूनही आयसीसी टी-20 च्या पुरुष ऑलराऊंडर्स रँकिंगमध्ये नंबर 1 चं स्थान गाठलं आहे. सॅम अयूब असं या पाकिस्तानी खेळाडूचं नाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
Extra Marital Affair: सर्वाधिक विवाहबाह्य संबंध असणाऱ्या शहरांची यादी जाहीर, मुंबई कितव्या स्थानी?
- Thursday July 24, 2025
- Written by Shreerang
Extramarital Affairs List: देशाची राजधानी दिल्ली अॅशली मॅडिसनच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
-
marathi.ndtv.com
-
WTC Points Table: इंग्लंडला ICCचा दणका, क्रमवारीत मोठा उलटफेर
- Wednesday July 16, 2025
- Written by Shreerang
England WTC Ranking: इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आपली चूक मान्य केली असून त्याने अंपायर रिची रिचर्डसन यांनी सुचवलेला दंडही स्वीकारला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Baramati News: गुंडांच्या विकृतीने जीव घेतला, 'ती' शाळेत पहिली! निकाल पाहून पालक सुन्न, अख्ख गावं हळहळलं
- Wednesday May 14, 2025
- Written by Gangappa Pujari
परिक्षेत डोळे दिपवणारे यश मिळवलेल्या त्यांच्या लेकीने गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. मंगळवारी तिचा निकाल हातात आल्यानंतर सर्वांनाच दुःख अनावर झाले.
-
marathi.ndtv.com
-
Inspirational story : परिस्थिती अत्यंत गरीब, पण हार मानली नाही; मेंढपाळ करणारा बिरदेव झाला IPS अधिकारी!
- Friday April 25, 2025
- Written by NDTV News Desk
एका मेंढपाळाच्या मुलाने क्लास वन अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केल्यामुळे याची जिल्ह्यात काय पण देशात चर्चा आहे.
-
marathi.ndtv.com
-
GST collection: राज्यात GST संकलनात मोठ्या प्रमाणात वाढ, देशात पहिला क्रमांक, आकडे आले समोर
- Thursday April 3, 2025
- Written by Rahul Jadhav
GST महसुल संकलनातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य उत्तर प्रदेश रु.84,200 कोटी च्या तुलनेत महाराष्ट्र राज्याने दुप्पटीपेक्षा जास्त महसुल गोळा केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Party fund:कोणत्या पक्षाला किती डोनेशन? भाजप पहिल्या क्रमांकावर काँग्रेसचा नंबर कितवा?
- Thursday December 26, 2024
- Written by Rahul Jadhav
या वर्षी सर्वात जास्त पार्टी फंड हा भारतीय जनता पक्षाला मिळाला आहे. तब्बल 2 हजार 244 कोटी पार्टी फंड भाजपला मिळाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले जगातील लोकप्रिय नेते, जो बायडेन यांनाही टाकले मागे
- Saturday August 3, 2024
- Edited by NDTV News Desk
मॉर्निंग कन्सल्टने 25 जागतिक नेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान मोदी पहिल्या स्थानावर आहेत, तर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा शेवटच्या स्थानावर आहेत. त्यांची रेटिंग फक्त 16 टक्के आहे.
-
marathi.ndtv.com
-
ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूचा सूर्यकुमारला दे धक्का! टी-20 मध्ये अव्वल स्थानी
- Wednesday June 26, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
ICC t20 Ranking : सूर्यकुमार यादवने टी 20 क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. मात्र ट्रॅव्हिस हेडला वर्ल्ड कपमधील कामगिकीचा फायदा झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
वडिलांचं निधन नंतर आईलाही गमावलं; लेकाने UPSC मध्ये दुसऱ्या क्रमांकावर येत वाहिली श्रद्धांजली
- Wednesday April 17, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
अनिमेष प्रधान ओरिसातील आहे. त्याने NIT राऊरकेलामधून कम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केलं. यानंतर त्याने इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये काम सुरू केलं होतं. नोकरी करीत असताना तो युपीएससीची तयारी करीत होता.
-
marathi.ndtv.com
-
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर, आदित्य श्रीवास्तव देशात पहिला
- Tuesday April 16, 2024
- Written by NDTV News Desk
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तीन टप्प्यात सामील झालेले विद्यार्थी upsc.gov.in आणि upsconline.nic.in वर आपला अंतिम निकाल पाहू शकतात.