Ravi Rana
- All
- बातम्या
-
Ravi Rana:'आमदार बनून-बनून मी त्रासलोय, आता फडणवीसांकडून 10 पट भरपाई' रवी राणा असं का म्हणाले?
- Sunday January 12, 2025
- Written by Rahul Jadhav
आता जरी त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नसली तरी मंत्री होण्याची आस अजूनही त्यांना आहे. भविष्यात मला एकदा पुन्हा चांगली संधी मिळेल अशी आशा आहे असं ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्र्यांचे जवळचे आमदार मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज! अधिवेशनात फिरकणार नसल्याची घोषणा
- Monday December 16, 2024
- Written by Onkar Arun Danke
Ravi Rana : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी (16 डिसेंबर) झाला. मंत्रिमंडळात समावेश न झालेल्या नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
कही खुषी कही गम! मंत्रिपद नाही, राणा नाराज तर नरेंद्र भोंडेकर यांचा राजीनामा
- Sunday December 15, 2024
- Written by Rahul Jadhav
सध्या महायुतीत नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. रवी राणा यांना मंत्रिपदाची आपेक्षा होती. त्यासाठी त्यांनी भाजप श्रेष्ठींकडे जोर लावला होता.
-
marathi.ndtv.com
-
'बाजार गुंडांना थारा देणार नाही', भाजपा आमदाराच्या भावाचे रवी राणांच्या विरोधात बंड
- Tuesday October 29, 2024
- Edited by Onkar Arun Danke
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारासंघातील बंडखोरी मिटवण्यात महायुतीला अपयश आलं. या मतदारसंघातून रवी राणा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
अमरावतीत महायुतीची डोकेदुखी वाढणार, रवी राणा बंडखोरीच्या तयारीत, अडसुळांविरोधात उमेदवार देणार
- Monday October 28, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Amravati Politics : महायुतीची उमेदवारी अडसूळ यांना मिळाल्यानंतर रवी राणा यांच्यावर दबाव आहे. जे नेते मला फोन करतात ते नेते उमेदवार गेल्यानंतर तुमचं व्यवस्थित चालू द्या असं सांगतात. म्हणून आम्ही एक कान बहिरा ठेवला आहे, असं देखील रवी राणा यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
लोकसभेचा वचपा विधानसभेत काढणार? अडसूळांच्या अडचणी वाढणार? दर्यापुरात राणांनी दंड थोपटले
- Saturday October 26, 2024
- Written by Rahul Jadhav
अभिजीत अडसूळ यांना शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र अभिजित अडसूळ यांना उमेदवारी जाहीर केल्याचा आनंद जास्त वेळा राहीला नाही.
-
marathi.ndtv.com
-
नवनीत राणांनंतर रवी राणांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध, पुन्हा खेला होणार?
- Friday October 18, 2024
- Written by Rahul Jadhav
बडनेरा विधानसभा मतदार संघावर रवी राणा यांची चांगलीच पकड आहे. सलग तीन वेळा ते या मतदार संघातून अपक्ष म्हणून विजयी झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
राणा पती-पत्नीत जागा वाटपावरून मतभेद? रवी राणांच्या जागांवर नवनीत यांचा डोळा
- Friday October 11, 2024
- Written by Rahul Jadhav
रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने महायुतीत काही जागांवर दावा केला आहे. विशेष म्हणजे त्या जागा भाजपलाच मिळाल्या पाहीजे असा हट्ट नवनीत राणा यांनी धरला आहे.
-
marathi.ndtv.com
-
प्रहारचे राजकुमार पटेल शिंदेंच्या सेनेत कसे गेले? मोठा गौप्यस्फोट
- Tuesday October 8, 2024
- Written by Rahul Jadhav
आमदार बच्चू कडू हे सोयीनुसार राजकारण करत असता. त्यामुळे येणाऱ्या काळात बच्चू कडू यांचा हिशोब ठेवू असा इशाराही रवी राणा यांनी दिला.
-
marathi.ndtv.com
-
राणांनंतर शिंदेंनी केली अडचण, म्हणाले... 'लाडकी बहीण' योजनेतून तुमची नावं डिलिट करणार'
- Tuesday August 13, 2024
- Written by Rahul Jadhav
महायुतीच्या नेत्यांकडूनच लाडकी बहीण योजने बाबत अशी काही वक्तव्य आली आहेत, ज्यामुळे महायुतीच्याच अडचणी वाढणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'लाडक्या बहिणींचे पैसे कुणीही काढून घेऊ शकत नाही' फडणवीसांवर स्पष्टीकरणाची वेळ का आली?
- Tuesday August 13, 2024
- Written by Onkar Arun Danke
महायुती सरकारकडून लाडक्या बहीण योजनेचा जोरदार प्रचार सुरु आहे. त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
रवी राणा-नवनीत राणांना महायुतीचा धक्का; विदर्भातील समन्वय बैठकीआधी काय झालं?
- Tuesday August 13, 2024
- Edited by NDTV News Desk
अमरावतीच्या सांस्कृतिक भवन येथे तीनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक पार पडत आहे. पश्चिम विदर्भातील महायुतीचे पदाधिकारी बैठकीत सहभागी झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
"निवडणुकीत आशीर्वाद द्या, नाहीतर 1500 रुपये परत घेणार"; 'लाडकी बहीण' योजनेवरुन रवी राणांचं वक्तव्य
- Tuesday August 13, 2024
- Edited by NDTV News Desk
आमचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयांची रक्कम 3 हजार रुपये करू. त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही, त्यांच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार, असा दम रवी राणा यांनी उपस्थित महिलांना दिला.
-
marathi.ndtv.com
-
'त्यांनी ब्लॅकमेल केले, पैशाची मागणी केली' अडसूळ विरुद्ध राणा वाद पेटला
- Tuesday August 6, 2024
- Written by Rahul Jadhav
अडसूळ यांनी आपल्याला ब्लॅकमेल केले. जात पडताळणी प्रकरणात आपल्याकडे पैशांचीही मागणी केली. आता ते अमित शहा यांना ब्लॅकमेल करत आहेत असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला आहे.